Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous Quiz
3%
बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले.
50%
कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेले.
13%
सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले.
35%
भारतीय लष्करावर विश्वास ठेवला.
8
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
5%
ताराबाई शिंदे
16%
अनुताई वाघ
20%
पंडिता रमाबाई
59%
सावित्रीबाई फुले
7🤔1
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous Quiz
11%
मुंबई( 1989)
69%
अलाहाबाद( 1988 )
15%
मद्रास ( 1987 )
5%
कोलकत्ता ( 1986 )
7
▪️सविंधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना --------------- रोजी स्वीकारली.
Anonymous Quiz
5%
9 डिसेंबर 1946
34%
22 जानेवारी 1947
60%
22 जुलै 1947
1%
14 ऑगस्ट 1947
7👏4
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
6%
न्या. रानडे
74%
र.धो. कर्वे
20%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
6🌭1
▪️खालीलपैकी राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते
Anonymous Quiz
2%
पुणे
24%
करवीर
66%
कागल
9%
कोल्हापूर
9🌚2
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous Quiz
44%
शिवरामपंत परांजपे
38%
अण्णासाहेब भोपटकर
11%
मुकुंद जयकर
6%
न. ची.केळकर
5😁1
मुळशी सत्याग्रह यामधे सेनापती बापट यांना सत्याग्रहात भाग घेतल्याबद्दल किती दिवसांची शिक्षा झाली होती?
Anonymous Quiz
22%
7 वर्ष
50%
3 वर्ष
16%
1 वर्ष
12%
3 महिने
6
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous Quiz
6%
आर एम सायनी व अब्दुल शेख
75%
ए एम धरमसी व आर एम सायनी
18%
मुहम्मद खान व आर एम सायनी
1%
वरील पैकी नाही
3👍1
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
5%
ताराबाई शिंदे
13%
अनुताई वाघ
13%
पंडिता रमाबाई
69%
सावित्रीबाई फुले
32
कोणत्या चौकीवर हल्ला झाल्याने असहकार चळवळ तातडीने थांबवण्यात आली ?
Anonymous Quiz
6%
डेक्कन जिमखाना
84%
चौरी चौरा
9%
आझादनगर
1%
ब्रह्मपूर
6🔥1
पहिले वैयक्तिक सत्याग्रह म्हणून येणे व भावे यांची निवड झाली तर दुसरे वैयक्तिक सत्याग्रही कोण.
Anonymous Quiz
3%
डॉ राजेंद्र प्रसाद
53%
पंडित जवाहरलाल नेहरू
38%
सरदार वल्लभभाई पटेल
6%
सिराज गोपालचारी
🥰2😁2
▪️पेशवेकाळात मामलेदार कचेरीत कोण अधिकारी असे
(नागपूर लोहमार्ग पोलीस भरती - 2018)
Anonymous Quiz
5%
दिवाण
53%
फडणीस
27%
चिटणीस
15%
मुजुमदार
▪️लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणाच्या मदतीने मराठा व केसरी ही वर्तमानपत्रे सुरू केली
Anonymous Quiz
65%
गोपाळ गणेश आगरकर
20%
गोपाळ हरी देशमुख
14%
गोपाळ कृष्ण गोखले
1%
यापैकी नाही
🔥1🤔1
Q4) मराठी भाषेत सामाजिक प्रश्न मांडणारे पहिले नाटक म्हणुन खालीलपैकी कोणाचा उल्लेख केला जातो.
Anonymous Poll
21%
1) नील दर्पण
43%
2) यमुना पर्यटन
31%
3) पण लक्षात कोण घेतो
5%
4) संगीत शारदा
😁31
Q5) कोणत्या विवाह संमती कायद्याने मुलींचे विवाह योग्य 14 वर्षे करण्यात आले.
Anonymous Poll
7%
1) 1930 चा कायदा
38%
2) 1860 चा कायदा
46%
3) 1891 चा कायदा
8%
4) 1935 चा कायदा
🤔1
भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला ?
Anonymous Quiz
6%
लॉर्ड कर्झन
80%
लॉर्ड मेकॉले
12%
लॉर्ड रिपन
2%
लॉर्ड डफरिन
5🏆1
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे २० मार्च १९२७ रोजी कोणता सत्याग्रह केला?
Anonymous Quiz
69%
चवदार तळे सत्याग्रह
15%
मनुस्मृती दहन
15%
काळाराम मंदीर.
1%
वरीलपैकी नाही
3🌚1
🎯 1857 क्रांतिच्या कोणत्या नेत्यानी नेपाळ मध्ये आश्रय घेतला
Anonymous Quiz
8%
कुंवर सिंह 
31%
तात्या टोपे
57%
नानासाहेब   
5%
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई
2🔥2
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous Quiz
9%
लोकमान्य टिळक
26%
सुरेंद्र नाथ बॅनर्जी
61%
गोपालकृष्ण गोखले
5%
सरोजिनी नायडू
6