Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
942 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनने कोणत्या देशाच्या ऍथलेटिक्स फेडरेशनला आशियातील सर्वोत्तम सदस्य संघ म्हणून मान्यता दिली आहे?
Anonymous Quiz
16%
ऑस्ट्रेलिया
63%
भारत
18%
मलेशिया
4%
येमेन
👍16💯7🙏4🔥3👏3
भारतीय वंशाच्या महिला अधिकारी लेफ्टनंट ...... यांनी अमेरिकेतील कनेक्टिकट राज्यातील सहायक पोलिस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.
Anonymous Quiz
21%
मनमीत कोलन
40%
निशा बिस्वाल
25%
के. आर. पार्वती
14%
नीली बेंदापुडी
👍27🙏3🔥21💯1
Test -1-(MAINS) 2023 (Gr. B)- Final Key.pdf
294.1 KB
✓ Combine Group B Mains Test Series - 2023

✓ Paper - 1 (Marathi - English)

Join- @rayatnotes
👍27
दारिद्र्य निर्मूलन योजना आणि उद्दिष्ट:

1) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्वयं रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्र्य रेषेवर आणणे.

2) जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्र्य रेषे खालील अनुसूचीत जाती/जमातींना प्राधान्य दिले जाते.

3) गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषे खालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्तोत्रातून सिंचन सुविधा दिली जाते.

Join- @rayatnotes
👌39👍28💯9
नुकताच RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना गव्हर्नर ऑफ द इअर -2023 हा पुरस्कार प्राप्त झाला पुढीलपैकी कोणत्या संस्थेकडून हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला ?
Anonymous Quiz
29%
IMF
33%
WB
15%
G-20
23%
IESGCB
🙏31👍17👏1154🔥1🎉1
भारतातील कोणत्या गावाला UNWTO चा सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव 2023 चा पुरस्कार मिळाला आहे?
Anonymous Quiz
21%
गुजरातमधील धोर्डो
48%
तेलंगणातील पोचमपल्ली
20%
हिमाचल प्रदेशातील मडला
10%
मेघालयातील मावलिनॉन्ग
21👍16👏75🙏5🎉3💯1
महाराष्ट्रातील भूगर्भातील जलविद्युत प्रकल्प म्हणून......प्रकल्प ओळखला जातो.
Anonymous Quiz
17%
टाटा भिरा
25%
तिलारी
55%
कोयना
3%
पैठण
👍24🙏85👏2💯21
रोजगार हमी योजनेच्या कामातून......... ला देशातील पहिले विमानतळ तयार केले आहे.
Anonymous Quiz
29%
लातूर
24%
जालना
29%
नागपूर
18%
बारामती
👍13🙏1255👏5🔥3💯1
कोणत्या संस्थेने 'हॅलो ! UPI - UPI' वर संभाषणात्मक पेमेंट लाँच केले?
Anonymous Quiz
17%
नॅसकॉम
55%
NPCI
21%
RBI
7%
SEBI
👍1510🙏4👏3💯2
Lecture सुरू झाले आहे.👇


Course ची लिंक - https://bitly.ws/YsUi
👍31🎉21
महाराष्ट्राची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
40%
पुणे
24%
नागपूर
27%
छ. संभाजीनगर
9%
मुंबई
👍3112👏9🙏85
राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान कुठे तयार करण्यात येणार आहे ?
Anonymous Quiz
27%
पुणे
24%
ठाणे
36%
नागपूर
13%
नवी मुंबई
17👍9🔥63👏3💯2👌1
गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते आहे?
Anonymous Quiz
26%
राजस्थान
38%
गुजरात
22%
मध्यप्रदेश
13%
केरळ
👍29🔥8
महाराष्ट्रतील........... जिल्ह्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.
Anonymous Quiz
11%
लातूर
69%
छत्रपती संभाजी नगर
17%
नांदेड
4%
बीड
👍243🙏2👏1
भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन ........ येथे धावणार आहे.
Anonymous Quiz
45%
हरियाणा
34%
तेलंगणा
18%
आसाम
3%
बिहार
13👍9🙏7💯43👏3🎉2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
परवा आपण one day revision बॅच घेतली होती.

बॅच मध्ये घेतलेले 5 तासांचे लेक्चर सार्थकी लागले याचे समाधान आहे.😊

- उमेश कुदळे
👍85🔥132
आज आलेल्या प्रश्नाचा संदर्भ✌️
👍5314🔥6👏2
गट ब, गट क मुख्य 2023

मराठी व्याकरणाच्या 'revision' साठी भेटूयात..

10 वाजता...

⭕️⭕️ महत्त्वाची सूचना : lecture फक्त live स्वरूपात असणार आहे, recorded असणार नाही.

https://youtube.com/live/0femgHnKokY?feature=share
👍193