Rayat Lectures & Notes
97.4K subscribers
945 photos
49 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
प्र.70) टेक्सेल या डच बेटेवर दिसलेली सी लॅम्प्रे कोणती प्रजातीचा आहे?
Anonymous Quiz
40%
कासव
29%
मासे
14%
साप
17%
स्पायडर
👍8
👍9💯2🔥1
👍21💯1
#Geography and Environment

Tigar Reserve of India

Join- @rayatnotes
10👍5🔥1
#Environment

Ramsar Wetland Sites of India

Join- @rayatnotes
16👍3🔥1
#Rajyaseva

#राष्ट्रीय लोकसंख्या धोरण - 2000

Join- @rayatnotes
🔥10👍54💯2
अत्यंत दुर्मिळ नोबलच्या हेलन फुलपाखराची भारतात प्रथमच अरुणाचल प्रदेशातील नामदाफा राष्ट्रीय उद्यानातून नोंद करण्यात आली.

नोबल्स हेलन फुलपाखरू:

हे 100-120 मि.मी.चे पंख असलेले फुलपाखरू आहे.
त्याच्या पुढच्या बाजूच्या डोर्सममध्ये अतिरिक्त पांढरा डाग असतो.
वैज्ञानिक नाव: Papilio noblei
ते म्यानमार, युनान, हुबाई (चीन), उत्तर थायलंड, लाओस, कंबोडिया, व्हिएतनाममध्ये आढळतात.
ही प्रजाती त्याच्या पूर्वीच्या ज्ञात श्रेणींमध्ये अत्यंत दुर्मिळ म्हणून ओळखली जाते.
नामदाफा राष्ट्रीय उद्यान:

हे अरुणाचल प्रदेश राज्यातील चांगलांग जिल्ह्यात भारत आणि म्यानमार (बर्मा) यांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर आहे.
नामदाफा संरक्षित क्षेत्र मिश्मी हिल्सच्या डफा बम रिज, ईशान्य हिमालय आणि पत्काई पर्वतरांगांच्या दरम्यान स्थित आहे.

Join- @rayatnotes
👍373
1737.pdf
93.5 KB
समाजकल्याण अधिकारी गट ब अभ्यासक्रम

Join- @rayatnotes
👍4🎉1
7071.pdf
5.3 MB
#Advertisment

समाजकल्याण अधिकारी गट ब

Join- @rayatnotes
👍12🔥5
#idiom

BITE THE BULLET
18👍13🔥4
#idiom

SEE EYE TO EYE
33🔥12👍9💯3
प्र.75) शहाण्याला शब्दाचा तर मूर्खाला टोणप्याचा मार. या वाक्यातील शहाण्याला आणि मूर्खाला या शब्दांनी कोणते कार्य केले आहे?
Anonymous Quiz
27%
सामान्यनाम
36%
विशेषनाम
26%
भाववाचक नाम
11%
विशेषण
👍12🔥1
Marathi Question Paper 2021 to 2023.pdf
67.1 MB
#Question Paper

Marathi Question Paper 2021 to 2023.pdf

रयत प्रबोधिनी मार्फत 2020 पासून 2023 पर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये आलेल्या मराठीचे प्रश्न एकत्र करून दिले आहेत मुख्य परीक्षेचा अभ्यास करताना तुम्हाला उपयोगी पडतील.

धन्यवाद🙏

Join- @rayatnotes
👍185
Q.76) भारताच्या G20 प्रेसीडेंसी वसुधैव कुटुंबकम' किंवा 'एक पृथ्वी-एक कुटुंब-एक भविष्य' ही थीम यातून घेतली आहे.
Anonymous Quiz
7%
महापुराण
48%
महा उपनिषद
42%
ऋग्वेद
3%
स्मृती
👍131🔥1
Q.77) 'लम्पी स्किन डिसीज' मुळे कोणत्या जातीमध्ये जास्त ताप येतो (‘Lumpy Skin Disease’ causes high fever in which type of species) ?
Anonymous Quiz
85%
गुरे
9%
कोंबडी
4%
मासे
3%
मानव
👍145💯1
Current Workbook by Sangram Sir.pdf
21.2 MB
रयत प्रबोधिनी मध्ये संग्राम पाटील सर यांच्या झालेल्या वन डे रिविजन चालू घडामोडी बॅचची pdf शेअर करत आहे परीक्षेला जाता जाता एकदा पाहून घ्या एक ते दोन तास देऊन पूर्ण चालू घडामोडीची Revison होऊ शकते.

Join- @rayatnotes
👍32🔥1
#Current Affairs

माधवी साळवेंच्या रूपाने पहिल्यांदाच महाराष्ट्रात ST चे स्टेअरींग महिलांच्या हातात.

Join - @rayatnotes
🔥29👍159🎉3