Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली
Anonymous Quiz
15%
पुणे
59%
मुंबई
21%
नागपूर
5%
मद्रास
1🤔1
🔰चालू घडामोडी -19 मे 2026

1] 'काल भैरव' हे भारताचे पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मानवरहित स्वायत्त लढाऊ विमान आहे.
➤ हे विमान बेंगळुरूस्थित 'फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस' (FWDA) कंपनीने विकसित केले आहे.

2] 'कलाम आणि कवच 3.0' या प्रमुख संरक्षण आणि धोरणात्मक परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले.

3] महाराष्ट्रात 10 मे हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो.

4] एलिना स्वितोलिनाने कोको गॉफचा पराभव करून तिसऱ्यांदा इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

5] धाराशिवच्या मुंताजीर सरनौबतने इम्रान मुजावरला चितपट करत 32 व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे.

6] बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 चे आयोजन वडाळा, मुंबई येथे करण्यात आले होते.
2
ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous Quiz
6%
1695
36%
1697
50%
1698
9%
1699
3👍3
निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
Anonymous Quiz
9%
विष्णुशास्त्री पंडित
32%
विष्णूबुवा ब्रम्हचारी
31%
विष्णू भिकाजी गोखले
28%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
4😁2🔥1
मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
Anonymous Quiz
17%
आत्माराम पांडुरंग तरखडकर
72%
दादोबा पांडुरंग तरखडकर
9%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
3%
भाऊ दाजी लाड
2🔥2🌚2
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
1%
1, 3
23%
1, 3, 4
25%
1, 2, 3
51%
1, 2, 3, 4
🔥21🙏1
🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous Quiz
4%
(A) फक्त अ बरोबर
71%
(B) दोन्ही बरोबर
22%
(C) फक्त ब बरोबर
3%
(D) दोन्ही चूक
3🐳2🥰1
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous Quiz
4%
A) नवतेजस्विनी योजना
60%
B) राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना
15%
C) तेजस्विनी योजना
21%
D) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
5👍2
मंडला, जो देशातील पूर्णपणे 'कार्यात्मक साक्षर' जिल्हा बनला आहे, कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
27%
केरळ
33%
गुजरात
38%
मध्य प्रदेश
3%
तेलंगणा
3👍2
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous Quiz
1%
गणपती
16%
त्र्यंबकेश्वर
19%
ओंकारेश्वर
64%
रायरेश्वर
5
" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
Anonymous Quiz
13%
आगरकर
35%
जोतिबा
41%
बाळशास्त्री
12%
लोकहितवादी
1
न्या. चंदावरकर यांच्या मते………हे पश्चिम भारतातील आद्यऋषी होते.
Anonymous Quiz
9%
न्या.रानडे
76%
बाळशास्त्री जांभेकर
12%
महात्मा फुले
4%
शाहू महाराज
🥰31
🔰चालू घडामोडी -20 मे 2026

① महाराष्ट्र प्रशासनाच्या इतिहासात प्रथमच, राज्यातील 6 पैकी 4 विभागीय आयुक्त पदांवर महिला IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
▪️ नागपूर विभागीय आयुक्त : विजयालक्ष्मी बिद्री
▪️कोकण विभागीय आयुक्त : रुबल अग्रवाल
▪️अमरावती विभागीय आयुक्त : नयना गुंडे
▪️ पुणे विभागीय आयुक्त : शीतल तेली-उगले [पुणे विभागाच्या पहिल्या महिला विभागीय आयुक्त]
▪️मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त : अश्विनी भिडे

2)भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला Cat-A Qualified Flying Instructor : स्क्वॉड्रन लीडर सान्या

3)नॉर्वेचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘Grand Cross of the Royal Norwegian Order of Merit’ प्राप्त करणारे भारतीय पंतप्रधान : नरेंद्र मोदी

4) ‘इटालियन ओपन 2026’ स्पर्धा रोम (इटली) येथील फोरो इटालिको येथे पार पडली.
▪️ पुरुष एकेरी विजेता : यानिक सिन्नर (इटली)
▪️ पुरुष एकेरी उपविजेता : कॅस्पर रुड (नॉर्वे)
▪️ महिला एकेरी विजेती : एलिना स्वितोलिना (युक्रेन)
▪️ महिला एकेरी उपविजेती : कोको गॉफ
▪️ पुरुष दुहेरी विजेते : सिमोन बोलेली आणि आंद्रे वाव्हासोरी
▪️ महिला दुहेरी विजेत्या : डायना श्नाइडर आणि मिरा आंद्रीवा

5)अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार : दिलीप प्रभावळकर आणि स्वाती चिटणीस

6) IPL इतिहासात सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू : विराट कोहली
3
'मानवजातीसाठी एक धर्म, एक जात एक ईश्वर' ही घोषणा कोणी दिली ?
Anonymous Quiz
6%
सहदरन अय्यपन
41%
नारायण गुरु
50%
हृदयनाथ कुंजरू
4%
टी.एम. नायर
6🥰1
सन १९०५ ‘न्यू इंडिया व कॉमनवरील’ या वृत्तपत्रातून ब्रिटीश साम्राज्य विरोधात कोणी मोहीम सुरु केली?
Anonymous Quiz
4%
A. लोकमान्य टिळक
65%
B. डॉ. अॅनी बेझंट
29%
C. गोपाळ गणेश आगरकर
3%
D. बिपीन बिहारी बोस
6🔥3
RTI_Reply_नगर_परिषद_गट_क_व_गट_ड_रिक्त_पदे_1_1.pdf
1.9 MB
#RTI
10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे


👉 गट-क :- 2151
👉 गट-ड :- 987
👉 एकूण - 3138