✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous Quiz
4%
(A) फक्त अ बरोबर
75%
(B) दोन्ही बरोबर
20%
(C) फक्त ब बरोबर
1%
(D) दोन्ही चूक
❤3🕊1
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
2%
1 ले
22%
23 वे
74%
24 वे
2%
25 वे
🔥7💯2❤1
शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
4%
पुणे
78%
बुलढाणा
12%
रायगड
6%
छत्रपती संभाजीनगर
❤3🔥2
पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?
Anonymous Quiz
19%
न्या रानडे
42%
गोखले
32%
टिळक
6%
महात्मा फुले
❤2🔥2
🔰 महाराष्ट्र हे BharatFS(Bharat Forecast System) वापरणारे देशातील पहिले राज्य
🔹 BharatFS = Bharat Forecast System
🔹 भारतीय हवामान विभाग (IMD) च्या “Mission Mausam” अंतर्गत प्रणाली
🔹 भारतातील पहिली स्वदेशी High-Resolution हवामान अंदाज प्रणाली
🔹 प्रकार : Numerical Weather Prediction (NWP) Model
🔹 विकास संस्था : Indian Institute of Tropical Meteorology (IITM), पुणे
🔹 रिझोल्यूशन : 6 km × 6 km
🔹 पूर्वीचे रिझोल्यूशन : 12 km × 12 km
🔹 प्रत्येक 3 तासांनी हवामान अपडेट
🔹 ग्रामपंचायत व उपतालुका स्तरापर्यंत अंदाज
🔹 माहिती : पाऊस, तापमान, वारे, ढग, दाब इ.
🔹 राष्ट्रीय स्तरावर सुरुवात : 26 मे 2025
🔹 फायदे : अचूक हवामान अंदाज, शेती व आपत्ती व्यवस्थापनाला
🔹 BharatFS = Bharat Forecast System
🔹 भारतीय हवामान विभाग (IMD) च्या “Mission Mausam” अंतर्गत प्रणाली
🔹 भारतातील पहिली स्वदेशी High-Resolution हवामान अंदाज प्रणाली
🔹 प्रकार : Numerical Weather Prediction (NWP) Model
🔹 विकास संस्था : Indian Institute of Tropical Meteorology (IITM), पुणे
🔹 रिझोल्यूशन : 6 km × 6 km
🔹 पूर्वीचे रिझोल्यूशन : 12 km × 12 km
🔹 प्रत्येक 3 तासांनी हवामान अपडेट
🔹 ग्रामपंचायत व उपतालुका स्तरापर्यंत अंदाज
🔹 माहिती : पाऊस, तापमान, वारे, ढग, दाब इ.
🔹 राष्ट्रीय स्तरावर सुरुवात : 26 मे 2025
🔹 फायदे : अचूक हवामान अंदाज, शेती व आपत्ती व्यवस्थापनाला
❤6
बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
Anonymous Quiz
18%
कादंबरी
31%
काव्य
49%
नाटक
2%
कथा
🌚1
क्रांतीकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता?
Anonymous Quiz
3%
भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे, नसल्यास बाहेरून आयात करणे.
15%
श्रीमंतांकडून कोणत्याही भागांनी पैसे काढणे.
41%
रेल्वे लाईनस् व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटिश साम्राज्य अडचणीत येईल
41%
वरील सर्वाचा त्या कार्यक्रमात सहभाग होता.
🕊2
1857 च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सुत्रधार कोण होते?
Anonymous Quiz
51%
रंगो बापुजी
12%
धारराव पोवार
27%
रघुनाथ करंदीकर
10%
नानासाहेब पेशवा
❤3👍1
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous Quiz
64%
A. लॉर्ड कर्झन
23%
B. लॉर्ड कॉर्नवालिस
11%
C. लॉर्ड माउंटबॅटन
2%
D. लॉर्ड डलहौसी
❤5🙏1
________ यांनी स्पष्ट केले की त्यांचा विरोध परकीय सरकारच्या हिंदूंच्या सामाजिक सुधारणात ढवळाढवळ करण्याच्या अधिकाराला होता.
Anonymous Quiz
11%
A. राजा राममोहन रॉय
50%
B. स्वामी दयानंद सरस्वती
34%
C. बाळ गंगाधर टिळक
5%
D. गोपाळ गणेश आगरकर
❤3
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous Poll
24%
१) लॉर्ड बेंटींग
41%
२) लॉर्ड हेस्टिंग
33%
३) लॉर्ड वेलेशजि
1%
४) यापैकी नाही
❤1
Q२) ब्राम्हो मॅरेज अॅक्ट १८७२ खालील पैकी कशाशी संबंधित आहे.
Anonymous Poll
21%
१) वडिलोपार्जित संपत्ती वरील अधिकार कायम ठेवणे
52%
२) आंतरजातीय विवाहांना मान्यता देणे.
22%
३) विधवा विवाहांवर प्रतिबंध आणणे
4%
४) हिंदूंचे धर्मांतर रोखणे
❤1
🔰"सेवासदन" या संस्थेचा उद्देश काय होते ?
अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
अ) हिंदू, मुस्लीम आणि पारशी स्त्रियांच्या शिक्षणाची सोय करणे ब) त्यांना औषधपाण्याची मदत करणे क) त्यांना गृहउद्योग शिकविणे ड) विधवांच्या विवाहास चालना देणे
Anonymous Quiz
43%
अ.ब आणि क
15%
फक्त अ
33%
ब आणि क
9%
फक्त ड
❤4😁1
🔰राममोहन रॉय यांच्या मृत्यूनंतर... हे ब्रह्मोसमाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत.
Anonymous Quiz
12%
देवेंद्रनाथ टागोर
40%
केशवचंद्र सेन
21%
राजनारायण बोस
26%
रामचंद्र विद्याबागिश
🥰2❤1
🔰समाज सुधारक राजाराम मोहन रॉय यांनी भारतातील शिक्षणाकरिता.... यांना पाठिंबा दिला.
Anonymous Quiz
24%
ओरिएन्टॅलीस्टस्
42%
आंग्लीसीस्ट्स्
14%
प्रिन्सेप
20%
विल्यम जोन्स
❤6
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous Quiz
2%
1 ले
16%
23 वे
81%
24 वे
2%
25 वे
❤2🌚1
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous Quiz
23%
कलकत्ता
62%
मद्रास
10%
पुणे
5%
बॉम्बे
❤5
इ.स. 1889 मध्ये "इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया" या संस्थेची स्थापना कोणी केली होती?
Anonymous Quiz
12%
गोपाळ गणेश आगरकर
65%
महादेव गोविंद रानडे
13%
लोकमान्य टिळक
10%
महर्षी धोंडो केशव कर्वे
❤3👍1