राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या?
Anonymous Quiz
6%
बिहार
81%
केंद्रीय प्रांत
7%
मुंबई
6%
पंजाब
Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
12%
(अ) हॉलीबॉल
38%
(ब) बँडमिंटन
18%
(क) क्रिकेट
32%
(ड) हॉकी
❤4
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
3%
पंजाब
84%
हरियाणा
8%
आसाम
6%
उत्तराखंड
❤4
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण?
Anonymous Quiz
9%
पु. ल. देशपांडे
19%
वि. स. खांडेकर
71%
धोंडे केशव कर्वे
1%
यापैकी नाही
❤3
🔰चालू घडामोडी : 1 जून 2026
1) जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो.
(जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1987 मध्ये या दिवसाची स्थापना केली.)
2) जागतिक तंबाखू विरोधी दिन 2026 ची थीम:
"Unmasking the Appeal – Countering Nicotine and Tobacco Addiction"
(आकर्षणाचा बुरखा फाडणे : निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणे)
3) जागतिक तंबाखू विरोधी दिन 2025 ची थीम:
"Unmasking the Appeal: Exposing Industry Tactics on Tobacco and Nicotine Products"
(अपील उघड करणे : तंबाखू आणि निकोटीन उत्पादनांवरील उद्योग डावपेच उघड करणे)
4) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 1 जूनपासून राज्यात "माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव" हे एकात्मिक आरोग्यवर्धिनी अभियान सुरू होत आहे.
5) 2028 च्या आशियाई इनडोअर अँथलेटिक्स चॅम्पियनशिपचे यजमान शहर भुवनेश्वर (ओडिशा) आहे.
6) छत्तीसगड सरकारने "आदर्श शहर समृद्धी योजना" सुरू केली आहे.
7) तेलंगणा राज्य सरकारने "One Stop Multipurpose Unified Card" तयार करण्याची घोषणा केली आहे.
8) दरवर्षी 28 मे रोजी जागतिक भूक दिन (World Hunger Day) साजरा केला जातो.
9) जागतिक भूक दिन 2026 ची थीम:
"End Hunger is in Our Hands"
(भुकेचा अंत आपल्या हातात आहे)
10) "India's First Olympic Gold" (भारताचे पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक) या पुस्तकाचे लेखक के. अरुमुगम आहेत.
11) जागतिक पोपट दिन (World Parrot Day) दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो.
(या दिवसाची सुरुवात 2004 मध्ये World Parrot Trust ने केली.)
12) भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा पी. टी. उषा यांच्या हस्ते "India's First Olympic Gold" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
13) प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (DARPG) राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सेवा वितरण मूल्यांकन (NeSDA) 2025 चे पोर्टल सुरू केले आहे.
14) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-6 (NFHS-6) च्या ताज्या आकडेवारीनुसार भारताचा एकूण प्रजनन दर (TFR) 2.0 आहे.
15) जागतिक बटाटा दिन (International Day of Potato) दरवर्षी 30 मे रोजी साजरा केला जातो.
16) 31 मे 2026 रोजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 301 वी जयंती साजरी करण्यात आली.
(जन्मस्थळ : चौंडी, महाराष्ट्र)
17) चौथा लॅव्हेंडर महोत्सव 2026 हा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जाणार आहे.

A) 1823 मधे एल्फिन्स्टन ने शिक्षणविषयक योजना तयार केली.
B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
B) एलफिन्स्टन चे (मिनिट)' सरकारी पुस्तिका ' हे शैक्षणिक धोरणाचा पाया ठरले.
Anonymous Quiz
6%
फक्त A योग्य
22%
फक्त B योग्य
44%
दोन्ही अयोग्य
29%
दोन्ही योग्य
❤2
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous Quiz
8%
युनियनिस्ट पार्टी
30%
समाजवादी पार्टी
60%
स्वराज्य पार्टी
2%
मंजूर पार्टी
❤2
रविवारची सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात मंजूर करण्यात आली ?
Anonymous Quiz
4%
लोर्ड लिटन
50%
लॉर्ड हार्डिंग पहिला
39%
लॉर्ड हार्डिंग दुसरा
7%
लॉर्ड विल्यम बेटिंग
❤2
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous Quiz
13%
5 मार्च 1922
23%
5 एप्रिल 1923
62%
5 फेब्रुवारी 1922
2%
5 मार्च 1931
❤7
शेतीचा शोध कोणत्या युगात लागला
Anonymous Quiz
13%
पुराश्मयुग
47%
मध्याश्मयुग
39%
नवाश्मयुग
1%
यापैकी नाही
❤6
इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली. यवतमाळ तलाठी भरती
Anonymous Quiz
10%
1857
78%
1757
11%
1957
1%
1657
❤3
क्रांतिसिंह नाना पाटलांनी कोणत्या जिल्ह्यात प्रतिसरकारची स्थापना केली होती. (यवतमाळ तलाठी भरती 2016)
Anonymous Quiz
10%
कोल्हापूर
18%
सांगली
70%
सातारा
2%
अहमदनगर
❤2
हैदराबादच्या निजाम विरोधात पुढीलपैकी कोणते आदिवासी नेते यांनी लढा उभारला होता ?
Anonymous Quiz
14%
कोमराम भीम
21%
कानू मंथाल
48%
बाबुराव शेडमेके
17%
बिरसा मुंडा
❤4
ताराबाई मोडक यांनी पुढील कोणत्या जिल्ह्यात आदिवासींसाठी कार्य सुरू केले होते ?
Anonymous Quiz
5%
रायगड
46%
ठाणे
40%
अमरावती
10%
गडचिरोली
❤9
युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू (प्रवासी) चीनहून कुणाच्या काळात भारतात आला ?
Anonymous Quiz
29%
हर्षवर्धन
35%
अशोक
35%
कनिष्क
1%
यापैकी नाही
❤4🏆1
Forwarded from Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
1888 मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष जॉर्ज युल हे ___________होते.
Anonymous Quiz
23%
ब्रिटिश
42%
आयरिश
31%
स्कॉटिश
4%
स्पॅनिश
❤3🤔1
Forwarded from Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
आझाद हिंद सेनेतील महिलांच्या झाशी राणी फलटणचे नेतृत्व कोणाकडे हाेते ?
Anonymous Quiz
4%
उषा मेहता
80%
कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन
15%
अरुणा असफ अली
1%
यापैकी नाही
❤1
Forwarded from Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
❤2
Forwarded from Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
🔰विनोबा भावे यांनी १९३०-३१ दरम्यान त्यांच्या तुरुंगवासात........ या ग्रंथाची रचना केली.
Anonymous Quiz
24%
गीता रहस्य
57%
गीताई
15%
गीतासार
4%
गीताबोध
Forwarded from Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
10%
१) जोतीराव फुले
21%
२) वि. रा.शिंदे.
25%
३) लाला लजपतराय
44%
४) नारायण. मे. लोखंडे.
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
4%
न्या. रानडे
74%
र.धो. कर्वे
21%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
❤5