Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous Quiz
51%
रंगो बापुजी
12%
धारराव पोवार
27%
रघुनाथ करंदीकर
10%
नानासाहेब पेशवा
3👍1
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous Quiz
64%
A. लॉर्ड कर्झन
23%
B. लॉर्ड कॉर्नवालिस
11%
C. लॉर्ड माउंटबॅटन
2%
D. लॉर्ड डलहौसी
5🙏1
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous Quiz
11%
A. राजा राममोहन रॉय
50%
B. स्वामी दयानंद सरस्वती
34%
C. बाळ गंगाधर टिळक
5%
D. गोपाळ गणेश आगरकर
3
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous Poll
24%
१) लॉर्ड बेंटींग
41%
२) लॉर्ड हेस्टिंग
33%
३) लॉर्ड वेलेशजि
1%
४) यापैकी नाही
1
🔰"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते ?

अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
Anonymous Quiz
43%
अ.ब आणि क
15%
फक्त अ
33%
ब आणि क
9%
फक्त ड
4😁1
🔰राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर... हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Anonymous Quiz
12%
देवेंद्रनाथ टागोर
40%
केशवचंद्र सेन
21%
राजनारायण बोस
26%
रामचंद्र विद्याबागिश
🥰21
🔰समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता.... यांना पाठिंबा दिला.
Anonymous Quiz
24%
ओरिएन्टॅलीस्टस्
42%
आंग्लीसीस्ट्स्
14%
प्रिन्सेप
20%
विल्यम जोन्स
6
मंत्रीमंडळ निर्णय
सहायक मोटार वाहक निरीक्षक (AMVI) 2026

461 जागांचे संवर्गनिहाय विभाजन..
5
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
2%
1 ले
16%
23 वे
81%
24 वे
2%
25 वे
2🌚1
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous Quiz
23%
कलकत्ता
62%
मद्रास
10%
पुणे
5%
बॉम्बे
5
इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous Quiz
12%
गोपाळ गणेश आगरकर
65%
महादेव गोविंद रानडे
13%
लोकमान्य टिळक
10%
महर्षी धोंडो केशव कर्वे
3👍1
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
4%
16 वे
64%
18 वे
29%
19 वे
3%
20 वे
5👍1🥱1💯1
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous Quiz
4%
लोर्ड कर्जन
81%
लॉर्ड मेकॉले
13%
लॉर्ड रिपन
2%
लॉर्ड मिंटो
6🔥1
वेव्हेल योजना कधी स्थापन झाली ?
Anonymous Quiz
7%
1940
52%
1942
21%
1943
19%
1945
2🥰2
जाहिरात क्रमांक १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.