Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
चंद्रयान-3
4🔥1
ब्रिटिश काळात भारतीयांसाठी लष्करात कोणते उच्च पद होते ?
Anonymous Quiz
3%
सरदार
28%
हवालदार
60%
सुभेदार
10%
कॅप्टन
4
गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीने कोणत्या लोकांना ते धोकादायक आहेत असे मानून कलकत्त्यात प्रवेश करू दिला नाही?
Anonymous Quiz
11%
पेंढारी
16%
मराठा सरदार
64%
बॅप्टिस्ट धर्मोपदेशक
9%
फ्रेंच व डेनिश सैनिक
भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला कारण-

(STI पूर्व 2013) अ) ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर ब) भारतात राष्ट्रवादास आलेले उधाण क) द्वितीय जागतिक महायुद्धाचा परिणाम
Anonymous Quiz
4%
अ आणि ब फक्त
30%
ब आणि क फक्त
27%
अ आणि क फक्त
39%
अ, ब आणि क
4
Drain Of Wealth’ ( संपत्ती वहन किंवा गळतीचा) सिद्धांत कोणी मांडला आहे?
Anonymous Quiz
58%
A. दादाभाई नौरोजी
29%
B. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
9%
C. नाना शंकरशेठ
4%
D. बिपिचंद्र बोस
3
भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?
Anonymous Quiz
64%
A. पोर्तुगीज
16%
B. इंग्रज
18%
C. डच
2%
D. फ्रेंच
3
महाराष्ट्रातील होमरूल चळवळीचे प्रणेते होते?
Anonymous Quiz
22%
अॅनी बेझंट
70%
लोकमान्य टिळक
6%
बॅरिस्टर खापरडे
2%
डॉ. बी. एस. मुंजे
5
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
8%
१९९०
54%
१९८८
30%
१९८७
8%
१९९८
6🥰1
साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ला सर्वप्रथम मराठ्यांच्या राजधानीचा मान कोणी दिला?
Anonymous Quiz
8%
छत्रपती शिवाजी महाराज
38%
छत्रपती संभाजी महाराज
44%
छत्रपती राजाराम राजे
11%
छत्रपती शाहू राजे
7
▪️गोपाल गणेश आगरकर यांनी कोणत्या विचारांचा पुरस्कार केला
Anonymous Quiz
8%
समाजवाद
24%
मानवतावाद
67%
बुद्धीप्रामाण्यवाद
1%
यापैकी नाही
2
f531018e-de53-4370-bc6a-50fce92de6d9.pdf
4.5 MB
नवी मुंबई पोलीस शिपाई निवड यादी व प्रतीक्षा यादी.
db432715-5102-4f68-aca9-ba291f9ad3d9.pdf
1.9 MB
नवी मुंबई बँड्समन निवड व प्रतिक्षा यादी..
🎯" बखर अंतकाळाची’

ही कादंबरी खालील पैकी... यांची आहे?
Anonymous Quiz
24%
A) नंदा खरे
33%
B) आनंद शिंदे
41%
C) प्रसन्न कांबळे
2%
D) या पैकी नाही
5
खालिलपैकी कोणती वृत्तपत्रे लोकमान्य टिळकांनी सुरू केली ?
Anonymous Quiz
6%
केसरी
13%
हरिजन
7%
मराठा
73%
1 व 3
1
Q] बाँबे असोसिएशन ची स्थापना ?
Anonymous Quiz
18%
1952
18%
1987
33%
1854
31%
1852
4
GS Series D- English.pdf
5.7 MB
आज झालेला UPSC पूर्व परीक्षा 2026

GS पेपर
👍1
असहकार चळवळीत दोषी म्हणून गांधींना कोणत्या कलमाने राजद्रोहाच्या आरोपात सहा वर्षे शिक्षा दिली?
Anonymous Quiz
32%
124 अ
38%
148 अ
25%
123 ब
6%
121अ
3
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous Quiz
6%
औरंगाबाद
26%
अमरावती
65%
अहमदनगर
3%
नागपूर
7
🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला
Anonymous Quiz
8%
4 ऑगस्ट 1829
30%
1 ऑक्टोबर 1829
42%
4 डिसेंबर 1829
20%
28 डिसेंबर 1829
6