Rayat Lectures & Notes
97.3K subscribers
944 photos
48 videos
583 files
754 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
Marathi Dept ASO (25 Sep 2023).pdf
2.6 MB
24 सप्टेंबर ला झालेला Dpt ASO चा पेपर मी तुम्हाला share करतोय..

बरेच प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत याच्याकडे थोडे लक्ष द्या...

प्रश्न विश्लेषण करणे किती महत्त्वाचे आहे हे या पेपरवरून समजते...👍👍

Join- @rayatnotes
👍20
दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

विजेत्या - वहिदा रेहमान

Join- @rayatnotes
👍35🎉4
नगरपरिषद परीक्षेची तारीख आली

दिनांक: 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर

Join- @rayatnotes
👍16🙏6
७६वा कान्स चित्रपट महोत्सवाचे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले ?
Anonymous Quiz
12%
1) अपूर्व चंद्रा
51%
2) अनुराग ठाकूर
29%
3) डॉ. एल मुरुगन
7%
4) स्मृती ईरानी
👍18🙏7🔥4👏4💯2
एकनाथ आव्हाड यांचा साहित्य अकादमी पुरस्कारविजेते ‘छंद देई आनंद’ या बालकवितासंग्रहाचा अभ्यासक्रमासाठी कोणत्या विद्यापीठात या वर्षापासून समावेष करण्यात आला आहे?
Anonymous Quiz
19%
1) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
41%
2) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ
29%
3) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
11%
4) श्री शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
👍237👏6🔥4🙏3🎉1💯1
भारताबाहेर उभारले जाणारे पहिले IIT कॅम्पस झांझिबार, टांझानिया येथे स्थापन होणार आहे,पुढीलपैकी कोणती IIT कॅम्पस सुरू करणार आहे?
Anonymous Quiz
48%
1) IIT मद्रास
25%
2) IIT दिल्ली
17%
3) IIT मुंबई
9%
4) IIT कानपूर
👍206👏5🙏3💯3🔥1
IIT झांझिबारची पहिले संचालक म्हणून कोणत्या महिलेची नेमणूक करण्यात आली?
Anonymous Quiz
16%
1) दुर्गाबाई देशमुख
22%
2) महादेवी वर्मा
51%
3) प्रीती अघालयम्
11%
4) रोशिनी मुखर्जी
🔥25💯10👍6👏64🙏3
PSI MAINS - 2022.pdf
17.2 MB
आज झालेला Combine Group B चा Paper 1

येणाऱ्या गट ब आणि गट ब साठी अत्यंत महत्वाचा.

Join - @rayatnotes
👍3113
#PYQ

काल गट ब 2022 चा मुख्य परीक्षेचा पेपर झाला, पेपर पाहिल्यानंतर मराठी व इंग्रजीमध्ये PYQ चे महत्व तुम्हाला समजलेच असेल.

2020 ला आयोगाने carry च्या phrases वर प्रश्न विचारला आहे , तसाच 2022 ला सुद्धा विचारला आहे.

अभ्यास करताना आयोगाच्या जुनी आलेली vocabulary अगोदर तोंड पाठ करा.

अजून बरेच प्रश्न आलेले आहेत प्रातनिधीक स्वरूपात एक दिलेला आहे.
👍61🔥21👏1
#PYQ

PSI 2017 , ASO 2017 , FOREST -2017 , ASO 2014 जवळ जवळ चार वेळेस आयोगाने विचारलेला One Word Substitution
👍414🙏2🔥1👏1
34👍11
'भगवान हनुमान' कोणत्या चॅम्पियनशिपचे अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
50%
1) Asian Athletics Championship
15%
2) Cricket Asia Cup
15%
3) Davis Cup
20%
4) World Athletics Championship
🔥17👍125🎉5👏2🙏2💯2
असंगाशी संग, प्राणांशी गाठ. यातील तृतीया विभक्ती प्रत्ययांनी कोणता उपपदार्थ दर्शवला आहे?
Anonymous Quiz
31%
परिणाम
27%
योग्यता
15%
उद्देश
27%
सान्निध्य
👍19👏4🎉42🔥2🙏2💯1
नासाच्या'आर्टेमिस-२' (Artemis II) या आपल्या चांद्र अभियानासाठी सहभागी होणारे ....... हे पहिले कृष्णवर्णीय (आफ्रिकन-अमेरिकन) अंतराळवीर ठरणार आहेत.
Anonymous Quiz
16%
जेरेमी हॅन्सन
25%
रीड विझमन
40%
व्हिक्टर ग्लोव्हर
19%
क्रिस्टीना कोच
👍19🙏2
CombineMains History Questions (2020-2021).pdf
18.7 MB
2020 व 2021 च्या गट ब मुख्य (PSI, STI ,ASO) परीक्षेमधील इतिहास विषयाचे प्रश्न एकत्रित करून दिलेले आहेत,

झेरॉक्स काढून घ्या, प्रश्नाचे स्वरूप पहा , अभ्यास कोणत्या टॉपिक चा करायचा याचा अंदाज येऊन जाईल.

धन्यवाद 😊

@umeshkudale
👍5612🙏9👏1
संयुक्त क्रियापदातील धातुसाधितावरून मुख्य क्रियेचा बोध होतो, तर विधानाला केवळ पूर्णता आणण्याचे काम सहायक क्रियापद करते.
Anonymous Quiz
11%
पूर्वाध बरोबर
18%
उत्तरार्ध बरोबर
67%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
💯13👍3🔥32🎉2🙏1
7813.pdf
503.2 KB
Adv.No.033-036/2023 Maharashtra Subordinate Services Non-Gazetted, Group-B Main Examination 2022-Paper1-Answer Key

पेपर -1 (2022 पहिली उत्तरतलिका)👆

Join- @rayatnotes
👍11
10👍9💯6
सहकाराची खालील व्याख्या कोणी मांडली आहे?

"समान आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समान गरजा असणारे अनेक लोक स्वेच्छेने ज्या चळवळीत सहभागी होतात त्यास सहकार असे म्हणतात "
Anonymous Quiz
27%
व्ही. एल. मेहता
27%
कल्व्हर्ट
42%
सी. एफ. स्ट्रिक्टफंड
5%
वरीलपैकी कोणीही नाही
👍12🔥9👏1