Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
22.5K subscribers
3.17K photos
5 videos
989 files
465 links
Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.
Download Telegram
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous Quiz
47%
समर्थ विद्यालय
23%
स्वामी विद्यालय
25%
राष्ट्रीय विद्यालय
5%
वरीलपैकी एकही नाही.
❤2🤔1
A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली.

B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
Anonymous Quiz
6%
फक्त A योग्य
31%
फक्त B योग्य
34%
दोन्ही अयोग्य
30%
दोन्ही योग्य
❤1👍1
" प्रत्येक भारतीय भ्रष्टाचारी आहे " असे कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने म्हटले
Anonymous Quiz
15%
रॉबर्ट क्लाइव्ह
28%
लॉर्ड लिटन
32%
लॉर्ड कर्जन
25%
लोर्ड कॉर्नवॉलीस
❤5
ब्रह्मदेश भारतापासून पहिल्यांदा कोणत्या वर्षी वेगळा झाला होता ?
Anonymous Quiz
9%
1886
40%
1935
47%
1835
4%
1942
❤2
विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी खालीलपैकी कोणत्या देशांची राष्ट्रगीते लिहिली आहेत?
Anonymous Quiz
2%
भारत आणि नेपाळ
37%
भारत आणि बांगलादेश
58%
भारत, बांगलादेश आणि श्रीलंका
2%
भारत आणि म्यानमार
❤2
भारतीय सांख्यिकी संस्थेचे (Indian Statistical Institute - ISI) मुख्यालय कोठे आहे आणि तिचे संस्थापक कोण आहेत?
Anonymous Quiz
10%
नवी दिल्ली; डॉ. सी. आर. राव
77%
कोलकाता; प्रा. प्रशांतचंद्र महालनोबिस
10%
मुंबई; डॉ. होमी भाभा
2%
बेंगळुरू; डॉ. सी. व्ही. रामन
❤5👍2
पृथ्वीवरून डायनासोर कोणत्या भूशास्त्रीय काळात (Geological Period) नष्ट झाले?
Anonymous Quiz
13%
ज्युरासिक काळ (Jurassic Period)
34%
ट्रायसिक काळ (Triassic Period)
51%
क्रिटेशियस काळ (Cretaceous Period)
2%
अश्मयुग (Lithic Age)
❤3👍1
याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा 👇 🔗https://youtube.com/shorts/z_zoVnynlmM?si=sHeoVk3Kau31aPR9
▪️खालीलपैकी महात्मा गांधीजींनी लिहिलेले 'माझे सत्याचे प्रयोग' हे पुस्तक मूळ कोणत्या भाषेत लिहिले❓
Anonymous Quiz
4%
हिंदी
28%
इंग्रजी
23%
मराठी
45%
गुजराती
❤5🔥2
जयहिंद हे वृत्तपत्रे कोणी चालविले?
Anonymous Quiz
10%
शंकरराव मोरे
35%
आचार्य अत्रे
46%
उद्धवराव पाटील
9%
एस. एम जोशी
❤7
‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहला?
Anonymous Quiz
2%
उमाजी नाईक
74%
वासुदेव बळवंत फडके
19%
स्वामी दयानंद सरस्वती
5%
दामोदरपंत चाफेकर
❤3😁1
🙏 विठ्ठल भक्तीचा अमर कीर्तनकार – संत नामदेव महाराज! 🙏

भक्ती, समता आणि मानवतेचा संदेश देणारे वारकरी संप्रदायातील थोर संत, अभंग रचनाकार आणि महान कीर्तनकार संत नामदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🌺

संत नामदेव महाराजांनी आपल्या अभंग आणि कीर्तनातून विठ्ठल भक्तीचा महिमा सर्वदूर पोहोचवला. त्यांच्या रचनांचा समावेश आदिग्रंथ आणि गुरु ग्रंथसाहिबमध्येही आढळतो.

✨ त्यांचे विचार आजही आपल्याला शिकवतात –

भक्तीमध्ये भेदभाव नसावा.

सर्वांशी समानतेने वागावे.

नामस्मरणातून आत्मिक समाधान मिळते.

🌸 संतांचे विचार जपूया, भक्तीचा वारसा पुढे नेऊया!

संत नामदेव महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

#संतनामदेवमहाराज #नामदेवमहाराजजयंती #SantNamdevMaharaj #वारीपरंपरा #वारकरीसंप्रदाय #विठ्ठलभक्ती #महाराष्ट्रसंतपरंपरा #PrepP+
🙏8❤2
'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
Anonymous Quiz
2%
सहदरन अय्यपन
44%
नारायण गुरु
51%
हृदयनाथ कुंजरू
3%
टी.एम. नायर
❤7
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous Quiz
3%
A. लोकमान्य टिळक
69%
B. डॉ. अॅनी बेझंट
26%
C. गोपाळ गणेश आगरकर
1%
D. बिपीन बिहारी बोस
❤3
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous Quiz
57%
समर्थ विद्यालय
21%
स्वामी विद्यालय
18%
राष्ट्रीय विद्यालय
4%
वरीलपैकी एकही नाही.
❤3🌚2
A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली.

B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
Anonymous Quiz
4%
फक्त A योग्य
28%
फक्त B योग्य
30%
दोन्ही अयोग्य
39%
दोन्ही योग्य
❤3👍1