Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
942 photos
48 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
#PYQ

काल गट ब 2022 चा मुख्य परीक्षेचा पेपर झाला, पेपर पाहिल्यानंतर मराठी व इंग्रजीमध्ये PYQ चे महत्व तुम्हाला समजलेच असेल.

2020 ला आयोगाने carry च्या phrases वर प्रश्न विचारला आहे , तसाच 2022 ला सुद्धा विचारला आहे.

अभ्यास करताना आयोगाच्या जुनी आलेली vocabulary अगोदर तोंड पाठ करा.

अजून बरेच प्रश्न आलेले आहेत प्रातनिधीक स्वरूपात एक दिलेला आहे.
👍61🔥21👏1
#PYQ

PSI 2017 , ASO 2017 , FOREST -2017 , ASO 2014 जवळ जवळ चार वेळेस आयोगाने विचारलेला One Word Substitution
👍414🙏2🔥1👏1
34👍11
'भगवान हनुमान' कोणत्या चॅम्पियनशिपचे अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
50%
1) Asian Athletics Championship
15%
2) Cricket Asia Cup
15%
3) Davis Cup
20%
4) World Athletics Championship
🔥17👍125🎉5👏2🙏2💯2
असंगाशी संग, प्राणांशी गाठ. यातील तृतीया विभक्ती प्रत्ययांनी कोणता उपपदार्थ दर्शवला आहे?
Anonymous Quiz
31%
परिणाम
27%
योग्यता
15%
उद्देश
27%
सान्निध्य
👍19👏4🎉42🔥2🙏2💯1
नासाच्या'आर्टेमिस-२' (Artemis II) या आपल्या चांद्र अभियानासाठी सहभागी होणारे ....... हे पहिले कृष्णवर्णीय (आफ्रिकन-अमेरिकन) अंतराळवीर ठरणार आहेत.
Anonymous Quiz
16%
जेरेमी हॅन्सन
25%
रीड विझमन
40%
व्हिक्टर ग्लोव्हर
19%
क्रिस्टीना कोच
👍19🙏2
CombineMains History Questions (2020-2021).pdf
18.7 MB
2020 व 2021 च्या गट ब मुख्य (PSI, STI ,ASO) परीक्षेमधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्रित करून दिलेले आहेत,

झेरॉक्स काढून घ्या, प्रश्नाचे स्वरूप पहा , अभ्यास कोणत्या टॉपिक चा करायचा याचा अंदाज येऊन जाईल.

धन्यवाद 😊

@umeshkudale
👍5612🙏9👏1
संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते.
Anonymous Quiz
11%
पूर्वाध बरोबर
18%
उत्तरार्ध बरोबर
67%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
💯13👍3🔥32🎉2🙏1
7813.pdf
503.2 KB
Adv.No.033-036/2023 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022-Paper1-Answer Key

पेपर -1 (2022 पहिली उत्तरतलिका)👆

Join- @rayatnotes
👍11
10👍9💯6
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे?

"समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
Anonymous Quiz
27%
व्ही. एल. मेहता
27%
कल्व्हर्ट
42%
सी. एफ. स्ट्रिक्टफंड
5%
वरीलपैकी कोणीही नाही
👍12🔥9👏1
सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली. तिला......असे म्हणतात.
Anonymous Quiz
37%
1) सहकारी कुळ शेती
37%
2) फड
15%
3) संयुक्त शेती
12%
4) सामुदायिक शेती
👍327🎉5👏4🙏4🔥2
SR History Questions (2022).pdf
763.3 KB
✓Sub Registrard च्या P -2 मध्ये आलेले इतिहास विषयाचे प्रश्न दिले आहेत.

✓एकदा पाहून घ्या , म्हणजे पुढील आठवड्यांमध्ये होणाऱ्या सगळ्या मुख्य परीक्षेसाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते समजून येईल.

✓ या प्रश्नांचे विश्लेषण पुढे दिलेल्या लिंक वर मिळेल: https://youtube.com/live/gztvv9_Det8?feature=share

धन्यवाद🙏

@umeshkudale
👍32🎉31
Exxon Mobil's lubrication brand, Mobil च्या साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
10%
सलमान खान
38%
शाहरुख खान
23%
अमीर खान
28%
हृतिक रोशन
👍25👌5🔥4🙏4💯211👏1
कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने खुल्या कारागृहात बंद असलेल्या महिला कैदी आणि कैद्यांसाठी (female prisoners and inmates lodge) स्मार्ट व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू केली आहे?
Anonymous Quiz
39%
महाराष्ट्र
29%
तामिळनाडू
16%
कर्नाटक
16%
केरळ
👏9👌7👍6🙏4💯421
17 जुलै 2023 रोजी, फांगनॉन कोन्याक या उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नियुक्त झालेल्या पहिल्या महिला सदस्य बनल्या .

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखर यांनी लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये चार महिला सदस्यांना (एकूण 50%) नामनिर्देशित केले.

नामनिर्देशित सर्व महिला सदस्य पहिल्यांदाच खासदार आहेत.

पुनर्रचित पॅनेलमध्ये आता एकूण आठ सदस्यांचा समावेश आहे, ज्यापैकी निम्म्या महिला आहेत, हे उच्च सभागृहाच्या इतिहासातील पहिले आहे.
नामनिर्देशित महिला सदस्य पुढीलप्रमाणे आहेत.

पीटी उषा: प्रसिद्ध क्रीडापटू आणि पद्मश्री पुरस्कार विजेते, जुलै 2022 मध्ये राज्यसभेसाठी नामांकित.

एस. फांगनॉन कोन्याक: नागालँडमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आलेली पहिली महिला (एप्रिल 2022) आणि विविध समित्यांवर काम.

डॉ. फौजिया खान: एप्रिल 2020 मध्ये राज्यसभेवर नामनिर्देशित, विविध समित्यांच्या सदस्य.

सुलता देव: जुलै 2022 मध्ये राज्यसभेवर निवडून आले, विविध समित्यांवर काम केले.


@rayatnotes
👍73🔥107👌3💯1
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-124 (4) नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अथवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरुन दूर करण्यासाठी..... ही कारणे असू शकतात.

(a) घटनाभंग (b) सिद्ध झालेले गैरवर्तन (c) दिवाळखोरी (d) अकार्यक्षमता (e) भ्रष्टाचाराचे आरोप
Anonymous Quiz
12%
फक्त a
13%
a b c आणि e
30%
b आणि d
46%
वरीलपैकी सर्व
👍24🙏103🎉2👏1