🔰खालीलपैकी कोणता 'रयतवारी' पद्धतीचा परिणाम घडून आलेला आहे?
Anonymous Quiz
36%
शेतकरी आणि शासन यांचा संबंध
34%
शेतकरी आणि राजकीय पक्ष यांचा संबंध
14%
शेतकरी आणि पाटील यांचा संबंध
17%
शेतकरी आणि अशासकीय संघटना यांचा संबंध
❤7🤔1
वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली ?
Anonymous Quiz
7%
लॉर्ड रिपन
36%
लॉर्ड कॅनिंग
54%
विल्यिम बेंटींक
2%
लॉर्ड लिटन
❤3
हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous Quiz
38%
गोपालकृष्ण गोखले
41%
गो ग आगरकर
14%
न्या रानडे
8%
न्या चंदावरकर
❤6👏2😁1
आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous Quiz
82%
राजाराम मोहन रॉय
13%
दादोबा तर्खडकर
4%
न्यायमूर्ती रानडे
1%
महात्मा फुले
❤2😁1
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous Quiz
60%
कश्मीरचा राजा गुलाबसिंह
18%
अजीनन नर्तीका
14%
गुलमार दुबे
9%
पेठचा राजा भगवंतराय
❤5
🔰भारत मानव विकास अहवाल २०११ नुसार, भारताचा मानव विकास निर्देशांक ०.४६७ इतका असून महाराष्ट्राचा तो.......इतका आहे.
Anonymous Quiz
6%
०.३८९
45%
०.४४८
41%
०.५७२
8%
०.६७२
❤3👍3
🔰 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात.......जमातीचे लोक राहतात.
Anonymous Quiz
7%
गारो व खाशी
28%
वारली व ठाकर
32%
कातकरी व हळबा
33%
भिल्ल व गोंड
❤3
🔰 द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील......... परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
Anonymous Quiz
5%
लातूर-उस्मानाबाद
42%
जलगाव-भुसावल
25%
पंढरपूर-सोलापूर
28%
पिंपरी-चिंचवड
❤4
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
Anonymous Quiz
7%
गोरखपूर
75%
खेडा
17%
सोलापूर
1%
पुणे
❤4
नरेंद्र मंडळाचा प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोणी सहभाग नोंदविला?
Anonymous Quiz
9%
रणजीत सिंग
40%
मालोजीराजे
45%
व्यंकोजी राजे
6%
प्रताप सिंग
❤6
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाण झाला?
Anonymous Quiz
3%
चिखली, रत्नागिरी
6%
पुणे
90%
महु (मध्य प्रदेश)
1%
बडोदा
❤1
महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर किंग कोणाला म्हणतात?
Anonymous Quiz
72%
ज्योतीबा फुले
12%
शाहु महाराज
14%
डॉ. बी.आरआंबेडकर
2%
दादासाहेबगायकवाड
❤4
उस्ताद बिस्मिल्ला खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित होते ?
Anonymous Quiz
7%
संतूर
32%
तबला
58%
शहनाई
3%
बासरी
❤2
काँग्रेस च्या अधिवेशनास भारतीय सुक्षितांचा मेळावा असे कोणी म्हटले होते?
Anonymous Quiz
9%
लोकमान्य टिळक
58%
आश्विन कुमार दत्त
27%
लाला लजपतराय
6%
अरविंद घोष
❤4
Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous Quiz
5%
वंदे मातरम
22%
युगांतर
68%
दैनिक ट्रिब्यून
4%
इंडिपेंडंट
👍2❤1
"साम्राज्यांतर्गत स्वराज्य तसेच देशबांधवांची उन्नती" हे कुठल्या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट्ये होते
Anonymous Quiz
27%
भारत सेवक समाज
41%
आदी ब्राह्मो समाज
29%
बॉम्बे असोसिएशन
2%
या पैकी नाही
❤5
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous Quiz
10%
दर्पण
21%
प्रभाकर
17%
सुधाकर
51%
मुंबई समाचार
❤6
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची एक शाखा 1889 मध्ये कोठे स्थापन झाली
Anonymous Quiz
27%
इंग्लंड
46%
आयर्लंड
24%
अमेरिका
3%
फ्रान्स
❤4
प्लासीच्या लढाई इतकी इतिहासाला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल?
Anonymous Quiz
9%
जॉर्ज बारलो
29%
मॅलेसन
40%
जे आर सिली
22%
जे एस रोबर्टसन
❤3