Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous Quiz
3%
फ्री भारत
37%
फ्री इंडिया
58%
फ्री हिंदुस्थान
2%
यापैकी नाही
2😁1
पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली
Anonymous Quiz
71%
चाफेकर बंधू
8%
दयानंद गाणे
20%
वासुदेव फडके
1%
यापैकी नाही
4👍1
🟧गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?
Anonymous Quiz
3%
१) गांधीजींना अटक
14%
२) काँग्रेसचा विरोध
81%
३) चौरी चौरा घटना
1%
४) पहिले महायुद्ध
2
🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous Quiz
5%
१) इंग्लंड
21%
२) जर्मनी
28%
३) ब्रम्हदेश
45%
४) तुर्कस्तान
1
🔷 चालू घडामोडी :- 15 ऑगस्ट 2025

◆ रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे.

◆ भारत क्रीडा कायदा असलेला 21वा देश बनला आहे. [क्रीडा कायदा असलेला पहिला देश नेदरलँड्स आहे.]

◆ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 1,090 राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. [233 शौर्य पदके, 99 राष्ट्रपती पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 758 पदके]

◆ राज्यातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

◆ रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे.

◆ हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत (ICMM) सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे.

◆ गोवा सरकारने गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2020 अंतर्गत पारुल विद्यापीठाला राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे.

◆ 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत आणि यासाठी अहमदाबाद शहराची निवड झाली आहे.

◆ शुभमन गिलने (भारत) जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठीचा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकला आहे.

◆ इंग्लंडची फिरकीपटू सोफिया डंकलेने जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूसाठीचा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकला आहे.

◆ जागतिक अवयवदान दिन 2025 ची थीम "आव्हानला उत्तर देणे" ही आहे.

◆ जागतिक अवयवदान दिन 2024 ची थीम "आज कोणाच्या तरी हसण्याचे कारण व्हा!" अशी आहे.
6
🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous Quiz
3%
सरोजिनी नायडू
78%
भगिनी निवेदिता
14%
अॅनी बेझंट
5%
वरील सर्व
4🔥1
🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous Quiz
19%
महादेव गोविंद रानडे
19%
स्वामी विवेकानंद
56%
बाळ गंगाधर टिळक
5%
गोपाळकृष्ण गोखले
2
पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते
Anonymous Quiz
62%
शिवराम जाणबा कांबळे
20%
काका गाडगीळ
15%
पा ना राजभोज
4%
बाबासाहेब आंबेडकर
4
गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली
Anonymous Quiz
18%
लॉर्ड बेंटिक
49%
लॉर्ड रिपन
25%
लॉर्ड मिंटो
8%
लॉर्ड डफरिन
9😁4
"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous Quiz
7%
बाळशास्त्री जांभेकर
32%
लोकहितवादी
57%
गोपाळ गणेश आगरकर
5%
भाऊ दाजी लाड
8
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
6%
१) जोतीराव फुले
18%
२) वि. रा.शिंदे.
28%
३) लाला लजपतराय
48%
४) नारायण. मे. लोखंडे.
2
असहकार चळवळीत पुढीलपैकी कोणते कार्यक्रम काँग्रेस ने / गांधींनी स्वीकारले होते?
अ) मेसोपोटेमिया तील लष्करी भरतीवर इंग्लंड ने बहिष्कार टाकला.
ब) अस्पृश्यता निवारण क) परदेशी वस्तूवर बहिष्कार. पर्याय :
Anonymous Quiz
2%
१) अ
25%
२) अ, क
29%
३) ब, क
44%
४) अ, ब, क.
3
Q१) बंगाल च्या खाडी भागात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी खालील पैकी कोणी प्रयत्न केले
Anonymous Poll
25%
१) लॉर्ड बेंटींग
41%
२) लॉर्ड हेस्टिंग
32%
३) लॉर्ड वेलेशजि
1%
४) यापैकी नाही
2
Q3)नेटिव्ह ओपिनियन हे वृत्तपत्र खालील पैकी कोणी लिहिले.
Anonymous Poll
14%
1) महात्मा गांधी
49%
2) नारायण मंडलिक
31%
3) आर. जी.भांडारकर
6%
4) अलेक्सझांडर डफ
😁32
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
5%
16 वे
61%
18 वे
31%
19 वे
3%
20 वे
5
--------------- यांनी इ. स १९०९ मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला
Anonymous Quiz
6%
खुदिराम बोस
88%
अनंत कान्हेरे
5%
भुपेंद्रनाथ
1%
यापैकी नाही
5
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous Quiz
5%
श्री.अ.डांगे
84%
लाला लाजपत राय
9%
व्ही.व्ही.गिरी
2%
ना.म.जोशी
1
ब्रिटिशांनी भारतात सर्वात जास्त भांडवल कोठे गुंतले होते
Anonymous Quiz
14%
नीळीच्या बागा
20%
चहा कॉफी च्या बागा
65%
रेल्वे बँकिंग विमा व परिवहन
1%
पटसन येथील कारखाने
6