प्र.89) अर्धस्वरामध्ये स्वर व व्यंजने या दोहांचे गुणधर्म असतात, आणि त्यांचा समावेश कठोर वर्णा मध्ये होतो.
(a) हे संपूर्ण विधान चूक आहे. (b) या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. (c) हे संपूर्ण विधान बरोबर आहे.. (d) या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे.
(a) हे संपूर्ण विधान चूक आहे. (b) या विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. (c) हे संपूर्ण विधान बरोबर आहे.. (d) या विधानाचा पूर्वार्ध चूक आहे.
Anonymous Quiz
14%
(1) (a) बरोबर
48%
(2) (b) बरोबर
31%
(3) (c) बरोबर
7%
(4) (d) बरोबर
👍4❤3
प्र.90) पुढील विधाने वाचून अचूक पर्याय निवडा.
(a) तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. (b) ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. (c) ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो.. पर्यायी उत्तरे :
(a) तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. (b) ध्वनींच्या लेखनासाठी आपण विशिष्ट चिन्हे वापरतो. (c) ध्वनींच्या चिन्हांना आपण अक्षरे म्हणतो.. पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
12%
(1) (a) व (b) पर्याय बरोबर, (c) चूक
13%
(2) (a) व (c) पर्याय बरोबर, (b) चूक
7%
(3) फक्त (a) बरोबर
67%
(4) (a), (b) व (c) बरोबर
🎉6👍5❤3💯3🔥2
प्र.91) A skeleton in the cupboard
Anonymous Quiz
8%
(a) A popular fact which is not hidden
26%
(b) A popular fact to be kept secret
32%
(c) An embarrassing fact not to be kept secret
35%
(d) An embarrassing fact to be kept secret
🔥1
प्र.92) Fly into a passion
Anonymous Quiz
23%
(a) To be aggressive at times
35%
(b) To become aggressive often
30%
(c) To become angry suddenly
12%
(d) To be always angry
👍10❤2👏1🙏1
प्र.94) Mr. Raghav (racked his brain), but couldn't think where he had left the book.
Anonymous Quiz
20%
(a) Thought very hard
24%
(b) Had a series of consecutive thoughts
44%
(c) Knew it, but couldn't quite remember it
12%
(d) Thought he had heard something before
👍4🔥3🎉3❤2
प्र.95) To smell a rat..
Anonymous Quiz
17%
(a) To have reason to know the presence of a rat
72%
(b) To have reason to suspect
8%
(c) To know the smell of a rat
3%
(d) To learn the smell of a rat
🎉4💯2❤1👍1
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
☑️ तलाठी पदभरती -2023 जाहिरात आली..
अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
लिंक : लवकरच उपलब्ध होईल..
Join- @rayatnotes
अर्ज दिनांक : २६/०६/२०२३ ते १७/०७/२०२३
लिंक : लवकरच उपलब्ध होईल..
Join- @rayatnotes
👍2
प्र.96) बऱ्याच समासांचा, विशेषतः ..... समासांचा वापर क्रियाविशेषण म्हणून होतो.
Anonymous Quiz
15%
द्वंद्व
62%
अव्ययीभाव
20%
बहुवृही
3%
नत्र
👍8❤3🔥3
नगरपालिका_पदभरती_अभ्यासक्रम_.pdf
1.6 MB
#syllabus
नगरपालिका भरती 2023 चा अभ्यासक्रम
जवळ जवळ 2000 पदाची भरती साठी पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार आहे.✌️
Join- @rayatnotes
नगरपालिका भरती 2023 चा अभ्यासक्रम
जवळ जवळ 2000 पदाची भरती साठी पुढच्या आठवड्यात जाहिरात येणार आहे.✌️
Join- @rayatnotes
🔥10👍5
प्र.97) विभक्तिप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वनामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होत नाही.
Anonymous Quiz
44%
पूर्वार्ध बरोबर
15%
उत्तरार्ध बरोबर
38%
पूर्ण वाक्य बरोबर
3%
पूर्ण वाक्य चूक
👍6❤1
प्र.98) पुढील विधान वाचा.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्ये ही संयुक्त वाक्य असतात; तर गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययांनी - जोडलेली वाक्ये ही मिश्रवाक्य असतात.
Anonymous Quiz
9%
(1) पूर्वार्ध बरोबर
11%
(2) उत्तरार्ध बरोबर
76%
(3) संपूर्ण विधान बरोबर
5%
(4) संपूर्ण विधाने चूक
👍6❤3
प्र.99) पुढील विधाने वाचा
अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात. क) संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
अ) अलका आणि सुनील विजूच्या घरी गेले. हे संयुक्त वाक्य आहे. ब) संयुक्त वाक्यात दोन वा अधिक स्वतंत्र वाक्ये जोडलेली असतात. क) संयुक्त वाक्यात प्रधानत्वबोधक उभयान्वयी अव्यये वापरली जातात.
Anonymous Quiz
52%
(1) फक्त अ चूक
17%
(2) फक्त अ व ब चूक
16%
(3) फक्त अ व क चूक
15%
(4) फक्त ब व क चूक
👍6❤2💯2
संवर्ग_पदभरती_अभ्यासक्रम_2023_4.pdf
5.1 MB
#Syllabus
- नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
Updated Syllabus नगरपरिषद पदभरती 2023
Join- @umeshkudale / @rayatnotes
- नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
Updated Syllabus नगरपरिषद पदभरती 2023
Join- @umeshkudale / @rayatnotes
👍13
नगरपरिषद_पूर्व_परीक्षा_पेपर.pdf
761.5 KB
2019 साली झालेल्या नगरपरिषदेचे सर्व paper एका ठिकाणी संकलन करून दिलेले आहेत नक्की पहा 😊👆
Join- @rayatnotes
Join- @rayatnotes
👍4
Nagar Parishad Adv 2023.pdf
3.6 MB
महाराष्ट्र नगरपरिषद राज्य सेवा गट-क परीक्षा - २०२३ जाहिरात.
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक :
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
Join- @rayatnotes
एकूण पदे : ८
एकूण जागा : १७८२
वेबसाईट : https://mahadma.maharashtra.gov.in/
अर्ज लिंक :
शेवटची तारीख : २० ऑगस्ट २०२३
Join- @rayatnotes
👍2
👍17🔥3❤1