Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली
Anonymous Quiz
18%
लॉर्ड बेंटिक
49%
लॉर्ड रिपन
25%
लॉर्ड मिंटो
8%
लॉर्ड डफरिन
9😁4
"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
7%
बाळशास्त्री जांभेकर
32%
लोकहितवादी
57%
गोपाळ गणेश आगरकर
5%
भाऊ दाजी लाड
8
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
6%
१) जोतीराव फुले
18%
२) वि. रा.शिंदे.
28%
३) लाला लजपतराय
48%
४) नारायण. मे. लोखंडे.
2
असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते?
अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला.
ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous Quiz
2%
१) अ
25%
२) अ, क
29%
३) ब, क
44%
४) अ, ब, क.
3
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous Poll
25%
१) लॉर्ड बेंटींग
41%
२) लॉर्ड हेस्टिंग
32%
३) लॉर्ड वेलेशजि
1%
४) यापैकी नाही
2
Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous Poll
14%
1) महात्मा गांधी
49%
2) नारायण मंडलिक
31%
3) आर. जी.भांडारकर
6%
4) अलेक्सझांडर डफ
😁32
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
5%
16 वे
61%
18 वे
31%
19 वे
3%
20 वे
5
--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous Quiz
6%
खुदिराम बोस
88%
अनंत कान्हेरे
5%
भुपेंद्रनाथ
1%
यापैकी नाही
5
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous Quiz
5%
श्री.अ.डांगे
84%
लाला लाजपत राय
9%
व्ही.व्ही.गिरी
2%
ना.म.जोशी
1
ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
Anonymous Quiz
14%
नीळीच्या बागा
20%
चहा कॉफी च्या बागा
65%
रेल्वे बँकिंग विमा व परिवहन
1%
पटसन येथील कारखाने
6
दोन वेळा बंगालचा गव्हर्नर जनरल म्हणून राहण्याचा मान मिळाला ?
Anonymous Quiz
42%
लॉर्ड क्लाइव्ह
34%
लॉर्ड कर्झन
11%
लॉर्ड रिपन
14%
विल्यम बेंटिक
4🔥2
- नियुक्तीसाठी स्पर्धा परीक्षा घेणे
- नियुक्ती करण्याचा संचालकांचा अधिकार संपुष्टात आणणे
- नियंत्रण मंडळ, त्यांचा सचिव यांचे वेतन इंग्लंड सरकारने ठरवणे पण वेतन कंपनी ने देणे. वरील तरतुदी कोणत्या कायद्यात करण्यात आल्या
Anonymous Quiz
21%
भारत सुशासन कायदा 1858
41%
चार्टर कायदा 1853
24%
चार्टर कायदा 1813
14%
भारतीय कौन्सिल कायदा 1861
🔥32
इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?
Anonymous Quiz
61%
A. लॉर्ड कर्झन
26%
B. लॉर्ड कॉर्नवालिस
11%
C. लॉर्ड माउंटबॅटन
2%
D. लॉर्ड डलहौसी
2👍2
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous Quiz
45%
शिवरामपंत परांजपे
41%
अण्णासाहेब भोपटकर
9%
मुकुंद जयकर
6%
न. ची.केळकर
3🏆2
🔰चालू घडामोडी -16 मे 2026

🔰दरवर्षी 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा केला जातो.
➤ राष्ट्रीय डेंग्यू दिन 2026 ची थीम :
"Community participation Dengue Control: Check, Clean and Cover"
(समुहाचा सहभाग डेंग्यू नियंत्रण : तपासा, स्वच्छ करा आणि झाका)
➤ राष्ट्रीय डेंग्यू दिन 2025 ची थीम :
"लवकर कृती करा, डेंग्यूला प्रतिबंध करा : स्वच्छ परिसर, निरोगी जीवन"

🔰प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आणि 'इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ' (IPH) या संस्थेचे संस्थापक डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन झाले आहे.

🔰 भारताचे पहिले 'मेड-इन-इंडिया' लष्करी विमान — 'एअरबस C-295' गुजरात राज्यातील वडोदरा येथे तयार केले जात आहे.

🔰भारताचे पहिले 'मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड' तामिळनाडू राज्यातील थुथुकुडी (तुतीकोरिन) येथे विकसित केले जात आहे.

🔰 दिल्लीमध्ये 'मेरा भारत, मेरा योगदान' हा 90 दिवसांचा विशेष जन-अभियान सुरू करण्यात आला आहे.

🔰काल भैरव' हे भारताचे पहिले आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आणि मानवरहित स्वायत्त लढाऊ विमान आहे.
➤ हे विमान बेंगळुरूस्थित 'फ्लाइंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस' (FWDA) या कंपनीने विकसित केले आहे.

🔰'कलाम आणि कवच 3.0' या प्रमुख संरक्षण आणि धोरणात्मक परिषदेच्या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन नवी दिल्ली येथे करण्यात आले.

🔰महाराष्ट्रात 10 मे हा दिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो.
3
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता
Anonymous Quiz
13%
खान बहादुर खान
61%
कुवरसिंग
24%
मौलवी अहमद उल्ला
2%
रावसाहेब
4😁2🤡2
जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला
Anonymous Quiz
70%
रॅम्से मॅकडोनाल्ड
16%
विस्टन चर्चिल
14%
बेंजामिन डिझाईन
0%
यापैकी नाही
3🌚2