PSIR OPTICAL SUBJECT BY SVA
6 subscribers
1 photo
1 video
3 files
3 links
MPSC STATE SERVICE EXAMINATION PREPARATION
Download Telegram
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
राज्यसेवा मुख्य परीक्षा जनरल स्टडीज पेपर आणि ऑप्शनल पेपर तयारीला सुरुवात करत आहोत या संबंधित लवकरच विषय आणि बॅचेस आपल्यापर्यंत कळवल्या जातील.
तुम्ही देखील राज्यसभेचा परिषदेचा अभ्यास करताय ? योग्य मार्गदर्शनाच्या शोधात आहात ? योग्य काउंसलिंग हवा आहे ? अभ्यासाला एक दिशा हवी आहे ? आणि उत्तम दर्जाचा कंटेंट हवा आहे तर नक्कीच संपर्क करा.

धन्यवाद !
पीसीएमसी करिअर फोरम पुणे -33
MPSC GS PAPER 2 NOTES BY Rohit Sir.pdf
441.6 KB
स्पर्धा परीक्षा दृष्टीने बनवलेल्या आमच्या नोट्स तुम्हाला कशा वाटल्या ? त्याचं तुमच्या परीक्षेसाठी कशा प्रकारे उपयोग होऊ शकतो हा अभिप्राय / फीडबॅक आमच्यापर्यंत नक्की कळवा.

नवीन नोट्स तुमच्यापर्यंत पाठवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू
आपली ,
पीसीएमसी करिअर फोरम पुणे -३३
9145274493
MPSC MAINS GS-4 Notes by Rohit Sir.pdf
332 KB
Notes on ETHICS & INTEGRITY GS PAPER -4
MPSC MAINS EXAMINATION
सामान्य अध्ययन / नीतिशास्त्र आणि मानवी संवाद

नीतिमत्ता म्हणजे समाज स्वतःवर ठेवलेल्या मानकांचा संच आहे, जो वर्तन, निवडी आणि कृतींचे मार्गदर्शन करण्यास मदत करतो. 'नीतिमत्ता' हा शब्द मूळ ग्रीक शब्द इथिकोसपासून आला आहे, ज्याचा अर्थ 'सवयीपासून निर्माण होणारा' असा होतो. 'नीतिमत्ता' म्हणजे असे गृहीत धरले जाते की काही विशिष्ट पद्धती आणि वर्तने आहेत जी 'योग्य' आहेत आणि त्यांचे पालन केले पाहिजे

Used and share valuable feedback
सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि कवयित्री होत्या, ज्यांनी मुलींचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि जातीय भेदभावाविरुद्ध लढा दिला, ज्योतिबा फुले यांच्यासोबत पहिली मुलींची शाळा सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, आणि "काव्य फुले" सारखे महत्त्वपूर्ण लेखन केले, तसेच प्लेगच्या साथीमध्ये सेवाकार्य करताना त्यांचे निधन झाले, अशा प्रकारे त्यांचे जीवन शिक्षणाचे आणि समाजसुधारणेचे दीपस्तंभ ठरले.

महत्वाचे मुद्दे (Important Points):
जन्म: ३ जानेवारी १८३१, नायगाव, सातारा.
विवाह: १८४० मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी विवाह (त्यावेळी वय ९, जोतिबांचे वय १३).

शिक्षण: शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्वतः शिक्षण घेतले आणि पतीच्या मदतीने शिकल्या, भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या.
पहिली शाळा: १८४८ मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली (जोतिबांच्या मदतीने).

समाजसुधारणा:
जातिभेद आणि लिंग-आधारित भेदभावाविरुद्ध आवाज उठवला.
विधवांना केशवपन करण्यापासून थांबवण्यासाठी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
सत्यशोधक समाजाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेतला.
हुंडा पद्धती आणि बालविवाहाच्या विरोधात काम केले.

साहित्यिक कार्य:
"काव्य फुले" (१८५४): कवितांचा संग्रह, ज्यात निसर्ग, स्त्री-पुरुष समानता आणि समाजातील विषमतेवर भाष्य आहे.
"बावनकशी सुबोध रत्नाकर" (१८९२): दुसरे काव्यसंग्रह.
मराठी भाषेत विपुल लेखन केले.

प्लेगची साथ: १८९७ मध्ये प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांची सेवा करताना स्वतः प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.

वारसा: त्यांचे कार्य आणि विचार आजही शिक्षण आणि सामाजिक न्यायासाठी प्रेरणादायी आहेत.

https://youtube.com/shorts/Jv7VUI8tCIw?si=uuFW5KhNLH-TjrHZ

Regards & Thanks
PCMC CAREER FORUM PUNE-33
Forwarded from PCMC CAREER FORUM, PUNE-33 (Swami Vivekananda Academy)
💫एकदा अवश्य भेट द्या,
विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कोणतीही अभ्यासिका जॉईन करू शकता परंतु ती करण्यापूर्वी आपल्या स्वामी विवेकानंद अभ्यासिका केला नक्की भेट द्या
आपलं वेगळं पण नक्कीच तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी फायदेशीर ठरते
👉🏻सर्वोत्तम इन्फ्रास्ट्रक्चर
👉🏻कम्फर्टेबल स्पेस
👉🏻स्पेशल कंपार्टमेंट
👉🏻चार्जिंग सॉकेट
👉🏻स्वतंत्र लॉकर सुविधा
👉🏻स्वतंत्र पार्किंगची सुविधा
👉🏻पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरिफायर
👉🏻स्वतंत्र वॉशरूम
👉🏻डायनिंग साठी स्वतंत्र एरिया
👉🏻ग्रुप डिस्कशन साठी स्वतंत्र स्पेस
👉🏻हाय स्पीड वायफाय
👉🏻संपूर्ण एसी अभ्यासिका
👉🏻आणि इतर बरच काही
मित्रांनो तुम्ही अभ्यासिका कुठेही जॉईन करू शकता परंतु एकदा आपल्या अभ्यास केला विजिट करा आणि त्यानंतरच जॉईन करण्याचा योग्य तो निर्णय घ्या.

आपली,
*सवामी विवेकानंदा अभ्यासिका पुणे -33
+91 73857 74493
+91 93739 65193
+91 91 452 744 93
https://youtu.be/Gt6jxX9etO4?si=F2dTOENuByW1bzJA
Forwarded from PCMC CAREER FORUM, PUNE-33 (Swami Vivekananda Academy)