Rayat Lectures & Notes
97.5K subscribers
945 photos
49 videos
583 files
755 links
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Download Telegram
प्र.34) खालीलपैकी संविधान सभेच्या कोणत्या समितीचे अध्यक्षपद डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी भूषविलेले नाही ?
Anonymous Quiz
13%
सुकाणू समिती
12%
प्रक्रिया विषयक नियम समिती
65%
मुलभूत अधिकार उपसमिती
10%
वित्तीय व स्टाफ समिती
5👍3
प्र.35) भारतीय राज्यघटनेचा 'मूलभूत वैशिष्ट्य सिद्धांत' सर्वोच्च न्यायालयाने.... या प्रकरणात मांडला.
Anonymous Quiz
14%
मिनर्व्हा मिल्स् वि. भारत सरकार
10%
गोलकनाथ वि. पंजाब राज्य
15%
मनेका गांधी वि. केरळ राज्य
61%
केशवानंद भारती वि. केरळ राज्य
8👍4💯2
6946.pdf
1012.1 KB
वनसेवा मुख्य परीक्षा 2022

पेपर क्रमांक 1

(एकदा पाहून घ्या👆)

Join
- @rayatnotes
👍5💯1
1996-1997 मध्ये पहिला निर्गुंतवणुक आयोग कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला?
Anonymous Quiz
30%
सी रंगराजन
50%
जी व्ही रामकृष्ण
14%
चेलय्या समिती
7%
आबीद हुसेन समिती
🎉9👍7💯4
प्र.38) भारतातील पहिले वन विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल?
Anonymous Quiz
49%
तेलंगणा
21%
कर्नाटक
20%
महाराष्ट्र
10%
केरळ
👍14
Forwarded from Umesh Kudale
आज 4 वाजता✌️

@umeshkudale
👍192🔥1
Forwarded from Umesh Kudale
4👍3
प्र.40) सरकारचे अल्पकालीन निधी गोळा करण्याचे प्रमुख साधन कोणते ?
Anonymous Quiz
37%
सरकारी हुंड्या
23%
बाजार कर्जे
26%
प्रतिभुती
15%
वरीलपैकी कोणतेही नाही.
👍13💯2🔥1🎉1
प्र.41) "नलदमयंती सागर" पुढीलपैकी कोणत्या नदीवरील जलाशयाचे नाव आहे?
Anonymous Quiz
8%
पूर्णा
18%
तापी
63%
अप्पर वर्धा
11%
पैनगंगा
17👍7💯1
प्र.42) केंन्द्राकडे फक्त संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, दळणवळण आणि चलन इतकेच मर्यादित विषय असावेत ही शिफारस...... ने केली.
Anonymous Quiz
22%
सरकरिया आयोग
38%
राजमन्नार समिती
21%
पुंछि आयोग
18%
आनंदपूर साहिब ठराव
🔥10👍42💯2
# कृषी क्षेत्रासमोरील समस्या:-

आयोग विचारताना सामाजिक, आर्थिक , पर्यावरणीय समस्या विचारत आहे.

एकदा पाहून घ्या👆

Join- @rayatnotes
💯38👍12🔥5
👍7🔥4🙏1
प्र.47) लोकसंख्या विस्फोटावर केल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक उपायांमध्ये यांचा समावेश होतो.

अ) रोजगाराच्या संधी निर्माण करणे. ब) महिलांचा दर्जा सुधारणे. क) राष्ट्रीय लोकसंख्या कार्यक्रम ड) आपत्ती व्यवस्थापन
Anonymous Quiz
2%
13%
अ व क
19%
क आणि ड
66%
अ , ब, आणि क
🎉8💯6👍52
प्र.48) लोकसंख्या वाढ आणि निम्न उत्पन्न देशातील आर्थिक विकास' या पुस्तकात लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत........... यांनी मांडला.

अ) ए. जे. कोल ब) थॉमस माल्यास क) इ.एम. हुवर ड) रॉबर्ट कीच
Anonymous Quiz
9%
अ व क
66%
फक्त ब
17%
ब व क
7%
अ व ब
👍8🎉1