IIT झांझिबारची पहिले संचालक म्हणून कोणत्या महिलेची नेमणूक करण्यात आली?
Anonymous Quiz
16%
1) दुर्गाबाई देशमुख
22%
2) महादेवी वर्मा
51%
3) प्रीती अघालयम्
11%
4) रोशिनी मुखर्जी
🔥25💯10👍6👏6❤4🙏3
PSI MAINS - 2022.pdf
17.2 MB
👍31❤13
#PYQ
काल गट ब 2022 चा मुख्य परीक्षेचा पेपर झाला, पेपर पाहिल्यानंतर मराठी व इंग्रजीमध्ये PYQ चे महत्व तुम्हाला समजलेच असेल.
2020 ला आयोगाने carry च्या phrases वर प्रश्न विचारला आहे , तसाच 2022 ला सुद्धा विचारला आहे.
अभ्यास करताना आयोगाच्या जुनी आलेली vocabulary अगोदर तोंड पाठ करा.
अजून बरेच प्रश्न आलेले आहेत प्रातनिधीक स्वरूपात एक दिलेला आहे.

👍61🔥2❤1👏1
#PYQ
PSI 2017 , ASO 2017 , FOREST -2017 , ASO 2014 जवळ जवळ चार वेळेस आयोगाने विचारलेला One Word Substitution
PSI 2017 , ASO 2017 , FOREST -2017 , ASO 2014 जवळ जवळ चार वेळेस आयोगाने विचारलेला One Word Substitution
👍41❤4🙏2🔥1👏1
'भगवान हनुमान' कोणत्या चॅम्पियनशिपचे अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
50%
1) Asian Athletics Championship
15%
2) Cricket Asia Cup
15%
3) Davis Cup
20%
4) World Athletics Championship
🔥17👍12❤5🎉5👏2🙏2💯2
असंगाशी संग, प्राणांशी गाठ. यातील तृतीया विभक्ती प्रत्ययांनी कोणता उपपदार्थ दर्शवला आहे?
Anonymous Quiz
31%
परिणाम
27%
योग्यता
15%
उद्देश
27%
सान्निध्य
👍19👏4🎉4❤2🔥2🙏2💯1
नासाच्या'आर्टेमिस-२' (Artemis II) या आपल्या चांद्र अभियानासाठी सहभागी होणारे ....... हे पहिले कृष्णवर्णीय (आफ्रिकन-अमेरिकन) अंतराळवीर ठरणार आहेत.
Anonymous Quiz
16%
जेरेमी हॅन्सन
25%
रीड विझमन
40%
व्हिक्टर ग्लोव्हर
19%
क्रिस्टीना कोच
👍19🙏2
CombineMains History Questions (2020-2021).pdf
18.7 MB
2020 व 2021 च्या गट ब मुख्य (PSI, STI ,ASO) परीक्षेमधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्रित करून दिलेले आहेत,
झेरॉक्स काढून घ्या, प्रश्नाचे स्वरूप पहा , अभ्यास कोणत्या टॉपिक चा करायचा याचा अंदाज येऊन जाईल.
धन्यवाद 😊
@umeshkudale
झेरॉक्स काढून घ्या, प्रश्नाचे स्वरूप पहा , अभ्यास कोणत्या टॉपिक चा करायचा याचा अंदाज येऊन जाईल.
धन्यवाद 😊
@umeshkudale
👍56❤12🙏9👏1
अयोग्य विधान ओळखा.(शब्द आणि पद)
Anonymous Quiz
10%
पदाचा संबंध प्रामुख्याने क्रियापदाशी असतो.
24%
व्याकरणामध्ये मात्र प्रकृतिशब्दाला म्हणजे प्रत्ययरहित शब्दालाच 'शब्द' असे म्हटलेले असते.
25%
शब्दाच्या विकृत रूपाला म्हणजे प्रत्ययान्वित रूपाला 'पद' असे म्हटलेले असते.
41%
वाक्यामध्ये योजलेले ते पद होय; वाक्यामध्ये शब्द कधीच येऊ शकत नाही,
👍27🙏3
संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते.
Anonymous Quiz
11%
पूर्वाध बरोबर
18%
उत्तरार्ध बरोबर
67%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
💯13👍3🔥3❤2🎉2🙏1
7813.pdf
503.2 KB
Adv.No.033-036/2023 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022-Paper1-Answer Key
पेपर -1 (2022 पहिली उत्तरतलिका)👆
Join- @rayatnotes
पेपर -1 (2022 पहिली उत्तरतलिका)👆
Join- @rayatnotes
👍11
खालीलपैकी कोणते सहकाराचे मूलतत्वे नाही ?
Anonymous Quiz
11%
ऐच्छिक व खुले सभासदत्व
43%
सभासदांचा ना आर्थिक सहभाग
33%
लोकशाही नियंत्रण
13%
सहकाराचे शिक्षण
❤10👍9💯6
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे?
"समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
"समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
Anonymous Quiz
27%
व्ही. एल. मेहता
27%
कल्व्हर्ट
42%
सी. एफ. स्ट्रिक्टफंड
5%
वरीलपैकी कोणीही नाही
👍12🔥9👏1
सहकारी पद्धतीची शेती प्रथम महाराष्ट्रातील, कोल्हापूर जिल्ह्यात 100 वर्षापूर्वी चालू झाली. तिला......असे म्हणतात.
Anonymous Quiz
37%
1) सहकारी कुळ शेती
37%
2) फड
15%
3) संयुक्त शेती
12%
4) सामुदायिक शेती
👍32❤7🎉5👏4🙏4🔥2
सिंधू नदीप्रणाली बद्दल अयोग्य विधान ओळखा.
Anonymous Quiz
19%
चिनाब ही सिंधू नदीची सर्वात मोठी उपनदी आहे.
22%
पाकिस्तानात प्रवेश करण्यापूर्वी झेलम नदी काश्मीर खोऱ्यातील वुलर तलाव येथून वाहत जाते.
21%
बियास नदी सिंधू नदीला हरिके जवळ मिळते.
38%
भारतात सिंधू नदीची लांबी जवळ जवळ 709 की.मी इतकी आहे.
🙏20👏6👍5❤3
SR History Questions (2022).pdf
763.3 KB
✓Sub Registrard च्या P -2 मध्ये आलेले इतिहास विषयाचे प्रश्न दिले आहेत.
✓एकदा पाहून घ्या , म्हणजे पुढील आठवड्यांमध्ये होणाऱ्या सगळ्या मुख्य परीक्षेसाठी कोणते टॉपिक महत्वाचे आहेत ते समजून येईल.
✓ या प्रश्नांचे विश्लेषण पुढे दिलेल्या लिंक वर मिळेल: https://youtube.com/live/gztvv9_Det8?feature=share
धन्यवाद🙏

👍32🎉3❤1
चरमेतर प्रत्ययाविषयी अयोग्य विधान ओळखा?
Anonymous Quiz
14%
चरमेतर प्रत्ययामुळे शब्दाला पदत्व प्राप्त होते.
20%
एका शब्दापासून दुसरा शब्द तयार होतो.
49%
तद्धित प्रत्यय लागताना शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
17%
तद्धित प्रत्यय लागल्यावर मूळ शब्दाचे जात्यंतर होते.
👍22
Exxon Mobil's lubrication brand, Mobil च्या साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
10%
सलमान खान
38%
शाहरुख खान
23%
अमीर खान
28%
हृतिक रोशन
👍25👌5🔥4🙏4💯2⚡1❤1👏1
कोणत्या राज्याच्या कारागृह विभागाने खुल्या कारागृहात बंद असलेल्या महिला कैदी आणि कैद्यांसाठी (female prisoners and inmates lodge) स्मार्ट व्हिडिओ कॉलिंग सुविधा सुरू केली आहे?
Anonymous Quiz
39%
महाराष्ट्र
29%
तामिळनाडू
16%
कर्नाटक
16%
केरळ
👏9👌7👍6🙏4💯4❤2⚡1