Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
940 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
8039.pdf
13.7 MB
काल झालेला खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा -2023

पाहून घ्या एकदा

Join- @umeshkudale
👍25
दुग्धोत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने कर्नाल (हरियाणा) येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने देशी गीर जातीच्या गाईचे भारतातील पहिले क्लोन केलेले मादी वासरू (India's first cloned Gir female calf) तयार केले आहे. त्याला......... नाव देण्यात आले आहे.
Anonymous Quiz
31%
गंगा
31%
सिंधू
34%
गोदा
4%
माता
👍29🔥203💯3
...... येथील उल्सूर बाजार पोस्ट ऑफिस हे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बनवलेले भारतातील पहिले पोस्ट ऑफिस ठरले आहे.
Anonymous Quiz
49%
बेंगळुरू
21%
चेन्नई
26%
हैद्राबाद
4%
कलकत्ता
🔥19👍14👏9🙏2
विजयी भव:💯
👍15069💯18🙏14
“सेवेसाठी ज्ञानार्जन” हेच ब्रीद घेवुन आणि कर्मवीर अण्णा यांनी लावलेले शिक्षणाचे बीज मोठे करत असताना रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांना केंद्रबिदु ठेवुन काम करत आहे.

यावर्षी झालेल्या “रयत सन्मान” सोहळ्यात
1)श्रीक्षेत्र भगवानगड आणि रयत प्रबोधिनी तसेच
2) शिक्रापुर येथील आई फाऊंडेशन आणि रयत प्रबोधिनी
यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय असलेली योजनेची घोषणा केली होती.

त्याच अनुषंगाने सबंध महाराष्ट्रातून १६०० हुन अधिक अर्ज यासाठी आले होते.याच उपक्रमातील पहीला टप्पा शिक्रापुर येथे सुरु होत आहे.

शिक्रापुर येथील पुर्णपणे पालकत्व हे आई फाऊंडेशन यांनी घेतले असुन विद्यार्थी निवड करत असताना शिक्रापुर येथे मुलाखत कार्यक्रम आई फाऊंडेशनने आयोजित केला गेला आणि पारदर्शकपणे ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रयत प्रबोधिनीची भूमिका ही केवळ अर्ज घेवुन आई फाऊंडेशनला संपुर्द करणे इतकी मर्यादीत होती.

शिक्रापुर येथे निवड झालेल्या विद्यार्थांची यादी खालील प्रमाणे -

सुचना - श्री क्षेत्र भगवानगड येथील यादी लवकरच प्रकाशीत होईल.

धन्यवाद
👍46
👍223
Shikrapur _VL.pdf
39.9 KB
Shikrapur scholership name .pdf
14👍10
ISM 6.2 Software Licences from CDAC (1).zip
276.2 MB
ISM Software Typing Practice ह्यावर करू शकता.

- Laptop वर Note pad वर टायपिंग करू शकता.

Join- @rayatnotes
👍6116
Eng & Marathi lesson - Copy.pdf
480.3 KB
English - Marathi Typing Lesson 👆

Join - @rayatnotes
👍4810🙏7👏4
नमस्कार
विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो रयत परिवारातर्फे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा....

आपल्या जीवनामध्ये प्रत्येक दिवस आपल्याला नवा अनुभव देत असतो . खरंतर गेलेल वर्ष सुद्धा असेच अनेक अनुभव, धक्के, यश अपयशाची गुंतागुंत अशा अनेक गोष्टींनी भरून गेलेल असावं .

कदाचित गेलेल्या वर्षात अपेक्षित गोष्टी घडल्याही नसतील.
पण हे आलेल नवीन वर्ष तुमच्यासाठी अनेक नवनवीन संधी आणि स्व सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठीच आलेल आहे हे लक्षात ठेवून त्या संधीचं सोनं करण्यासाठी पुन्हा सज्ज व्हा.....
येणारा प्रत्येक दिवस तुमचाच असेल.....

पुन्हा एकदा तुम्हाला रयत परिवारातर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख आणि समाधान देऊन जावो ह्याच सदिच्छा...

-रयत प्रबोधिनी
111👍29🙏9
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री. रजनिश सेठ यांनी आज दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आयोगाचे मा.सदस्य, मा.सचिव, सहसचिव व उपसचिव उपस्थित होते.
🔥42👍165🎉4
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023


टायपिंग skill test साठी कोणता विषय निवडला आहे हे लक्षात नसेल तर आयोगाने प्रोफाइल फॉर्म च्या log in मध्ये उपलब्ध करून दिला आहे., ज्यांना लक्षात नव्हते त्यांनी प्रोफाइल log in करून चेक करा..

Join- @rayatnotes
25👍17👏3🙏1
संपादकीय👆

@rayatnotes
👍49🙏8👌3
#महत्व state board चे...

17 डिसेंबर रोजी झालेल्या गट क मुख्य परीक्षेला पर्यावरणात आलेला हा प्रश्न आणि तो कोठून आला तर 12 state board मधून आला.

State Board वाचत जा फायदा होतो.

Join- @rayatnotes
140👍88👏11🙏91
चालू घडामोडी: महाराष्ट्रातील पहिले गावे

1) पहिले फळांचे गाव - सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी हे राज्यातील पहिले फळांचे गाव घोषित

2) पहिले पुस्तकाचे गाव - भिलार (ता. महाबळेश्वर, सातारा)

3) पहिले मधाचे गाव - मांघर (ता. महाबळेश्वर, सातारा)

4) पहिले फुलपाखरांचे गाव - पारपोली (सिंधुदुर्ग)

5) पहिले नाचणीचे गाव - कुसुंबी (ता. जावळी, सातारा)

6) पहिले कवितांचे गाव - जकातवाडी (सातारा)

Join - @rayatnotes
👍13434👏4
प्र.1) तंबाखूविरोधी कायदा करणारा जगातील पहिला देश कोणता?
Anonymous Quiz
22%
(1) डेन्मार्क
17%
(2) ऑस्ट्रेलिया
48%
(3) न्यूझीलंड
13%
(4) नॉर्वे
👍3863🙏3
RS 2023 Mains Language Obj..pdf
10.4 MB
आज झालेला राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

Language पेपर- 2 objective

Join: @rayatnotes
👍10