प्र.96) बऱ्याच समासांचा, विशेषतः ..... समासांचा वापर क्रियाविशेषण म्हणून होतो.
Anonymous Quiz
15%
द्वंद्व
62%
अव्ययीभाव
20%
बहुवृही
3%
नत्र
👍8❤3🔥3
नगरपालिका_पदभरती_अभ्यासक्रम_.pdf
1.6 MB
#syllabus
नगरपालिका भरती 2023 चा अभ्यासक्रम
जवळ जवळ 2000 पदाची भरती साठी पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार आहे.✌️
Join- @rayatnotes
नगरपालिका भरती 2023 चा अभ्यासक्रम
जवळ जवळ 2000 पदाची भरती साठी पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार आहे.✌️
Join- @rayatnotes
🔥10👍5
प्र.97) विभक्तिप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
44%
पूर्वार्ध बरोबर
15%
उत्तरार्ध बरोबर
38%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
👍6❤1
प्र.98) पुढील विधान वाचा.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
Anonymous Quiz
9%
(1) पूर्वार्ध बरोबर
11%
(2) उत्तरार्ध बरोबर
76%
(3) संपूर्ण विधान बरोबर
5%
(4) संपूर्ण विधाने चूक
👍6❤3
प्र.99) पुढील विधाने वाचा
अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात. क) संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात. क) संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
Anonymous Quiz
52%
(1) फक्त अ चूक
17%
(2) फक्त अ व ब चूक
16%
(3) फक्त अ व क चूक
15%
(4) फक्त ब व क चूक
👍6❤2💯2
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023_4.pdf
5.1 MB
#Syllabus
- नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
Updated Syllabus नगरपरिषद पदभरती 2023
Join- @umeshkudale / @rayatnotes
- नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
Updated Syllabus नगरपरिषद पदभरती 2023
Join- @umeshkudale / @rayatnotes
👍13
नगरपरिषद_पूर्व_परीक्षा_पेपर.pdf
761.5 KB
2019 साली झालेल्या नगरपरिषदेचे सर्व paper एका ठिकाणी संकलन करून दिलेले आहेत नक्की पहा 😊👆
Join- @rayatnotes
Join- @rayatnotes
👍4
Nagar Parishad Adv 2023.pdf
3.6 MB
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक :
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
Join- @rayatnotes
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक :
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
Join- @rayatnotes
👍2
👍17🔥3❤1
#Current Affairs
प्र.100) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट्स (PGI-D)' चा अहवाल प्रकाशित केला?
प्र.100) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स फॉर डिस्ट्रिक्ट्स (PGI-D)' चा अहवाल प्रकाशित केला?
Anonymous Quiz
22%
शिक्षण मंत्रालय
26%
गृह मंत्रालय
46%
MSME मंत्रालय
6%
परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
👍4
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
67.1 MB
#Question Paper
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2022 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत. गट ब मुख्य - 2022 आणि गट ब व गट क मुख्य- 2023 परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील.
धन्यवाद🙏

👍27❤3
#Current affairs
चांद्रयान - 3 ✅ बद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे , एकदा वाचून ठेवा👆
Join- @rayatnotes
चांद्रयान - 3 ✅ बद्दल सर्व काही माहिती दिलेली आहे चालू घडामोडींच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे , एकदा वाचून ठेवा👆
Join- @rayatnotes
👍22🔥4❤2
Day - 1 (MENTORSHIP 5.0) (20 July 2023).pdf
627.9 KB
काल mentorship programme चा पहिला पेपर झाला , ज्या विद्यार्थ्यांना येत्या काळात जिथे जिथे मराठी व इंग्रजी व्याकरण तसेच vocabulary लागणार आहे ते सर्व आपण तयारी करून घेत आहोत, अवघ्या 1 रुपयात हा उपक्रम आहे, तुमचा अभ्यास व्हावा हाच प्रामाणिक उद्देश ठेवून हा उपक्रम सुरू केला आहे.
ज्या मुलांना जॉईन होयच आहे त्यांच्या साठी telegram link : https://t.me/+Z-Dvw735E5dlZmFl
course link - https://awtbs.on-app.in/app/oc/373321/awtbs
ज्या मुलांना जॉईन होयच आहे त्यांच्या साठी telegram link : https://t.me/+Z-Dvw735E5dlZmFl
course link - https://awtbs.on-app.in/app/oc/373321/awtbs
👍23🔥2
#Current Affairs
प्र.1) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुढीलपैकी कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा दोन महिला सदस्या निवडून आल्या आहेत ?
प्र.1) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुढीलपैकी कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा दोन महिला सदस्या निवडून आल्या आहेत ?
Anonymous Quiz
58%
नागालँड
21%
मेघालय
13%
त्रिपुरा
8%
मणिपूर
👍5🔥3🎉3❤1👏1🙏1