असहकार चळवळ महात्मा गांधींनी का मागे घेतली
Anonymous Quiz
14%
ब्रिटिश सरकारच्या रोलेट एक्ट मुळे
11%
हंटर कमीशन मुळे
74%
चौरा चौरी हिंसाचारामुळे
1%
यापैकी नाही
❤4👍2
तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous Quiz
3%
फ्री भारत
31%
फ्री इंडिया
65%
फ्री हिंदुस्थान
2%
यापैकी नाही
❤3😁2
भारतात फ्रेंचांची कोणत्या ठिकाणी होती ? (अ) कारीकल (ब) माहे (क) यानम (ड) चांद्रनगर
Anonymous Quiz
4%
1) फक्त अ ड
20%
2) अ व ब
20%
3) ब क ड
56%
4) वरील सर्व
❤3👍2
मुंबई आखबार हे कोणत्या समाजाचे मुखपत्र होते?
Anonymous Quiz
13%
प्रार्थना
26%
आर्य
38%
सत्यशोधक
23%
सार्वजनिक सभा
😁3❤1
महर्षी कर्वे यांच "आत्मवृत्त"............ या वर्षी प्रसिद्ध झाले?
Anonymous Poll
8%
1915
52%
1916
30%
1935
10%
1958
❤2🌭1
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले❓
Anonymous Quiz
7%
1856
19%
1860
71%
1862
4%
1876
❤5🌚2
शाहिस्तेखान हा नात्याने औरंजेबाचा कोण होता.
Anonymous Quiz
44%
मामा
26%
पुतण्या
22%
चुलत भाऊ
8%
भाचा
❤2
📌 म. विठ्ठल रामजी शिंदे यांनी __ येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली❓
Anonymous Quiz
15%
पुणे
59%
मुंबई
21%
नागपूर
5%
मद्रास
❤1🤔1
🔰चालू घडामोडी -19 मे 2026
1] 'काल भैरव' हे भारताचे पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मानवरहित स्वायत्त लढाऊ विमान आहे.
➤ हे विमान बेंगळुरूस्थित 'फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस' (FWDA) कंपनीने विकसित केले आहे.
2] 'कलाम आणि कवच 3.0' या प्रमुख संरक्षण आणि धोरणात्मक परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले.
3] महाराष्ट्रात 10 मे हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो.
4] एलिना स्वितोलिनाने कोको गॉफचा पराभव करून तिसऱ्यांदा इटालियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
5] धाराशिवच्या मुंताजीर सरनौबतने इम्रान मुजावरला चितपट करत 32 व्या मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धेची मानाची गदा पटकावली आहे.
6] बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 32 वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 चे आयोजन वडाळा, मुंबई येथे करण्यात आले होते.

ब्रिटिशांनी कलकत्ता येथे फॅक्टरी केव्हा स्थापन केली ?
Anonymous Quiz
6%
1695
36%
1697
50%
1698
9%
1699
❤3👍3
निबंधमाला , काव्येतिहास संग्रह हे मासिक ह्या कोणाशी कोणाशी संबंधित आहेत.?
Anonymous Quiz
9%
विष्णुशास्त्री पंडित
32%
विष्णूबुवा ब्रम्हचारी
31%
विष्णू भिकाजी गोखले
28%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
❤4😁2🔥1
मानवधर्म सभा स्थापणा , धर्मविवेचन ग्रंथ लिखाण , अहमद्नगर ला डेप्युटी कलेक्टर म्हणून काम हे वर्णन कोणाचे.?
Anonymous Quiz
17%
आत्माराम पांडुरंग तरखडकर
72%
दादोबा पांडुरंग तरखडकर
9%
विष्णुबुवा ब्रम्हचारी
3%
भाऊ दाजी लाड
❤2🔥2🌚2
सार्वजनिक सभेच्या अध्यक्षांचा योग्य गट ओळखा
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
1) पंतप्रतिनिधी
2) टिळक 3) न ची केळकर 4) ग वा जोशी
Anonymous Quiz
1%
1, 3
23%
1, 3, 4
25%
1, 2, 3
51%
1, 2, 3, 4
🔥2❤1🙏1
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous Quiz
4%
(A) फक्त अ बरोबर
71%
(B) दोन्ही बरोबर
22%
(C) फक्त ब बरोबर
3%
(D) दोन्ही चूक
❤3🐳2🥰1
Q.१.राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना आपल्या गावापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने मोफत प्रवासाची सोय उपलब्ध करून देणारी राज्यव्यापी योजना जाहीर करण्यात आली आहे ती खालीलपैकी कोणती ते ओळखा.
Anonymous Quiz
4%
A) नवतेजस्विनी योजना
60%
B) राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना
15%
C) तेजस्विनी योजना
21%
D) क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजना
❤5👍2
मंडला, जो देशातील पूर्णपणे 'कार्यात्मक साक्षर' जिल्हा बनला आहे, कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
27%
केरळ
33%
गुजरात
38%
मध्य प्रदेश
3%
तेलंगणा
❤3👍2
........... मंदिरात शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
Anonymous Quiz
1%
गणपती
16%
त्र्यंबकेश्वर
19%
ओंकारेश्वर
64%
रायरेश्वर
❤5
" आमच्या शापाने………मेला " असे उद्गार सनातनी ब्राह्मणांनी काढले होते.
Anonymous Quiz
13%
आगरकर
35%
जोतिबा
41%
बाळशास्त्री
12%
लोकहितवादी
❤1
न्या. चंदावरकर यांच्या मते………हे पश्चिम भारतातील आद्यऋषी होते.
Anonymous Quiz
9%
न्या.रानडे
76%
बाळशास्त्री जांभेकर
12%
महात्मा फुले
4%
शाहू महाराज
🥰3❤1