This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज PSI 2021 च्या मुलांची मैदानी चाचणी पूर्ण होत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी मैदानी चाचणी होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मुंबई मध्ये राहण्याची अडचण लक्षात घेऊन रयत प्रबोधनी ने या सर्व मुलांची राहण्याची व्यवस्था करून दिली. मागे 2020 च्या वेळी नाशिक या ठिकाणी जस यशस्वी व्यवस्थापन केले होत या वेळी सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवासामध्ये आम्हाला त्यांच्यासोबत एक पाऊल चालता आलं आणि या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आमच्या संस्थेला लाभला याचा आनंद खूप आहे.🌱
या उपक्रमामध्ये रयतच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागला त्यांचे खूप खूप आभार🙏
धन्यवाद 😊
या उपक्रमामध्ये रयतच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागला त्यांचे खूप खूप आभार🙏
धन्यवाद 😊
❤149👍52🔥7💯5
✓ राज्य उत्पादन शुल्क अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html
✓ अर्ज कालावधी - 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023
✓ परीक्षा - 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024
✓ परीक्षा TCS घेणार आहे.
Join- @rayatnotes
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html
✓ अर्ज कालावधी - 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023
✓ परीक्षा - 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024
✓ परीक्षा TCS घेणार आहे.
Join- @rayatnotes
👍25🔥8❤1🙏1
7965.pdf
13.7 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
Join- @umeshkudale /@rayatnotes
पेपर क्रमांक 1(मराठी व इंग्रजी)
Join- @umeshkudale /@rayatnotes
👍19❤5👏1
7966.pdf
20.8 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
पेपर क्रमांक - 2 (सामान्य अध्ययन)
Join @umeshkudale / @rayatnotes
पेपर क्रमांक - 2 (सामान्य अध्ययन)
Join @umeshkudale / @rayatnotes
👍21❤5
History Mains Questions (2022-2023).pdf
14.9 MB
गट ब मुख्य 2022 आणि गट ब मुख्य 2023 मधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्र करून दिलेले आहेत.
Xerox काढून एकदा सोडवून टाका आणि प्रश्नाचे analysis करून ठेवा.
प्रश्न कोणत्या टॉपिक वर जास्त येतात समजून जाईल तुम्हाला.
येणाऱ्या डिपार्टमेंटल PSI व गट क मुख्य परीक्षेला फायदा होईल.
धन्यवाद 🙏
- उमेश कुदळे
Join - @umeshkudale
Xerox काढून एकदा सोडवून टाका आणि प्रश्नाचे analysis करून ठेवा.
प्रश्न कोणत्या टॉपिक वर जास्त येतात समजून जाईल तुम्हाला.
येणाऱ्या डिपार्टमेंटल PSI व गट क मुख्य परीक्षेला फायदा होईल.
धन्यवाद 🙏
- उमेश कुदळे
Join - @umeshkudale
👍56❤4🙏3
केंद्र सरकारने अलीकडेच मंजूर केलेला दिबांग जलविदयुत प्रकल्प हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. पुढीलपैकी कोणत्या राज्यात हा प्रकल्प स्थित आहे ?
Anonymous Quiz
7%
नागालँड
64%
अरुणाचल प्रदेश
11%
मिझोराम
18%
आसाम
👍15🙏13👏1
केरळमधील ......... जिल्हा भारतातील पहिला संविधान-साक्षर जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे.
Anonymous Quiz
18%
वायनाड
51%
कोल्लम
12%
कंनुर
20%
एर्नाकुलम
👍32💯4👏1🙏1
आपण माझी रजा मंजूर करावी. वाक्याचा प्रकार ओळखा.
Anonymous Quiz
29%
आज्ञार्थी
61%
विध्यार्थी
6%
स्वार्थी
5%
संकेतार्थी
👏27👍18❤6🎉3🙏2
...... यांना जातीय मतदारांचे जनक म्हणून ओळखले जाते.
Anonymous Quiz
37%
लॉर्ड मिंटो
38%
लॉर्ड मोर्ले
9%
जिन्हा
16%
लॉर्ड लिनलिथगो
👍32🙏2👏1🎉1💯1
2023 च्या रेमन मॅगसेसे पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला प्राप्त झाला?
Anonymous Quiz
9%
विमल मिश्रा
27%
आश्र्विनी कुमार
56%
आर. रवी कन्नन
8%
दीप्ती साहू
👍26👏5❤1
2023 सालच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेली एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण होत्या?
Anonymous Quiz
35%
मृणाल गांजाळे
30%
मृणाल गोखले
31%
अर्चना आत्राम
3%
यापैकी नाही
👍42🔥7👏5🙏5❤4
लूना -25 ही चंद्रमोहिम कोणत्या देशाची आहे?
Anonymous Quiz
16%
जपान
72%
रशिया
7%
युक्रेन
5%
उत्तर कोरिया
👍29❤4
'धारेकरी' हा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दसमूहासाठी उपयोगात येतो?
अ) धाऱ्याने जमीन घेणारा ब) तलवार बहाद्दूर मनुष्य क) धार करून देणारा ड) धारण करणारा
अ) धाऱ्याने जमीन घेणारा ब) तलवार बहाद्दूर मनुष्य क) धार करून देणारा ड) धारण करणारा
Anonymous Quiz
31%
1) फक्त अ
32%
2) फक्त ब
22%
3) अ, ब आणि क
16%
4) अ, ब आणि ड
👍16🙏3👏2💯1
खालील शब्दाचा शब्दसमूह सांगा :
'आधी जन्मलेला' अ) प्रथमेश ब) अनुज क) अग्रज ड) वडीलधारा
'आधी जन्मलेला' अ) प्रथमेश ब) अनुज क) अग्रज ड) वडीलधारा
Anonymous Quiz
55%
क बरोबर
20%
क व ड बरोबर
18%
क व ब बरोबर
8%
ड बरोबर
👏19👍16💯5👌4🙏3
पर्यायी उत्तरांतून खालील 'शब्द समूहांना एक शब्द' सुचवा.
'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण.'
'मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाण.'
Anonymous Quiz
32%
1) अन्नछत्र
11%
2) धर्मक्षेत्र
39%
3) सदावर्त
18%
4) अन्नकूट
💯22👍16❤9👏6🔥4
दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा.
'पाण्यातील कचरा'
'पाण्यातील कचरा'
Anonymous Quiz
21%
1) पाणिवळ
16%
2) पातवडी
46%
3) पाणसळ
17%
4) पाणलोट
👍21👏3❤2🔥2🙏1
विधवेचा विवाह करणे अथवा दुसरा नवरा करणे याला खालील कोणता शब्द वापरतात.
(तांत्रिक सहायक 2013)
(तांत्रिक सहायक 2013)
Anonymous Quiz
23%
1) पाटगा
37%
2) पाट
33%
3) पाटोरी
8%
4) पाटली
👍26❤6
पर्यायी उत्तरातील शब्दसमूहातून खाली दिलेल्या शब्दा करिता योग्य ते उत्तर शोधा. 'शाखाचंक्रमण'
(MES 2012)
(MES 2012)
Anonymous Quiz
11%
1) ऋग्वेदाच्या शाकल व बाष्कल शाखा
34%
2) उडत उडत केलेले वाचन
30%
3) चिंतन मनन करून केलेले वाचन
25%
4) वेदाच्या विवक्षित शाखेचा अभ्यास केलेला
👍33👌3🔥2👏2🎉1
सुरुवातीला भारतीय राज्यघटनेच्या हिंदी भाषेतील प्राधिकृत आवृत्ती संदर्भात कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. मात्र, ......... घटनादुरुस्ती कायद्याद्वारे या संदर्भात तरतूद करण्यात आली.
Anonymous Quiz
15%
1987 च्या 57 व्या
36%
1987 च्या 58 व्या
35%
1989 च्या 61 व्या
14%
1989 च्या 62 व्या
🔥14👍12💯4🙏2