Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
🎯 अनाथ बालकांसाठी पंढरपूर येथे अनाथालय स्थापन करण्याचे महान कार्य -------------- या संघटनेने केले आहे.
Anonymous Quiz
7%
आर्य समाज
24%
ब्राह्मो समाज
56%
प्रार्थना समाज
13%
सत्यशोधक समाज
5🤔1
बादशाह अकबर यांच्या काळात ब्रिटन मध्ये कोण शासक होते?
Anonymous Quiz
18%
राणी व्हिक्टोरिया
71%
राणी एलिझाबेथ
9%
राणी अब्बास
2%
राणी रॉयल्टीना
8
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous Quiz
7%
लोकमान्य टिळक
26%
सुरेंद्र नाथ बॅनर्जी
62%
गोपालकृष्ण गोखले
4%
सरोजिनी नायडू
4
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
6%
न्या. रानडे
76%
र.धो. कर्वे
18%
वि.रा.शिंदे
0%
यापैकी नाही
6
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकालाबाबत सूचना
SR 40 जागा आयोगाकडे गेल्या आहेत 🔥🔥🔥🔥
😁1
.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous Quiz
6%
1952
57%
1956
31%
1961
6%
1965
5
Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous Quiz
4%
प्रा. रॉबिन्स
22%
डॉ. मार्शल
72%
ॲडम स्मिथ
2%
जॉन माल्थस
4💯1
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
57%
माउंटबॅटन
26%
वेव्हेल
15%
त्रिमंत्री
1%
राजाजी
1👍1
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous Quiz
33%
गोंड्स ,भोसले
36%
भोसले , पेशवे
24%
पेशवा , भोसले
8%
भोसले , गोंड्स
2👍1
रानडे, गांधी आणि जिना या ग्रंथाचे लेखक कोण आहे?
Anonymous Quiz
57%
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
20%
लोकमान्य टिळक
18%
विद्या सावरकर
5%
वि रा शिंदे
4👍2🔥1🤡1
इंग्रजी शिक्षणाला सुरवात कधी पासून झाली
Anonymous Quiz
7%
6 मार्च 1835
45%
7 मार्च 1835
42%
8 मार्च 1835
6%
7 मार्च 1833
8
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous Quiz
30%
भारत सेवक समाज
43%
आदी ब्राह्मो समाज
25%
बॉम्बे असोसिएशन
2%
या पैकी नाही
3
महाराष्ट्राचे बुकर टी - वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते ?
Anonymous Quiz
29%
महात्मा फुले
9%
महात्मा गांधी
59%
कर्मवीर भाऊराव पाटील
3%
महर्षी विठ्ठल शिंदे
👍3
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता
Anonymous Quiz
10%
खान बहादुर खान
64%
कुवरसिंग
25%
मौलवी अहमद उल्ला
2%
रावसाहेब
2🤔1
जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला
Anonymous Quiz
68%
रॅम्से मॅकडोनाल्ड
17%
विस्टन चर्चिल
14%
बेंजामिन डिझाईन
1%
यापैकी नाही
1👏1
UPSC - 2027

वेळापत्रक प्रसिद्ध
भारतातील "मकबारा" या शैलीचा जनक कुणाला म्हणतात
Anonymous Quiz
15%
कुतूबुद्दिन एबक
25%
इलतुतमिश
53%
अल्लाउद्दीन खिलजी
7%
शहाजहान
7
खालीलपैकी कोणत्या सल्तनत कालीन शासकाला अलेक्झांडर दुसरा असे म्हटले जाते.
Anonymous Quiz
9%
मोहम्मद बिन गजनी
82%
अल्लाउद्दीन खिलजी
7%
बाबर
2%
औरंगजेब
5
महर्षी कर्वे यांनी विधवा विवाह उत्तेजक मंडळी ची स्थापना कोठे केली?
Anonymous Quiz
21%
मुंबई
43%
वर्धा
20%
नाशिक
16%
पुणे
6