Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
23.6K subscribers
3.07K photos
5 videos
940 files
445 links
Download Telegram
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous Quiz
8%
श्री.अ.डांगे
79%
लाला लाजपत राय
12%
व्ही.व्ही.गिरी
2%
ना.म.जोशी
4
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली
Anonymous Quiz
1%
आग्रा
32%
मेरठ
20%
कानपूर
48%
बराकपूर
5
बर्माचा शेवटचा राजा थिबाव महाराष्ट्रात कोठे राहिला?
Anonymous Quiz
41%
रत्नागिरी
21%
वर्धा
36%
शोलापूर
2%
पूना
3
...............हे महाराष्ट्रातील पहिली राष्ट्रीय शाळा म्हणून देखील ओळखले जाते.
Anonymous Quiz
44%
समर्थ विद्यालय
23%
स्वामी विद्यालय
28%
राष्ट्रीय विद्यालय
5%
वरीलपैकी एकही नाही.
3
A) बाबुराव जगताप यांनी 1918 मधे शिवाजी मराठा (स्कूल) सोसायटी ही शिक्षणसंस्था स्थापन केली.

B) शाहू महाराज या संस्थेचे अध्यक्ष व आश्रयदाते होते
Anonymous Quiz
7%
फक्त A योग्य
28%
फक्त B योग्य
35%
दोन्ही अयोग्य
30%
दोन्ही योग्य
3😁1
झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous Quiz
16%
संत तुकडोजी महाराज
44%
संत गाडगेबाबा
38%
सेनापती बापट
1%
वरील पैकी नाही
4
क्रांतिकारी चळवळीची सुरुवात प्रथम भारतात कोणत्या भागातून झाली
Anonymous Quiz
24%
उत्तर भारत
24%
पूर्व भारत
43%
पश्चिम भारत
9%
दक्षिण भारत
7👍2🤔1
Q.) इ.स. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ________ या संस्थेची स्थापना केली.
Anonymous Quiz
23%
A. अनाथ बालिकाश्रम
52%
B. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
23%
C. महिला विद्यालय
1%
D. समता मंच
3🤔2
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous Quiz
6%
आर्य समाज
80%
सत्यशोधक समाज
10%
प्रार्थना समाज
4%
ब्राम्हो समाज
4
हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous Quiz
21%
पंडित रमाबाई-1894
56%
रमाबाई रानडे-1894
22%
आनंदीबाई जोशी-1887
0%
यापैकी नाही
6🤔1
● प्रश्न :

हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous Quiz
3%
थॉमस मन्रो
91%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
4%
आयर कूट
1%
लॉर्ड माकफर्सन
3
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous Quiz
64%
A. लॉर्ड कर्झन
22%
B. लॉर्ड कॉर्नवालिस
12%
C. लॉर्ड माउंटबॅटन
2%
D. लॉर्ड डलहौसी
2
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous Quiz
8%
A. राजा राममोहन रॉय
56%
B. स्वामी दयानंद सरस्वती
32%
C. बाळ गंगाधर टिळक
4%
D. गोपाळ गणेश आगरकर
1
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
3%
1850 ते 1875
17%
1870 ते 1895
78%
1885 ते 1905
2%
1985 ते 2005
2
खालीलपैकी कोणता राजकीय पक्ष संयुक्त महाराष्ट्र समितीत सहभागी झाला नाही ?
Anonymous Quiz
8%
हिंदू महासभा
18%
शेड्युल कास्ट फेडरेशन
66%
महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्ष
9%
जनसंघ
5
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous Quiz
3%
भगतसिंग, जयगोपाल
36%
चंद्रशेखर आझाद, सुखदेव
54%
बटुकेश्वर, भगतसिंग
7%
भगतसिंग, राजगुरू
3
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous Quiz
8%
दर्पण
16%
प्रभाकर
15%
सुधाकर
61%
मुंबई समाचार
2
1906 च्या कोलकाता अधिवेशनात वंगभंग चळवळीच्या पार्श्वभूमीवर एकजुटीने रहा, स्वराज्य मिळवा व त्यासाठी अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
Anonymous Quiz
43%
दादाभाई नौरोजी
36%
गोपाळकृष्ण गोखले
19%
लोकमान्य टिळक
3%
महात्मा गांधी
4