Rayat Lectures & Notes
97.2K subscribers
940 photos
47 videos
583 files
753 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. वाक्यातील उद्देश्य ओळखा.
Anonymous Quiz
30%
कुत्रा
39%
काळुराम
10%
बागेत
20%
आमचा कुत्रा
👍28🔥103💯3👏1
अजितने शंकरावर अभिषेक केला. या वाक्यात शंकरावर काय म्हणून आलेले आहे ?
Anonymous Quiz
19%
कर्म
46%
कर्म विस्तार
22%
विधेय विस्तार
13%
विधेय पूरक
👍286👏5👌2💯2
नुकतेच प्रादेशिक भाषेत निकाल प्रकाशित करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते ठरले आहे?
Anonymous Quiz
7%
आसाम
13%
गुजरात
69%
केरळ
10%
महाराष्ट्र
🙏12👍6👏2💯2
टाईम मासिकाच्या २०२३ मधील जगातील महान ठिकाणांच्या यादीत भारतातील कोणत्या दोन ठिकाणांचा समावेश केला आहे?
Anonymous Quiz
24%
पोचमपल्ली, हैद्राबाद
23%
केरळ , अहमदाबाद
44%
मयूरभंज , लडाख
8%
इंदौर, बंगरुळू
👍23👏4💯1
भारतातील पहिल्या स्वदेशी सेमी-हाय-स्पीड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवणाऱ्या पहिल्या महिला...... या ठरल्या आहेत.
Anonymous Quiz
14%
सुरेखा दळवी
13%
विद्या ठाकूर
65%
सुरेखा यादव
8%
रोशनी शर्मा
👍16🙏3💯1
#भाग 4 बाहेरील DPSP:

1) कलम - 335
2) कलम - 350A
3) कलम - 351

@rayatnotes
👍12819🔥5👏4
घटनादुरुस्ती विधेयकाने संघराज्यासंबंधित तरतुदीमध्ये दुरुस्ती होणार असेल तर अर्ध्या पेक्षा अधिक राज्यांच्या विधिमंडळांनी ......... त्याला मान्यता दिली पाहिजे.
Anonymous Quiz
3%
आवाजी मतदानाने
46%
साध्या बहुमताने
22%
विशेष बहुमताने
29%
गृहातील एकूण सदस्यसंख्येच्या बहुमताने व उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने
👍30🔥2👏1🎉1🙏1
चंद्रावर चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगच्या स्मरणार्थ सरकारने कोणत्या तारखेला 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून अधिसूचित केले आहे?
Anonymous Quiz
16%
14 सप्टेंबर
65%
23 ऑगस्ट
10%
8 ऑगस्ट
9%
21 ऑगस्ट
👍34🔥3🙏1
अलीकडे, इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणत्या नावाने मोहीम सुरू केली आहे?
Anonymous Quiz
18%
ऑपरेशन विजय
24%
ऑपरेशन गंगा
53%
ऑपरेशन अजय
5%
ऑपरेशन बराक
👍297🎉3👏1🙏1💯1
अलीकडेच ISRO ने कोणत्या राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यातील कुलसेकरपट्टीनम येथे दुसरे स्पेसपोर्ट बांधण्याची घोषणा केली आहे?
Anonymous Quiz
39%
तामिळनाडू
26%
ओडिशा
22%
केरळ
12%
आंध्र प्रदेश
👍267👏3🙏3
Revision Notes.pdf
9.6 MB
ज्यांच्याकडे माझ्या जुन्या नोट्स / बुक नाही त्यांनी कृपया उद्या लेक्चर ला बसण्यापूर्वी ही नोट्स प्रिंट काढून घ्या...

लेक्चर दरम्यान समोर ठेवा...
👍85👏6🙏5💯5
8039.pdf
13.7 MB
काल झालेला खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पूर्व परीक्षा -2023

पाहून घ्या एकदा

Join- @umeshkudale
👍25
दुग्धोत्पादन वाढविण्याच्या उद्देशाने कर्नाल (हरियाणा) येथील राष्ट्रीय दुग्ध संशोधन संस्थेने देशी गीर जातीच्या गाईचे भारतातील पहिले क्लोन केलेले मादी वासरू (India's first cloned Gir female calf) तयार केले आहे. त्याला......... नाव देण्यात आले आहे.
Anonymous Quiz
31%
गंगा
31%
सिंधू
34%
गोदा
4%
माता
👍29🔥203💯3
...... येथील उल्सूर बाजार पोस्ट ऑफिस हे 3D प्रिंटिंग तंत्रज्ञान वापरून बनवलेले भारतातील पहिले पोस्ट ऑफिस ठरले आहे.
Anonymous Quiz
49%
बेंगळुरू
21%
चेन्नई
26%
हैद्राबाद
4%
कलकत्ता
🔥19👍14👏9🙏2
विजयी भव:💯
👍15069💯18🙏14
“सेवेसाठी ज्ञानार्जन” हेच ब्रीद घेवुन आणि कर्मवीर अण्णा यांनी लावलेले शिक्षणाचे बीज मोठे करत असताना रयत प्रबोधिनी विद्यार्थ्यांना केंद्रबिदु ठेवुन काम करत आहे.

यावर्षी झालेल्या “रयत सन्मान” सोहळ्यात
1)श्रीक्षेत्र भगवानगड आणि रयत प्रबोधिनी तसेच
2) शिक्रापुर येथील आई फाऊंडेशन आणि रयत प्रबोधिनी
यांच्या संयुक्त विद्यमाने या दोन ठिकाणी शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातुन महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांसाठी निवासी सोय असलेली योजनेची घोषणा केली होती.

त्याच अनुषंगाने सबंध महाराष्ट्रातून १६०० हुन अधिक अर्ज यासाठी आले होते.याच उपक्रमातील पहीला टप्पा शिक्रापुर येथे सुरु होत आहे.

शिक्रापुर येथील पुर्णपणे पालकत्व हे आई फाऊंडेशन यांनी घेतले असुन विद्यार्थी निवड करत असताना शिक्रापुर येथे मुलाखत कार्यक्रम आई फाऊंडेशनने आयोजित केला गेला आणि पारदर्शकपणे ही निवड प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये रयत प्रबोधिनीची भूमिका ही केवळ अर्ज घेवुन आई फाऊंडेशनला संपुर्द करणे इतकी मर्यादीत होती.

शिक्रापुर येथे निवड झालेल्या विद्यार्थांची यादी खालील प्रमाणे -

सुचना - श्री क्षेत्र भगवानगड येथील यादी लवकरच प्रकाशीत होईल.

धन्यवाद
👍46
👍223