Ramesh Runwal - Economics
26.3K subscribers
166 photos
5 videos
39 files
70 links
Yashashrii Academy - UPSC आणि MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांच्या जय्यत तयारीसाठी.

App- https://play.google.com/store/apps/details?id=com.yashashrii.academy

Youtube-
https://www.youtube.com/@yashashrii_academy

Contact - 9028273501
Download Telegram
संविधानाच्या मूलभूत संरचनेचे घटक -
(Components of the Basic Structure of the Constitution)

संघराज्यवाद (Federalism)
धर्मनिरपेक्षता (Secularism)
संविधानाची सर्वोच्चता (Supremacy of the Constitution)
कायद्याचे राज्य (Rule of Law)
लोकशाही शासनपद्धती (Democratic system)
न्यायमंडळाचे स्वातंत्र्य (Imdependence of Judiciary)
सत्तेचे विभाजन (Separation of Powers)
सार्वभौम लोकशाही गणराज्य (Sovereign Democratic Republic)
संसदीय लोकशाही (Parliamentary System of Government)
मुक्त व योग्य निवडणुका (Free & Fair Elections)
कल्याणकारी राज्य (Welfare State)


Join @ramesh_runwal
आज 21 जून, उन्हाळ्यातील अयन दिन (Summer Solstice)

🔴 आजच्या दिवशी सूर्य बरोबर कर्कवृत्ताच्या वर असतो. म्हणजेच कर्कवृत्तावर सूर्याची लंबरूप किरणे पडतात. कर्कवृत्तावर म्हणजेच उत्तर गोलार्धात सूर्याची लंबरूप किरणे पडत असल्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये उष्ण ऋतू म्हणजेच उन्हाळा आढळतो, याच वेळी दक्षिण गोलार्धात मात्र सूर्याची तिरपी किरणे पडत असल्यामुळे हिवाळा जाणवतो.

🌅 आजच्या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते. याच्या तंतोतंत विरुद्ध परिस्थिती दक्षिण गोलार्धात आढळते. म्हणजेच आज दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र व सर्वात लहान दिवस असेल.


Join @ramesh_runwal
आपल्या मित्र परिवारापैकी एक कष्टाळू आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व PSI प्रीतम कुद्रे...

मागील बरेच दिवस भेटण्याचे नियोजन करत होतो पण आज अचानक भेट झाली.

आयोगाच्या अंतिम यादीमध्ये आपले नाव आल्यानंतर जेव्हा अतिशय आनंदित होऊन माझे विद्यार्थी मला भेटायला येतात तो दिवस माझ्यासाठी सोन्यासारखा असतो...

आपला क्लास विद्यार्थ्यांमध्ये STI Factory म्हणून ओळखला जातो. पण मागील काही वर्षांमध्ये जवळपास STI इतकेच PSI देखील घडले आहेत याबद्दल समाधान वाटते.

खूप शुभेच्छा प्रीतम.
आम्हाला सर्वांना तुझा खूप अभिमान आहे...
🔴 भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिताभारतीय साक्ष्य अधिनियम -

21 डिसेंबर 2023 रोजी वरील तीन फौजदारी कायदे संसदेद्वारे संमत करण्यात आले होते. हे तीन कायदे ब्रिटिश काळातील पुढील तीन जुन्या कायद्यांची जागा घेती

-भारतीय दंड संहिता (IPC) - 163 वर्षे जुनी.
-फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) - 126 वर्षे जुनी.
-भारतीय पुरावा कायदा (India Evidence Act) - 151 वर्षे जुना.

🎯 1 जुलै 2024 पासून जुन्या तीन कायद्यांच्या जागी हे नवीन तीन भारतीय संस्कृतीवर आधारित कायदे अमलात आले आहेत.

📌 जुन्या कायद्यांमधील कलमे -
IPC - 511
CrPC - 478
भारतीय पुरावा कायदा - 167

📌 नवीन कायद्यांमधील कलमे -
भारतीय न्याय संहिता - 358
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता - 531
भारतीय साक्ष्य अधिनियम - 170

Join @ramesh_runwal
माझ्यासाठी इतकी प्रेमळ आणि सुंदर कविता लिहिणारी जानवी सहाय्यक कक्षाधिकारी (ASO) बनली.
आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे जानवी.💐🍫🎂

पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
तुमचं हे यश बाकीच्या मित्र-मैत्रिणींना प्रेरणादायी ठरेल आणि त्यांचे सुद्धा लवकरच असे अपेक्षित निकाल येतील अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो...😊
संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत मार्क्स पडत नाही किंवा ज्या विषयाची भीती वाटते असा विषय म्हणजे अर्थशास्त्र.
आयोगाची प्रश्नांची विचारणा ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने विषयाचे coverage डॉ. रमेश रुणवाल सर करणार आहेत .

उद्यापासून संपूर्ण अर्थव्यवस्था विषयाची नवीन ऑनलाईन बॅच सुरू होत आहे.

येणाऱ्या संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेसाठी ही बॅच अत्यंत उपयुक्त ठरेल...
नक्की या व आपल्या मित्रांपर्यंत देखील हा मेसेज नक्की पोहोचवा.
https://awtbs.courses.store/517351?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
आपल्या ॲपवरील विविध कोर्सेस पुढील प्रमाणे आहेत. तुमच्या गरजे प्रमाणे तुम्हाला यांचे पैकी आवश्यक तो कोर्स निवडता येईल.

एकत्रित कॉम्बो कोर्स (संपूर्ण अर्थव्यवस्था + संपूर्ण भूगोल)
https://yashashriiacademy.page.link/ewYMkP58JCD2uVff8

संपूर्ण अर्थव्यवस्था (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व व मुख्य)
https://yashashriiacademy.page.link/KDWdkJwpGpAknrdQA

संपूर्ण भूगोल (जग, भारत व महाराष्ट्र)
https://yashashriiacademy.page.link/gkLwhY64WG6qTDj6A

राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्पेशल - अर्थव्यवस्था
https://yashashriiacademy.page.link/HuobeJHY3vfafpQUA

संयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल - भूगोल
https://yashashriiacademy.page.link/1x1bhxH4gaegGn1H8

संयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल - अर्थव्यवस्था
https://yashashriiacademy.page.link/GQ994TCf3rnBj2uK8

अर्थव्यवस्था PYQ विश्लेषण (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2013 ते 2023)
https://yashashriiacademy.page.link/TSzXZNAk2gV1FoBj6

भूगोल PYQ विश्लेषण (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2013 ते 2023)
https://yashashriiacademy.page.link/Rtb5j4E65uwsLspc7


Join @ramesh_runwal
ॲप वरील राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्पेशल - अर्थव्यवस्था या बॅचमध्ये अजून काही लेक्चर्स अपलोड होणार आहेत. ते लेक्चर अपलोड झाल्यावर तुम्हाला कळवले जाईल तर ते लेक्चर देखील बघून घ्या, पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त ठरतील.

अर्थव्यवस्थेशी संबंधित सर्व कोर्सेस मध्ये महाराष्ट्राची नवीन आर्थिक पाहणी, देशाचा अर्थसंकल्प व राज्याचा अर्थसंकल्प यांच्याशी संबंधित व्हिडिओज देखील अपलोड केले जातील.
म्हणून निश्चिंत रहा तुमच्याकडे संपूर्ण अद्ययावत माहिती त्या कोर्समध्ये असेल.
🎯 जागतिक आनंदी अहवाल 2024 नुसार परीक्षेसाठी आवश्यक मुद्दे -


🔴 जगातील सर्वाधिक आनंदी देश 1.फिनलँड
2.डेन्मार्क
3.आईसलँड
4.स्वीडन
5.इजराइल

🔴जगातील सर्वात कमी आनंदी देश 143.अफगाणिस्तान
142.लेबनन
141.लिसोथो
140.सीएरा लिऑन

📌 143 देशांच्या या यादीमध्ये भारताचा क्रमांक - 126

🎯 सातत्याने सातव्यांदा फिनलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

Join @ramesh_runwal
आपल्या ॲपवरील विविध कोर्सेस पुढील प्रमाणे आहेत. तुमच्या गरजे प्रमाणे तुम्हाला यांचे पैकी आवश्यक तो कोर्स निवडता येईल.

एकत्रित कॉम्बो कोर्स (संपूर्ण अर्थव्यवस्था + संपूर्ण भूगोल)
https://yashashriiacademy.page.link/ewYMkP58JCD2uVff8

संपूर्ण अर्थव्यवस्था (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व व मुख्य)
https://yashashriiacademy.page.link/KDWdkJwpGpAknrdQA

संपूर्ण भूगोल (जग, भारत व महाराष्ट्र)
https://yashashriiacademy.page.link/gkLwhY64WG6qTDj6A

राज्यसेवा पूर्वपरीक्षा स्पेशल - अर्थव्यवस्था
https://yashashriiacademy.page.link/HuobeJHY3vfafpQUA

संयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल - भूगोल
https://yashashriiacademy.page.link/1x1bhxH4gaegGn1H8

संयुक्त पूर्वपरीक्षा स्पेशल - अर्थव्यवस्था
https://yashashriiacademy.page.link/GQ994TCf3rnBj2uK8

अर्थव्यवस्था PYQ विश्लेषण (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2013 ते 2023)
https://yashashriiacademy.page.link/TSzXZNAk2gV1FoBj6

भूगोल PYQ विश्लेषण (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2013 ते 2023)
https://yashashriiacademy.page.link/Rtb5j4E65uwsLspc7


Join @ramesh_runwal
40% Off

अर्थव्यवस्था (क्लास नोट्स) हे पुस्तक हार्ड कॉपी स्वरूपात ऑर्डर करण्यासाठी ॲपवर उपलब्ध झाले आहे.
खालील लिंक वर क्लिक करून पुस्तक ऑर्डर करता येईल. कुरिअरने/पोस्टाने हे पुस्तक घरपोच पाठवले जाईल.

पुस्तकाच्या शेवटच्या काही प्रती शिल्लक- 40% सूट...

ऑर्डर करताना पूर्ण पत्ता (Address) व्यवस्थितपणे टाकावा म्हणजे पुस्तक लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल.

Get full अर्थव्यवस्था (Economics) क्लास नोट्स Book from Yashashrii Academy Now.

Link - https://yashashriiacademy.page.link/kfoRZuiVPz7rjodR8
अर्थसंकल्प 2024-25 मधील परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर उद्या लाईव्ह YouTube लेक्चर घेणार आहे.

हे सत्र सर्वांसाठी खुले राहील.

लिंक लवकरच शेअर करतो...
पुढील आयोगाच्या शिफारशीनुसार रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली.
Anonymous Quiz
9%
चेंबरलीन आयोग
16%
वाॅरेन हेस्टिंग्स आयोग
69%
हिल्टन यंग आयोग
7%
राधाकृष्णन आयोग
अर्थव्यवस्था, भूगोल, पॉलिटी तसेच इतरही विषयांची तयारी करताना PYQ विश्लेषणा चे प्रचंड महत्त्व आहे. मागच्या काही वर्षांच्या अनुभवातून असे लक्षात येते की बरेच विद्यार्थी या घटकाकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करतात.
मुलांनी PYQ विश्लेषणास महत्त्व द्यावे आणि गांभीर्याने घ्यावे म्हणून आपण आपल्या ॲपवर PYQ विश्लेषणाचे कोर्सेस अत्यंत कमी फीस मध्ये ठेवलेले आहेत. त्याचे एकमेव उद्दिष्ट आहे की तुम्ही सर्वांनी या विश्लेषणाचा फायदा करून घ्यावा.

🔴 PYQ विश्लेषणाचे फायदे -
🎯आयोगाच्या दृष्टीकोनातून विषयाकडे पाहण्याचे कौशल्य प्राप्त होते.
🎯विषयातील कोणत्या घटकास विशेष महत्त्व द्यावे हे समजते.
🎯कोणत्या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न येतात हे ध्यानात येते आणि
🎯मुख्य करून Silly Mistakes टाळता येतात.

तर या कोर्सेसचा फायदा करून घ्या...

🟣 अर्थव्यवस्था PYQ विश्लेषण (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2013 ते 2023)
https://yashashriiacademy.page.link/TSzXZNAk2gV1FoBj6


🟣 भूगोल PYQ विश्लेषण (राज्यसेवा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा 2013 ते 2023)
https://yashashriiacademy.page.link/Rtb5j4E65uwsLspc7
भारतासाठी पहिल्यांदा अर्थसंकल्पाचे प्रारूप जेम्स विल्सन या वित्त सदस्याने ____ या तारखेस मांडले.
Anonymous Quiz
38%
7 एप्रिल 1860
38%
1 एप्रिल 1867
15%
31 मार्च 1868
9%
1 एप्रिल 1947
नमस्कार जिवलग मित्रांनो
आपले 'संपूर्ण अर्थव्यवस्था' हे पुस्तक महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तकालयांमध्ये आता उपलब्ध झाले आहे.
आपल्या शहरातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे चौकशी करा आणि त्यांना या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगा 9850956542.

संयुक्त, राज्यसेवा परीक्षा आणि UPSC यांसारख्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असलेले हे पुस्तक तुमच्या तयारीमध्ये निश्चित अनमोल योगदान देईल.

🔴 पुस्तकाची वैशिष्ट्ये-
- अत्यंत सोप्या भाषेत संकल्पनांची मांडणी.
- फक्त महत्त्वपूर्ण आकडेवारीवरच भर.
- आवश्यक तितकेच आणि आवश्यक ते सर्व काही.
- अद्ययावत महत्त्वपूर्ण आकडेवारीयुने युक्त.

या पुस्तकाचा आपल्या तयारीमध्ये नक्की फायदा करून घ्या.
खूप शुभेच्छा...