महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
40%
पुणे
24%
नागपूर
27%
छ. संभाजीनगर
9%
मुंबई
👍31⚡12👏9🙏8❤5
राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान कुठे तयार करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
27%
पुणे
24%
ठाणे
36%
नागपूर
13%
नवी मुंबई
⚡17👍9🔥6❤3👏3💯2👌1
गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
26%
राजस्थान
38%
गुजरात
22%
मध्यप्रदेश
13%
केरळ
👍29🔥8
महाराष्ट्रतील........... जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.
Anonymous Quiz
11%
लातूर
69%
छत्रपती संभाजी नगर
17%
नांदेड
4%
बीड
👍24❤3🙏2👏1
भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ........ येथे धावणार आहे.
Anonymous Quiz
45%
हरियाणा
34%
तेलंगणा
18%
आसाम
3%
बिहार
⚡13👍9🙏7💯4❤3👏3🎉2
नुकतेच लीसा हे नाव चर्चेत होते, पर्यायामधून लिसा बद्दल योग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
19%
पंजाब कृषी विद्यापीठाद्वारे पोषक-समृद्ध लिसा हे गव्हाचे वाण विकसित
30%
लिसा हे भारतातील पहिला चॅटबॉट आहे.
47%
लिसा ही देशातील पहिली प्रादेशिक एआय वृत्तनिवेदिका
4%
यापैकी नाही.
👍29❤4💯4🎉3🙏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
परवा आपण one day revision बॅच घेतली होती.
बॅच मध्ये घेतलेले 5 तासांचे लेक्चर सार्थकी लागले याचे समाधान आहे.😊
- उमेश कुदळे
बॅच मध्ये घेतलेले 5 तासांचे लेक्चर सार्थकी लागले याचे समाधान आहे.😊
- उमेश कुदळे
👍85🔥13❤2
गट ब, गट क मुख्य 2023
मराठी व्याकरणाच्या 'revision' साठी भेटूयात..
10 वाजता...
⭕️⭕️ महत्त्वाची सूचना : lecture फक्त live स्वरूपात असणार आहे, recorded असणार नाही.
https://youtube.com/live/0femgHnKokY?feature=share
मराठी व्याकरणाच्या 'revision' साठी भेटूयात..
10 वाजता...
⭕️⭕️ महत्त्वाची सूचना : lecture फक्त live स्वरूपात असणार आहे, recorded असणार नाही.
https://youtube.com/live/0femgHnKokY?feature=share
YouTube
Marathi-One Day Revision Group B Mains l Vishal Sutar sir #marathi #mpscmarathi #revision
In this Vishal Sutar sir has revised complete Marathi subject for Group B and Group C which will be very useful for MPSC mains students and will be beneficial for all upcoming mains exams.
Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC competitive…
Rayat Prabodhini is a leading organization to guides MPSC competitive…
👍19❤3
#महत्वाचे
1) देशातील पहिले सौर शहर - सांची
2) सौर उर्जेवर चालणारे जगातील पहिले विमानतळ- कोची
3) सौर उर्जेवर चालणारे पहिले रेल्वे स्थानक - गुवाहाटी
4) सौर ऊर्जेवर चालणारे पहिले गाव मोढेरा (गुजरात) -
5) पहिली सोलर इलेक्ट्रिक कार - EVA
6) पहिली सौर क्रुझ बोट - आदित्य
@rayatnotes

👍91❤13🔥12⚡5
Current Related to Environment (1) (1).pdf
3.7 MB
Current Related to Environment (1).pdf
5_6201650574597819865.pdf
974.6 KB
जागतिक पातळीवरील संस्था .pdfआगामी मुख्य परीक्षेसंदर्भात झालेल्या पर्यावरण विषयाच्या एकदिवसीय revision lecture च्या notes .
@rayatnotes
@rayatnotes
👍23
Remote sensing - One day Revision Pdf.pdf
6.5 MB
काल झालेल्या लेक्चर संदर्भात आपल्या सर्वानी नोट्स ची मागणी केली होती. त्याला अनाऊरून नोट्स शेअर करत आहे.
(Please do not repost without proper credit)
Join @kedarbarole
(Please do not repost without proper credit)
Join @kedarbarole
🙏25👍15❤7
महाराष्ट्रात संदेशवहन आणि वाहतूक या पायाभूत सुविधेसाठी कोणत्या गोष्टी मर्यादा घालतात ?
Anonymous Quiz
7%
भूपृष्ठाची रचना
16%
हवामान अडथळा
9%
सह्याद्री पर्वत
68%
वरीलपैकी सर्व.
🔥33👍15🙏7👌7💯7👏3❤2
FIFA महिला विश्वचषक 2023
सिडनी येथे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद मिळवले.
Join- @rayatnotes
सिडनी येथे 2023 च्या फिफा महिला विश्वचषक फायनलमध्ये इंग्लंडवर 1-0 असा विजय मिळवून स्पेनने त्यांचे पहिले महिला विश्वचषक विजेतेपद मिळवले.
Join- @rayatnotes
🔥65👍20🎉6❤5🙏2
✅MPSC वार्षिक वेळापत्रक
राज्यसेवा पूर्व - 28 एप्रिल 2024
• राज्यसेवा मुख्य - 14, 15 आणि 16 डिसेंबर 2024
• Combine पूर्व - 16 जून 2024
• गट-ब मुख्य - 29 सप्टेंबर 2024
• गट-क मुख्य -17 नोव्हेंबर 2024
• AMVI मुख्य - 26 ऑक्टोबर 2024
Join - @rayatnotes

👍71❤15👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज PSI 2021 च्या मुलांची मैदानी चाचणी पूर्ण होत आहे. मुंबई सारख्या ठिकाणी मैदानी चाचणी होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मुंबई मध्ये राहण्याची अडचण लक्षात घेऊन रयत प्रबोधनी ने या सर्व मुलांची राहण्याची व्यवस्था करून दिली. मागे 2020 च्या वेळी नाशिक या ठिकाणी जस यशस्वी व्यवस्थापन केले होत या वेळी सुद्धा करण्याचा आम्ही प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या संघर्षमय प्रवासामध्ये आम्हाला त्यांच्यासोबत एक पाऊल चालता आलं आणि या विद्यार्थ्यांचा आशीर्वाद आमच्या संस्थेला लाभला याचा आनंद खूप आहे.🌱
या उपक्रमामध्ये रयतच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागला त्यांचे खूप खूप आभार🙏
धन्यवाद 😊
या उपक्रमामध्ये रयतच्या आजी माजी विद्यार्थ्यांचा हातभार लागला त्यांचे खूप खूप आभार🙏
धन्यवाद 😊
❤149👍52🔥7💯5
✓ राज्य उत्पादन शुल्क अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32550/82913/Registration.html
✓ अर्ज कालावधी - 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2023
✓ परीक्षा - 5 जानेवारी ते 17 जानेवारी 2024
✓ परीक्षा TCS घेणार आहे.

👍25🔥8❤1🙏1