प्र.40) सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते ?
Anonymous Quiz
37%
सरकारी हुंड्या
23%
बाजार कर्जे
26%
प्रतिभुती
15%
वरीलपैकी कोणतेही नाही.
👍13💯2🔥1🎉1
प्र.41) "नलदमयंती सागर" पुढीलपैकी कोणत्या नदीवरील जलाशयाचे नाव आहे?
Anonymous Quiz
8%
पूर्णा
18%
तापी
63%
अप्पर वर्धा
11%
पैनगंगा
❤17👍7💯1
प्र.42) केंन्द्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतकेच मर्यादित विषय असावेत ही शिफारस...... ने केली.
Anonymous Quiz
22%
सरकरिया आयोग
38%
राजमन्नार समिती
21%
पुंछि आयोग
18%
आनंदपूर साहिब ठराव
🔥10👍4❤2💯2
# कृषी क्षेत्रासमोरील समस्या:-
आयोग विचारताना सामाजिक, आर्थिक , पर्यावरणीय समस्या विचारत आहे.
एकदा पाहून घ्या👆
Join- @rayatnotes
आयोग विचारताना सामाजिक, आर्थिक , पर्यावरणीय समस्या विचारत आहे.
एकदा पाहून घ्या👆
Join- @rayatnotes
💯38👍12🔥5
प्र.43) उत्पादक कर्ज ही आर्थिकदृष्ट्या न्याय्य असतात कारण......
Anonymous Quiz
16%
अ) ते शेती उत्पादनाशी संबंधित आहे.
18%
ब) त्याचा वापर वैयक्तिक उपभोगासाठी केला जातो.
31%
क) ते दारिद्र्य निर्मूलनास मदत करतात.
34%
ड) ते जीवनमान दर्जा उंचावण्यास मदत करतात.
💯6🔥4
प्र.44) छोटे शेतकरी बँकांकडून देण्यात येणाऱ्या कर्जासाठी अपात्र ठरतात, कारण......
Anonymous Quiz
7%
अ) सावकारांची उपस्थिती
28%
ब) ग्रामीण भागात बँकांच्या शाखा नसणे.
46%
क) उच्च व्यवहार खर्च/प्रक्रिया खर्च जास्त
20%
ड) मोठ्या शेतकऱ्यांना प्राधान्य
👍7🔥4🙏1
प्र.45) ग्रामीण पतपुरवठा महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण......
Anonymous Quiz
12%
अ) ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्यास मदत होते.
59%
ब) बचतीचा अभाव असून शेती व इतर आर्थिक कार्यासाठी पुरेसा वित्तपुरवठा नसतो.
23%
क) यामुळे ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास होतो.
6%
ड) ग्रामीण भागातील असमानता कमी होते.
👍6💯4
प्र.46) ग्रामीण लोकांचा जीवनमान दर्जा सुधारला जाऊ शकतो, कारण
Anonymous Quiz
61%
अ) स्वच्छ पिण्याचे पाणी, आरोग्य आणि स्वच्छता इत्यादी सुविधा पुरविणे/देणे.
16%
ब) भू-सुधारणा कायदयांची प्रभावी अंमलबजावणी
11%
क) अनुदाने उपलब्ध करून देणे.
12%
ड) ग्रामीण असमानता कमी करणे.
👍5🎉4❤1
प्र.47) लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये यांचा समावेश होतो.
अ) रोजगाराच्या संधी निर्माण करणे. ब) महिलांचा दर्जा सुधारणे. क) राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम ड) आपत्ती व्यवस्थापन
अ) रोजगाराच्या संधी निर्माण करणे. ब) महिलांचा दर्जा सुधारणे. क) राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम ड) आपत्ती व्यवस्थापन
Anonymous Quiz
2%
ड
13%
अ व क
19%
क आणि ड
66%
अ , ब, आणि क
🎉8💯6👍5❤2
प्र.48) लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास' या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत........... यांनी मांडला.
अ) ए. जे. कोल ब) थॉमस माल्यास क) इ.एम. हुवर ड) रॉबर्ट कीच
अ) ए. जे. कोल ब) थॉमस माल्यास क) इ.एम. हुवर ड) रॉबर्ट कीच
Anonymous Quiz
9%
अ व क
66%
फक्त ब
17%
ब व क
7%
अ व ब
👍8🎉1
प्र.49) पुढीलपैकी कोणती अमेरिकन भारतीय महिला अमेरिकेतील मेरीलँड राज्याची राज्यपाल झाली आहे ?
Anonymous Quiz
10%
भगवती बोस
29%
माया अजमेरा
28%
कृष्णा वविलाला
32%
अरुणा मिलर
👍11💯4
प्र.50) कोणत्या समितीला 'महाराष्ट्रातील लोकशाही विकेंद्रीकरण समिती' सुद्धा म्हटले जाते ?
Anonymous Quiz
11%
अशोक मेहता समिती
20%
पी.बी. पाटील समिती
61%
वसंतराव नाईक समिती
8%
बोंगिरवार समिती
👍11💯2
प्र.51) विकास वित्तीय संस्था ................. मुदतीची अर्थिक मदत पुरवतात.
अ) अल्प मुदत ब) मध्यम मुदत क) दीर्घ मुदत
अ) अल्प मुदत ब) मध्यम मुदत क) दीर्घ मुदत
Anonymous Quiz
31%
अ व ब
38%
ब व क
17%
अ व क
14%
फक्त ड
🔥7👍5💯3❤2
प्र.52) ......... हे स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेली पहिली विकसित वित्तीय संस्था आहे.
Anonymous Quiz
42%
IFCI
25%
ICICI
31%
NABARD
3%
DFHI
👍8🔥7❤3🎉1💯1
प्र.53) भारतात राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना या पद्धतीचा वापर केला जातो.
Anonymous Quiz
9%
1) उत्पादन पद्धती
11%
2) उत्पन्न पद्धती
4%
3) खर्च पद्धती
76%
4) उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती यांचे एकत्रीकरण
👍8❤4🎉4
प्र.54) निव्वळ देशांतर्गत उत्पादनाचे मापन करण्याची पद्धत खालीलप्रमाणे आहे -
Anonymous Quiz
24%
अ) स्थूल राष्ट्रीय उत्पादनातून घसारा मूल्य वजा करणे.
65%
ब) स्थूल देशांतर्गत उत्पादनातून घसारा वजा करणे.
9%
क) स्थूल देशांतर्गत उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे.
3%
ड) स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश करणे.
👍9🔥7❤1
प्र.55) राष्ट्रीय उत्पन्नाची गणना करताना फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य समाविष्ट होते कारण -
Anonymous Quiz
3%
अ) गणना करणे सोपे होते.
64%
ब) दुहेरी मोजमाप टाळले जाते.
8%
क) देशातील लोकांचे महत्तम कल्याण साधले जाते.
25%
ड) राष्ट्राच्या एकूण आर्थिक कामगिरीचे मूल्यमापन केले जाते.
👍12🔥6
प्र.52) भारतीय राज्यघटनेतील कार्यालयीन भाषा विषयक तरतूदीसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
Anonymous Quiz
9%
राज्यघटनेच्या १७ व्या भागात कार्यालयीन भाषेसंदर्भात तरतूदी केलेल्या आहेत
15%
कलम 343 ते 351 मध्ये कार्यालयीन भाषेसंदर्भातील तरतूदी दिसून येतात.
28%
देवनागरी लिपीमध्ये लिहीली जाणारी हिंदी ही केंद्रशासनाची कार्यालयीन भाषा असेल.
49%
केंद्रशासनाच्या कार्यालयीन हेतूंकरिता वापरण्यात येणारे संख्यात्मक प्रारूप देवनागरी स्वरूपाचेच असेल.
👍24❤7💯5
प्र.57) नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
Anonymous Quiz
24%
जिल्हाधिकारी
55%
विभागीय आयुक्त
10%
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष
10%
मुख्य कार्यकारी अधिकारी
👍8❤1
Forwarded from Umesh Kudale
#Prediction
# ट्राम सेवा
पहिल्यांदा भारतामध्ये ट्रामसेवा सुरू होण्याला 150 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे प्रश्न हमखास येऊ शकतो.
टिपून ठेवा.👆
Join- @umeshkudale
# ट्राम सेवा
पहिल्यांदा भारतामध्ये ट्रामसेवा सुरू होण्याला 150 वर्ष पूर्ण झालेत, त्यामुळे प्रश्न हमखास येऊ शकतो.
टिपून ठेवा.👆
Join- @umeshkudale
👍48❤12🔥7
#Current Affairs
महत्वाचे ऑपरेशन:-
1) ऑपरेशन दोस्त : तुर्की आणि सीरियातील भूकंपानंतर मदतीसाठी.
2) ऑपरेशन गरुड: सीबीआय ड्रग्ज नेटवर्क नष्ट करण्यासाठी.
3) ऑपरेशन मेघचक्र : चाइल्ड पोर्नोग्राफी प्रसारित करणाऱ्या लोकांचा शोध घेण्यासाठी सीबीआय कडून सुरू.
4) ऑपरेशन मिशन अमानत: भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या हरवलेल्या सामानाचा मागोवा घेण्यासाठी.
5) ऑपरेशन गंगा: युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारने सुरू केले.
6) ऑपरेशन ओलिविया: भारतीय तटरक्षक दलाने ओडिशातील ऑलिव्ह रिडले कासवांना वाचवण्यासाठी.
7) ऑपरेशन देवी शक्ती: तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना परराष्ट्र मंत्रालयाद्वारे बाहेर काढण्यासाठी.
8) ऑपरेशन ब्लू फ्रीडम: सियाचीन ग्लेशियरवरील दिव्यांग लोकांचा मागोवा घेण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाची मोहीम.
9) ऑपरेशन गंगा: युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आणि लोकांना बाहेर काढण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने ऑपरेशन गंगा सुरू करण्यात आली. युक्रेनला लागून असलेल्या शेजारी देशांना चार मंत्री पाठवले-
1) किरेन रिजिजू - स्लोव्हाकिया
2) हरदीप पुरी - हंगेरी
3) व्ही.के. सिंग - पोलंड
4) ज्योतिरादित्य सिंधिया - रोमानिया

❤59👍54🔥11🎉5💯5