महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
2%
1 ले
16%
23 वे
81%
24 वे
2%
25 वे
❤2🌚1
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous Quiz
23%
कलकत्ता
62%
मद्रास
10%
पुणे
5%
बॉम्बे
❤5
इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous Quiz
12%
गोपाळ गणेश आगरकर
65%
महादेव गोविंद रानडे
13%
लोकमान्य टिळक
10%
महर्षी धोंडो केशव कर्वे
❤3👍1
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
4%
16 वे
64%
18 वे
29%
19 वे
3%
20 वे
❤5👍1🥱1💯1
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous Quiz
4%
लोर्ड कर्जन
81%
लॉर्ड मेकॉले
13%
लॉर्ड रिपन
2%
लॉर्ड मिंटो
❤6🔥1
❤2🥰2
ProvAnsKey–GS-I-CSP-Exam-2026-270526.pdf
98.2 KB
✅ CSE Prelims 2026 - Provisional Answer Key
म गांधीजीनी सविनय कायदेभंगाचा पहिला प्रयोग कुठे केला?
Anonymous Quiz
19%
अहमदाबाद गिरणी कामगार सत्याग्रह 1918
24%
खेडा शेतसारा सत्याग्रह 1918
45%
चंपारण निळ सत्याग्रह 1917
12%
सविनय कायदेभंग चळवळ 1930
❤4👏1
✍🌎योग्य विधान/विधाने ओळखा.
अ) टिपूच्या मृत्युनंतर म्हैसूर मूळ हिंदू शासक वाडियार घराण्याला परत दिला.
ब) पुढे लॉर्ड डलहौसीने गैरप्रशासनाच्या कारणाने ताब्यात घेतले. क) मात्र 1881 मध्ये लॉर्ड रिपनने पुन्हा म्हैसूर राज्य त्याच्या राजाच्या सुपूर्द केले.

(A) फक्त अ व ब
18%
(B) फक्त ब व क
38%
(C) फक्त अ व क
39%
(D) सर्व विधाने योग्य
❤2
खालीलपैकी कुणाच्या मृत्यूनंतर "मराठी सत्तेतील शहाणपण लयाला गेले "असे बोलले गेले.
Anonymous Quiz
6%
महादजी शिंदे
53%
नाना फडणवीस
29%
माधवराव पेशवा
11%
दुसरा बाजीराव
❤5👍1
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
4%
न्या. रानडे
74%
र.धो. कर्वे
20%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
❤6
काँग्रेस च्यापाहिल्या अधिवेशनात खालीलपैकी कोणते 2 मुस्लिम प्रतिनिधी हजर होते?
Anonymous Quiz
6%
आर एम सायनी व अब्दुल शेख
69%
ए एम धरमसी व आर एम सायनी
24%
मुहम्मद खान व आर एम सायनी
1%
वरील पैकी नाही
❤5😁1
🔰चालू घडामोडी : 26 MAY 2026
1) पाण्याचा बेसुमार वापर टाळण्यासाठी आणि जल व्यवस्थापनासाठी जमिनीच्या सातबाराच्या धर्तीवर देशात प्रथमच महाराष्ट्रात 'पाण्याचा सातबारा' (Water 7/12) विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2) नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक सुलभ, गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने देण्यात महाराष्ट्र महसूल विभाग राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे.
3) उपमहानिरीक्षक (DIG) दर्जाच्या आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTCL) मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
4) "The Library Man of India: The Story of P.N. Panicker" या पुस्तकाचे लेखक पी. पी. सत्यन आहेत. (या पुस्तकाचे प्रकाशन भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आले.]
5) अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी अधिकृतपणे अब्जाधीश (Billionaire) क्लबमध्ये सामील झाला आहे. [यापूर्वी 2023 मध्ये पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा जगातील पहिला अब्जाधीश फुटबॉलपटू बनला होता.]
6) अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) प्रमुख अनुराग गर्ग यांचा कार्यकाळ केंद्र सरकारने जुलै 2027 पर्यंत वाढवला आहे.
7) ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉ. एन. राजम यांना भारतीय कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक सन्मान 'पद्मविभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
8) भारताचा सर्वात वेगवान धावपटू पंजाबचा गुरिंदरवीर सिंग बनला आहे.
9) 'बेटर नेव्हर स्टॉप्स' (Better Never Stops) या पुस्तकाचे लेखक श्याम श्रीनिवासन आहेत.
10) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कोट्टायमचे आमदार थिरुवंचूर राधाकृष्णन यांची 16 व्या केरळ विधानसभेच्या 25 वे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
11) राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांची राज्यसभेच्या 'याचिका समिती'चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12) उत्तराखंड आणि गुजरातच्या पाठोपाठ आसाम सरकारने विधानसभेत 'समान नागरी संहिता' (UCC) विधेयक, 2026 मांडले असून, असे करणारे आसाम हे देशातील तिसरे राज्य ठरले आहे.
13) भारत निवडणूक आयोगाने वरिष्ठ IAS अधिकारी नीलम मीना यांची पश्चिम बंगालच्या नवीन मुख्य निर्वाचन अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती केली आहे. (त्या पश्चिम बंगालच्या पहिल्या महिला मुख्य निर्वाचन अधिकारी ठरल्या आहेत.]
14) तमिळनाडूचे भारतीय धावपटू विशाल टी. के. यांनी रांची येथील राष्ट्रीय सीनियर फेडरेशन अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या 400 मीटर शर्यतीत 44.98 सेकंद इतकी वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम रचला. [ते 45 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 400 मीटर शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय ठरले आहेत.]

❤1
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous Quiz
3%
बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले.
50%
कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेले.
13%
सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले.
35%
भारतीय लष्करावर विश्वास ठेवला.
❤8
🎯 ----------------- हे सामाजिक क्रांतीचे जनक होते.
Anonymous Quiz
8%
भाऊ दाजी लाड
22%
विष्णुबुवा ब्रह्मचारी
62%
महात्मा ज्योतीबा फुले
9%
विष्णुशास्त्री चिपळुणकर
❤7🏆2
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
5%
ताराबाई शिंदे
16%
अनुताई वाघ
20%
पंडिता रमाबाई
59%
सावित्रीबाई फुले
❤7🤔1