सर सय्यद अहमद खान यांनी......... येथे शिक्षण संस्था स्थापन केली.
Anonymous Quiz
4%
पुणे
26%
सातारा
25%
आग्रा
45%
अलिगड
❤2
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होत???
Anonymous Quiz
9%
हंबीरराव मोहिते
34%
मोरे त्रिंबक पिंगळे
55%
बहिर्जी नाईक
2%
बाजीराव पेशवे
झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous Quiz
16%
संत तुकडोजी महाराज
45%
संत गाडगेबाबा
37%
सेनापती बापट
2%
वरील पैकी नाही
❤3
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous Quiz
39%
सर्व जोड्या योग्य आहे
33%
अ ब क योग्य
22%
ब क ड योग्य
6%
अ क ड योग्य
❤3
🔰अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (१०० वे – शतक महोत्सवी)
● आयोजन : पुणे
● स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
● दिनांक : २८ ते ३१ जानेवारी २०२७
● पर्व : १०० वे (शतक महोत्सवी संमेलन)
● आयोजक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
● स्थानिक आयोजक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
● कालावधी : ४ दिवस
● वैशिष्ट्य : मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे अधिवेशन
● अपेक्षित कार्यक्रम : ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम
● महत्त्व : मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा शतक महोत्सवी उत्सव.
● आयोजन : पुणे
● स्थळ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
● दिनांक : २८ ते ३१ जानेवारी २०२७
● पर्व : १०० वे (शतक महोत्सवी संमेलन)
● आयोजक : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
● स्थानिक आयोजक : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
● कालावधी : ४ दिवस
● वैशिष्ट्य : मराठी साहित्य संमेलनाचे ऐतिहासिक १०० वे अधिवेशन
● अपेक्षित कार्यक्रम : ग्रंथदिंडी, पुस्तक प्रदर्शन, परिसंवाद, कवी संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम
● महत्त्व : मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा शतक महोत्सवी उत्सव.
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात राष्ट्रीय हा शब्द काँग्रेसशी जोडला गेला?
Anonymous Quiz
18%
मुंबई
50%
नागपूर
30%
मद्रास
2%
पुणे
❤2
🎯 संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
Anonymous Quiz
21%
मुंबई व पुणे
51%
मुंबई
13%
मराठवाडा
16%
बेळगाव
🤔1
❤2
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्यावर गोळी झाडली❓
Anonymous Quiz
1%
आग्रा
26%
मेरठ
26%
कानपूर
46%
बराकपूर
Q.) भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?
Anonymous Quiz
47%
१. राणीगंज व विरभूम
25%
२. झरिया व खेत्री
19%
३. ब्राम्हणी व देवगढ
9%
४. बोकारो व राजमहाल
❤4
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous Quiz
59%
विकार विलसित
15%
दिव्य जीवन
20%
ज्ञानप्रकाश
6%
विचार मीमांसा
❤3
Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous Quiz
5%
वंदे मातरम
26%
युगांतर
68%
दैनिक ट्रिब्यून
1%
इंडिपेंडंट
❤4
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous Quiz
5%
औरंगाबाद
30%
अमरावती
61%
अहमदनगर
3%
नागपूर
🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला❓
Anonymous Quiz
12%
4 ऑगस्ट 1829
29%
1 ऑक्टोबर 1829
45%
4 डिसेंबर 1829
14%
28 डिसेंबर 1829
👍2
"बहिष्कृत हितकारिणी" संघटनेची स्थापना कोणी केली ?
Anonymous Quiz
81%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
7%
जवाहरलाल नेहरू
7%
म.जोतिबा फुले
4%
म.गो.रानडे
👍1