Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
67.1 MB
#Question Paper
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2022 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत. गट ब मुख्य - 2022 आणि गट ब व गट क मुख्य- 2023 परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील.
धन्यवाद🙏
Join- @rayatnotes

👍29🔥2
👍12🔥11👏7🙏6🎉1💯1
विशेषण वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगते, त्यामुळे त्याला नामाला होणारे लिंग वचन आणि विभक्ती चे विकार होतात.
Anonymous Quiz
5%
पूर्वाध चुक
29%
उत्तरार्ध चूक
63%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
👍15🙏5💯3🔥2👏1
'हर्णाच्या कानात वारे शिरले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
24%
सकर्मक भावे
40%
अकर्मक भावे
27%
कर्तरी
10%
कर्मणी
👍18🔥13🙏7💯7👌5❤1👏1
नुकतीच आदित्य L-1 यानाने सूर्याकडे झेप घेतली त्याबद्दल चालू घडामोडींच्या बाजूने सर्व माहिती एका ठिकाणी.👆
@rayatnotes / @kedarbarole
@rayatnotes / @kedarbarole
👍26🎉4❤1
हिरवा दिवा लागला व हमरस्त्यावर वाहनांचे जाणे-येणे सुरू झाले. या वाक्यातील जाणे - येणे चे कार्य ओळखा.
Anonymous Quiz
24%
धातुसाधित नाम
37%
क्रियाविशेषण
37%
क्रियावाचक नाम
2%
सामान्य नाम
👍17🔥12👏3💯3🙏1
"गुजरात रीतीने रडणे" वाक्रप्रचाराचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
6%
मोठमोठ्यानं रडणे.
19%
हंबरडा फोडून रडणे.
60%
खोटा शोक करणे.
16%
एखाद्याचे नाव घेऊन रडणे.
👍36🔥9💯6⚡4👌3🎉1
नुकतेच कोणत्या राज्याने / केंद्रशासित प्रदेशाने 'ब्लू पॅन्झी' फुलपाखरूला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे?
Anonymous Quiz
25%
जम्मु काश्मीर
21%
आसाम
40%
अंदमान आणि निकोबार
15%
नागालँड
🔥18👍14🙏4💯2👏1
Forwarded from Umesh Kudale
6350 Syllabus.pdf
3.2 MB
#Syllabus
#आता मेन्स होईपर्यन्त हेच insta वरचे reels आणि हेच फेसबुक वरील स्क्रोलिंग
उद्या सकाळी 10 वाजता भेटू 😊
@umeshkudale
#आता मेन्स होईपर्यन्त हेच insta वरचे reels आणि हेच फेसबुक वरील स्क्रोलिंग
उद्या सकाळी 10 वाजता भेटू 😊
@umeshkudale
👍36❤9🙏1
मराठवाडा मुक्ती गाथा.pdf
485.7 KB
भारतीय स्वातंत्र्य चळवळीला जसा त्यागाचा, बलिदानाचा भला मोठा इतिहास आहे , तसाच आपल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाला खूप मोठा इतिहास आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अभ्यास करताना
✓सांस्कृतिक आणि साहित्य चळवळीचा इतिहास.
✓स्टेट काँग्रेसचे योगदान
✓आर्य समाजाचे कार्य
✓संग्रामातील पाहिले हुतात्मा वेदप्रकाश
✓डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाडा मुक्ती संग्रामाला पाठिंबा
✓वंदे मातरम् चळवळ (IMP for exam)
✓रझाकार
✓लोकसहभाग व स्वातंत्र्य चळवळ
✓गोविंदराव पानसरे - स्टेट काँग्रेसचे पहिले हुतात्मा
अश्या अनेक प्रश्नांची उकल ह्या pdf मध्ये केलेली आहे. आज मुक्ती संग्राम दिन नवीन काही तरी वाचायला मिळेल.
वेळ काढून वाचा आणि तुमच्याकडे save करून ठेवा pdf परीक्षेसाठी महत्त्वाची आहे.😊

👍25❤5⚡1💯1
२०२३चा मार्कोनी पुरस्कार पुढीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे ?
Anonymous Quiz
14%
तिरू शिवकुमार
66%
हरी बालकृष्णन
15%
प्रेम रक्षित
4%
काल भैरव
👍34🙏5❤4🎉4👏3
अ) सकर्मक क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते.
ब) कर्म दिल्याशिवाय सकर्मक धातूसंबंधीचे विधान पूर्ण होत नाही. क) अकर्मक क्रियापदांना कर्माची आवश्यकता नसते. केवळ कर्ता व क्रियापद एवढ्यानेच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान बहुधा पूर्ण होते.

फक्त अ बरोबर
9%
फक्त ब बरोबर
25%
फक्त अ व ब बरोबर
62%
वरीलपैकी सर्व योग्य.
👌4👏3👍2❤1🙏1
जा, ये कर, ऊठ, बस' असे जे मूळचे धातू आहेत. त्यांना सिद्ध धातू म्हणतात, या सिद्ध धातूंना प्रत्यय लावून बनविलेल्या क्रियापदांना ...... क्रियापदे असे म्हणतात.
Anonymous Quiz
31%
सिद्ध
59%
साधित
8%
प्रायोजक
2%
संयुक्त
👍16⚡5💯4👏3🙏3👌2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
"महाराष्ट्राच्या कडेकपा-यांना लिहितं-वाचतं करणारा एक महान कर्मयोगी" - कर्मवीर भाऊराव पाटील♥️
❤69👍6🙏6
अ) अक्षरे या आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, म्हणून अक्षरांना ध्वनिचिन्हे असे म्हणतात.
ब) आपल्या तोंडावाटे निघणान्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.
ब) आपल्या तोंडावाटे निघणान्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो.
Anonymous Quiz
7%
फक्त अ बरोबर
13%
फक्त ब बरोबर
78%
अ व ब बरोबर
2%
दोन्ही चूक
👍19🙏4🔥3👏2👌2
केवल वाक्ये तीनही काळात (वर्तमान , भूतकाळ, भविष्यकाळ) तसेच तीन अर्थात (आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ) असू शकतात.
Anonymous Quiz
63%
पूर्ण वाक्य बरोबर
14%
पूर्ण वाक्य चूक
8%
पूर्वार्ध चूक
15%
उत्तरार्ध चूक
🙏17👍13👏5🔥4🎉3💯1
Choose the sentence/s incorrect.
a) I have not played cricket since I have left college. b) I have not played cricket since I left college.
a) I have not played cricket since I have left college. b) I have not played cricket since I left college.
Anonymous Quiz
39%
Only a
37%
Only b
19%
Both
5%
Neither
👍14⚡11🙏4🔥3👏2