#मराठी व्याकरण
प्र.4) "चंद्र पाहिला नाही असा कोणीच नाही." हे उत्तर येणारा योग्य प्रश्न कोणता ते ओळखा.(अर्थानुसार वाक्यरूपांतरण)
प्र.4) "चंद्र पाहिला नाही असा कोणीच नाही." हे उत्तर येणारा योग्य प्रश्न कोणता ते ओळखा.(अर्थानुसार वाक्यरूपांतरण)
Anonymous Quiz
8%
चंद्र बघत नाही असा कोण आहे?
54%
चंद्र पाहिला नाही असा कोणी आहे का ?
20%
चंद्र पाहिला नाही असा कोणी आहे ?
18%
चंद्र न पाहणारा कोणी आहे का ?
💯9👍6🙏1
Remotes Sensing - All PYQ Compiled (Kedar Barole).pdf
1023.8 KB
सुदूर संवेदन हा topic संयुक्त मुख्य परीक्षेत नावानेच समाविष्ट झाला आहे.. याचे यापूर्वी राज्यसेवा मुख्य मध्ये भूगोल विषयात प्रश्न यायचे ते सर्व प्रश्न एकत्रित करून आपल्याला उपलब्ध करून देत आहे..
लवकरच यावर लेक्चर सिरीज चालू होईल...
त्या करिता कृपया आपले हे telegram channel (@kedarbarole) जॉईन करून ठेवा...
लवकरच यावर लेक्चर सिरीज चालू होईल...
त्या करिता कृपया आपले हे telegram channel (@kedarbarole) जॉईन करून ठेवा...
👍12❤4
वार्धक्य, बाल्य, तारुण्य, मरण, धाव, हास्य, चोरी, उड्डाण, नृत्य ही कोणत्या प्रकारची नाम आहेत?
Anonymous Quiz
16%
धातुसाधित नाम.
12%
सामान्य नाम.
11%
विशेष नाम.
61%
भाववाचक नाम.
👍21🙏3
'श्रीमंत माणसांना गर्व असतो' या वाक्यातील विशेषण ओळखून त्याचा प्रकार सांगा.
(a) श्रीमंत दर्शक विशेषण (b) गर्व सार्वनामिक विशेषण (c) श्रीमंत माणसांना संबंधी विशेषण (d) श्रीमंत नामसदृश्य विशेषण पर्यायी उत्तरे :
(a) श्रीमंत दर्शक विशेषण (b) गर्व सार्वनामिक विशेषण (c) श्रीमंत माणसांना संबंधी विशेषण (d) श्रीमंत नामसदृश्य विशेषण पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
17%
1) फक्त (a) बरोबर
23%
2) फक्त (a) व (c) बरोबर
17%
3) फक्त (b) व (d) बरोबर
43%
4) फक्त (d) बरोबर
👍16👏1
4765869971693395458.pdf
4.3 MB
पिंपरी चिंचवड महानगरपालिका कनिष्ठ अभियंता निकाल
❤4👍4
'तुला हवे ते तू घे' या वाक्यामध्ये कोणत्या प्रकारची सर्वनामे आलेली आहेत ?
Anonymous Quiz
3%
1) प्रश्नार्थक सर्वनामे
15%
2) आत्मवाचक सर्वनामे
32%
3) अनिश्चित सर्वनामे
49%
4) संबंधी सर्वनामे
👍13👏1
Important_200_One_Word_Substitution_in_English_for_Competitive_Exams.pdf
703.8 KB
✓आयोगाने खूपदा ह्यातील one word substitution विचारले आहेत
✓महत्वाचे one word substitution दिलेले आहेत.
✓ वाचून घ्या एकदा
Join- @rayatnotes
✓महत्वाचे one word substitution दिलेले आहेत.
✓ वाचून घ्या एकदा
Join- @rayatnotes
👍18🔥3❤1🎉1
आदित्य-L1 सौर मोहीम:
✓भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) 2 सप्टेंबर 2023 रोजी आदित्य-L1 सौर मोहिमेचे प्रक्षेपण करणार आहे.
✓श्रीहरिकोटा स्पेसपोर्टवरून पीएसएलव्ही रॉकेटवरून हे यान सोडण्यात येणार आहे.
✓आदित्य-L1 चे उद्दिष्ट पृथ्वीपासून सुमारे 5 दशलक्ष किमी अंतरावर असलेल्या सूर्य-पृथ्वी प्रणालीच्या लॅग्रॅन्गियन बिंदू 1 (L1) भोवतीच्या प्रभामंडल कक्षेतून सूर्याचा अभ्यास करण्याचे आहे.
✓सूर्याचा, त्याच्या वरच्या वातावरणातील गतिशीलतेचा (क्रोमोस्फियर आणि कोरोना) अभ्यास करणे आणि पाच वर्षांच्या कालावधीसाठी सौर कोरोनाचे भौतिकशास्त्र आणि त्याची गरम यंत्रणा समजून घेणे हे मिशनचे उद्दिष्ट आहे.
✓प्रक्षेपण वाहन : ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV)
✓ सूर्याचा अभ्यास करण्याचा उद्देश सूर्याची किरणे, उष्णता, कणांचा प्रवाह आणि चुंबकीय क्षेत्रांची सखोल माहिती मिळवणे; सौर कोरोनाच्या उच्च तापमानाबद्दल संकेत देणे; अंतराळ हवामानाची गतिशीलता समजून घेणे;

👍23🔥6❤1⚡1🙏1
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
67.1 MB
#Question Paper
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2022 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत. गट ब मुख्य - 2022 आणि गट ब व गट क मुख्य- 2023 परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील.
धन्यवाद🙏

👍29🔥2
👍12🔥11👏7🙏6🎉1💯1
विशेषण वाक्यात नामाबद्दल विशेष माहिती सांगते, त्यामुळे त्याला नामाला होणारे लिंग वचन आणि विभक्ती चे विकार होतात.
Anonymous Quiz
5%
पूर्वाध चुक
29%
उत्तरार्ध चूक
63%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
👍15🙏5💯3🔥2👏1
'हर्णाच्या कानात वारे शिरले.' या वाक्यातील प्रयोग ओळखा.
Anonymous Quiz
24%
सकर्मक भावे
40%
अकर्मक भावे
27%
कर्तरी
10%
कर्मणी
👍18🔥13🙏7💯7👌5❤1👏1
नुकतीच आदित्य L-1 यानाने सूर्याकडे झेप घेतली त्याबद्दल चालू घडामोडींच्या बाजूने सर्व माहिती एका ठिकाणी.👆
@rayatnotes / @kedarbarole
@rayatnotes / @kedarbarole
👍26🎉4❤1
हिरवा दिवा लागला व हमरस्त्यावर वाहनांचे जाणे-येणे सुरू झाले. या वाक्यातील जाणे - येणे चे कार्य ओळखा.
Anonymous Quiz
24%
धातुसाधित नाम
37%
क्रियाविशेषण
37%
क्रियावाचक नाम
2%
सामान्य नाम
👍17🔥12👏3💯3🙏1
"गुजरात रीतीने रडणे" वाक्रप्रचाराचा अर्थ ओळखा.
Anonymous Quiz
6%
मोठमोठ्यानं रडणे.
19%
हंबरडा फोडून रडणे.
60%
खोटा शोक करणे.
16%
एखाद्याचे नाव घेऊन रडणे.
👍36🔥9💯6⚡4👌3🎉1
नुकतेच कोणत्या राज्याने / केंद्रशासित प्रदेशाने 'ब्लू पॅन्झी' फुलपाखरूला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे?
Anonymous Quiz
25%
जम्मु काश्मीर
21%
आसाम
40%
अंदमान आणि निकोबार
15%
नागालँड
🔥18👍14🙏4💯2👏1
Forwarded from Umesh Kudale
6350 Syllabus.pdf
3.2 MB
#Syllabus
#आता मेन्स होईपर्यन्त हेच insta वरचे reels आणि हेच फेसबुक वरील स्क्रोलिंग
उद्या सकाळी 10 वाजता भेटू 😊
@umeshkudale
#आता मेन्स होईपर्यन्त हेच insta वरचे reels आणि हेच फेसबुक वरील स्क्रोलिंग
उद्या सकाळी 10 वाजता भेटू 😊
@umeshkudale
👍36❤9🙏1