Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?

अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous Quiz
5%
चारू मुजूमदार
78%
कोडापल्ली सितारामय्या
15%
कानू सन्याल
2%
कन्हई चॅटजी
4🏆1
मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते?

(लिपिक टंकलेखन मुख्य 2018) अ) बंगाल, बिहार ब) ओरिसा क) डेक्कन, साउथ सातारा ड) मालवा, गुजरात
Anonymous Quiz
23%
वरील सर्व
24%
फक्त क
17%
फक्त ब
35%
फक्त अ आणि ब
5😁1
एलफिन्स्टने साताऱ्याचा 'पोलिटिकल एजंट' म्हणून कोणाची नेमणूक केली होती ?
Anonymous Quiz
13%
एडमंड बर्क
13%
क्लाइव्ह
52%
वॉरन हेस्टींग्ज
21%
ग्रॅड डफ
2
तिसरे इंग्रज-मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता?
Anonymous Quiz
23%
त्रिबंकजी डेंगळे
31%
गंगाधर शास्त्री
24%
बापू गोखले
21%
यशवंतराव होळकर
8
🔰इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे.......होय.
Anonymous Quiz
15%
मैसूरचा टिपू सुलतान
18%
पंजाबचा दलीपसिंग
44%
हैदराबादचा निजाम
24%
पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव
4🤔2
पाँडिचेरी बाबत पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे नाही ?

अ) सन 1761 व 1816 मध्ये पाँडिचेरीवर फ्रान्स व पोर्तुगालचे आलटुन पालटून वर्चस्व होते. ब) फ्रान्सचे अंतिमतः 26 सप्टेंबर 1816 रोजी पाँडिचेरीवर आपली सत्ता स्थापित केली जी 31 ऑक्टोबर 1954 पर्यंत चालली.
Anonymous Quiz
7%
केवळ अ
33%
केवळ ब
54%
दोन्ही
7%
एकही नाही
6
1855 मध्ये मुंबई सरकारने 2 कोटी रुपये कर्ज उभारले रस्ते, कालवे इत्यादी बांधण्यासाठी परंतू तो पैसा ......साठी वापरण्यात आला.

(STI पूर्व 2015)
Anonymous Quiz
6%
मराठा युद्ध
59%
अफगाण युद्ध
30%
बर्मा युद्ध
5%
मैसूर युद्ध
3👍2
1849 मध्ये पुढीलपैकी कोणत्या कंपन्यांबरोबर तत्कालीन भारत मंत्र्यांनी सर्वात पहिले रेल्वे करार केले
अ) ईस्ट इंडिया रेल्वे कंपनीब) बॉम्बे, बरोडा अॅन्ड सेन्ट्रल इंडिया रेल्वे कंपनीक) ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीड) निझाम्स् गॅरन्टीड स्टेट रेल्वे कंपनी
Anonymous Quiz
23%
वरील सर्व
47%
अ आणि क
24%
ब आणि ड
5%
अ आणि ब
2
🔰........‌‌येथील जानेवारी 1959 च्या काँग्रेसच्या
अधिवेशनात जमीन सुधारणा कायदा लागू करण्यासाठी एक ठराव पारीत करण्यात आला. (AMVI Pre. 2020)
Anonymous Quiz
7%
दिल्ली
44%
बॉम्बे
42%
नागपूर
7%
कलकत्ता
4
वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली ?
Anonymous Quiz
7%
लॉर्ड रिपन
36%
लॉर्ड कॅनिंग
54%
विल्यिम बेंटींक
2%
लॉर्ड लिटन
3
तलाठी भरती Update

मागणिपत्र लोकसेवा आयोगास पाठवण्याची प्रक्रिया चालू आहे....

8 जून 2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पाठवण्याचे सर्व विभागीय आयुक्तांना कळवण्यात आले आहे.
..
शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त महाराजांना मानाचा मुजरा..!

💐💐💐💐🙏🙏🙏💐💐💐💐
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous Quiz
60%
कश्मीरचा राजा गुलाबसिंह
18%
अजीनन नर्तीका
14%
गुलमार दुबे
9%
पेठचा राजा भगवंतराय
5
🔰भारत मानव विकास अहवाल २०११ नुसार, भारताचा मानव विकास निर्देशांक ०.४६७ इतका असून महाराष्ट्राचा तो.......इतका आहे.
Anonymous Quiz
6%
०.३८९
45%
०.४४८
41%
०.५७२
8%
०.६७२
3👍3
🔰 दख्खन पठाराच्या उत्तर व पूर्व सिमावर्ती डोंगराळ भागात.......जमातीचे लोक राहतात.
Anonymous Quiz
7%
गारो व खाशी
28%
वारली व ठाकर
32%
कातकरी व हळबा
33%
भिल्ल व गोंड
3
🔰 द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील......... परिसरात दाट लोकवस्ती आढळते.
Anonymous Quiz
5%
लातूर-उस्मानाबाद
42%
जलगाव-भुसावल
25%
पंढरपूर-सोलापूर
28%
पिंपरी-चिंचवड
4
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी 1918 मध्ये 'सारा बंदी' ची चळवळ कोणत्या जिल्ह्यात सुरु केली ?
Anonymous Quiz
7%
गोरखपूर
75%
खेडा
17%
सोलापूर
1%
पुणे
4
नरेंद्र मंडळाचा प्रतिनिधी म्हणून खालीलपैकी कोणी सहभाग नोंदविला?
Anonymous Quiz
9%
रणजीत सिंग
40%
मालोजीराजे
45%
व्यंकोजी राजे
6%
प्रताप सिंग
6