Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते
Anonymous Quiz
55%
शिवराम जाणबा कांबळे
25%
काका गाडगीळ
17%
पा ना राजभोज
3%
बाबासाहेब आंबेडकर
4
🔰चालू घडामोडी -13 मे 2026

1] भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) मध्ये सौदी अरेबिया 26 वा सदस्य देश म्हणून सामील होणार आहे.
➤ 2] अर्जेंटिनाचा 12 वर्षीय बुद्धिबळपटू फॉस्टिनो ओरो हा इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला आहे.
➤ 3] पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दरवर्षी 10 मे रोजी 'मार्का-ए-हक दिवस' पाळण्याची घोषणा केली आहे.
➤ 4] प्रोफेसर कुलजीत कौर मरहास या 'मेटिओरिटिकल सोसायटी'ची 'फेलो' म्हणून निवड होणारी पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत.
➤ 5] भारत नवी दिल्ली येथे चौथ्या भारत-आफ्रिका मंच शिखर परिषदेचे (IAFS-IV) यजमानपद भूषवणार आहे.
➤ 6] त्रिनिदाद आणि टोबॅगो हा भारताचे UPI प्लॅटफॉर्म स्वीकारणारा पहिला कॅरिबियन देश ठरला आहे.
➤ 7] नागालँड राज्य सरकारने वाहनांवर अनधिकृत धार्मिक व NGO-संबंधित चिन्हांवर बंदी घातली आहे.
➤ 8] कोम्बिंग ऑपरेशन म्हणजे पोलिस किंवा सुरक्षा दलांकडून राबवले जाणारे विशेष तलाशी अभियान होय.
➤ 9] बदलापूर (ठाणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
➤ 10] भारतातील पहिले 'अल्गी ट्री' मध्य प्रदेशातील भोपाळ येथे सुरू करण्यात आले आहे.
➤ 11] 'आंतरराष्ट्रीय परिचारिका सप्ताह' दरवर्षी 6 मे ते 12 मे दरम्यान साजरा केला जातो.
➤ 12] केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि शिवराज सिंह चौहान यांनी 'SEHAT' मिशनचे अनावरण केले.
➤ 13] भारतीय गोल्फर पुखराज सिंग गिल याने 'ADT प्लेयर्स चॅम्पियनशिप' जिंकून पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले आहे.
4
हरिहर व बुक्का द्वारा कोणत्या राज्याची स्थापना केली?
Anonymous Quiz
13%
बहमनी
72%
विजयनगर
15%
देवगिरी
1%
निजाम
3🥰1
यशवंत राव चव्हाण मुक्त विद्यापीठ ची स्थापना केंव्हा झाली ?
Anonymous Quiz
9%
१९९०
53%
१९८८
30%
१९८७
8%
१९९८
5
प्राकृत भाषांची विभागणी खालील पैकी कोणत्या चार गटांमध्ये केली जाते ?

[संदर्भ : 6वी इतिहास स्टेट बोर्ड] अ) पैशाची ब) मागधी क) पाली ड) माहाराष्ट्री इ) खरोष्टी फ) शौरसेनी पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
11%
अ, ब क आणि ड
40%
ब, ड इ आणि फ
37%
अ, ड, इ आणि फ
12%
अ, ब, ड आणि फ
🔥21
DR. D. Y. PATIL - Vacancies
⚠️ गट ब अर्ज करणे आज शेवटचा दिवस
अर्ज सादर करण्याची लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/main#
#Wrd_JE #RTI

कनिष्ठ अभियंता या संवर्गाची सरळसेवेची डिसेंबर 2025 अखेर,

● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -१५३४.
● कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - २७८
● कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १४२

रिक्त पदे आहेत.
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous Quiz
7%
श्री.अ.डांगे
75%
लाला लाजपत राय
14%
व्ही.व्ही.गिरी
4%
ना.म.जोशी
5
🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली
Anonymous Quiz
1%
आग्रा
32%
मेरठ
22%
कानपूर
45%
बराकपूर
6
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸

🔘 History 0️⃣8️⃣
🔰 PYQ Analysis Series
🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे

⭕️YouTube Live
दुपारी. 05 : 10 वा.
☑️ By Shailesh Sir

📍Click on the link below to Notify me Video....
🔰🔰🔰🔰🔰https://www.youtube.com/live/Ont1MRbDQE4
1🤔1
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous Quiz
8%
१) जोतीराव फुले
18%
२) वि. रा.शिंदे.
30%
३) लाला लजपतराय
44%
४) नारायण. मे. लोखंडे.
4
तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous Quiz
3%
फ्री भारत
37%
फ्री इंडिया
58%
फ्री हिंदुस्थान
2%
यापैकी नाही
2😁1
पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली
Anonymous Quiz
71%
चाफेकर बंधू
8%
दयानंद गाणे
20%
वासुदेव फडके
1%
यापैकी नाही
4👍1
🟧गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?
Anonymous Quiz
3%
१) गांधीजींना अटक
14%
२) काँग्रेसचा विरोध
81%
३) चौरी चौरा घटना
1%
४) पहिले महायुद्ध
2
🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous Quiz
5%
१) इंग्लंड
21%
२) जर्मनी
28%
३) ब्रम्हदेश
45%
४) तुर्कस्तान
1
🔷 चालू घडामोडी :- 15 ऑगस्ट 2025

◆ रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे.

◆ भारत क्रीडा कायदा असलेला 21वा देश बनला आहे. [क्रीडा कायदा असलेला पहिला देश नेदरलँड्स आहे.]

◆ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 1,090 राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. [233 शौर्य पदके, 99 राष्ट्रपती पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 758 पदके]

◆ राज्यातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.

◆ रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे.

◆ हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत (ICMM) सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे.

◆ गोवा सरकारने गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2020 अंतर्गत पारुल विद्यापीठाला राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे.

◆ 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत आणि यासाठी अहमदाबाद शहराची निवड झाली आहे.

◆ शुभमन गिलने (भारत) जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठीचा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकला आहे.

◆ इंग्लंडची फिरकीपटू सोफिया डंकलेने जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूसाठीचा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकला आहे.

◆ जागतिक अवयवदान दिन 2025 ची थीम "आव्हानला उत्तर देणे" ही आहे.

◆ जागतिक अवयवदान दिन 2024 ची थीम "आज कोणाच्या तरी हसण्याचे कारण व्हा!" अशी आहे.
6
🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous Quiz
3%
सरोजिनी नायडू
78%
भगिनी निवेदिता
14%
अॅनी बेझंट
5%
वरील सर्व
4🔥1
🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous Quiz
19%
महादेव गोविंद रानडे
19%
स्वामी विवेकानंद
56%
बाळ गंगाधर टिळक
5%
गोपाळकृष्ण गोखले
2