🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous Quiz
9%
चित्रा
34%
बारी
33%
वैर
23%
रानगंगा
❤2🔥2
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous Quiz
6%
राघोजी साळवे
84%
लहुजी वस्ताद साळवे
9%
मोरो विठ्ठल साळवे
2%
नानाजी साळवे
❤5
🔰चालू घडामोडी -11 मे 2026
1] शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 (2026) स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
[सुवर्णपदक विजेते : दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोद]
2] अर्जेंटिनामधून निघालेले MV Hondius हे डच क्रूझ जहाज हंटा व्हायरसच्या (Hantavirus) विळख्यात सापडले होते.
[हंटा व्हायरस हा उंदरांच्या संपर्कामुळे पसरणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे.]
3] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) ने भारतीय 'डीप-टेक' (Deep-tech) स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी अमेरिकेत त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे.
4] लिथुआनियाची टेनिसपटू जस्टिना मिकुलस्काइट हिने कर्नाटकातील तुमकूर येथे पार पडलेल्या ITF W35 तुमकुरू ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे.
[हा जस्टिना मिकुलस्काइटचा कारकिर्दीतील आठवा ITF एकेरी खिताब आहे.]
5] महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून राज्यात 'जमीन मालकी हक्क कायदा' लागू करणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
6] दीपक भाटिया या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला दुबईमध्ये प्रतिष्ठित 'अर्थ दुबई अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
7] इक्वेडोरने आपल्या गॅलापागोस बेटांवर जगातील पहिली 'स्मार्ट बेट पाळत व्यवस्था' सुरू केली आहे.

❤1
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous Quiz
5%
विन्स्टन चर्चिल
11%
वुड्रो विल्सन
83%
रँम्से मॅडोनाल्ड
1%
अँलटी
❤2
Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
9%
(अ) हॉलीबॉल
43%
(ब) बँडमिंटन
18%
(क) क्रिकेट
30%
(ड) हॉकी
❤6
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
3%
पंजाब
83%
हरियाणा
8%
आसाम
6%
उत्तराखंड
❤1
🔰पंडिता रमाबाई ज्या खूप शिकलेल्या, सुंदर आणि बुद्धीमान होत्या, त्यांच्याबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही?
Anonymous Quiz
6%
श्रीनिवास शास्त्री यांचा एकुलता एक भाऊ होता.
44%
बरेच आय. सी. एस. अधिकारी त्यांच्याशी लग्न करायला तयार होते.
12%
त्यांनी बिपिन बिहारी दासशी लग्न केले.
39%
वरील एकही नाही.
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous Quiz
27%
रामचंद्र मित्तर
25%
शंभूनाथ पंडित
31%
इलीजाह इम्पे
17%
सत्येंद्र प्रसन्न सिन्हा
❤5🔥2🤔2
कोणत्या मुगलच्या कारकिर्दीत मुगल सैन्यात हिंदू सेनापतींची संख्या अधिक होती?
Anonymous Quiz
5%
शाहजहां
42%
अकबर
48%
औरंगजेब
6%
जहांगीर
👍4❤3
कॅप्टन हॉकिन्स आणि सर थॉमस रो कोणाच्या काळात भारतात आले होते ?
Anonymous Quiz
6%
अकबर
39%
औरंगजेब
32%
शाहजहां
23%
जहांगीर
❤3
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या विद्यापीठाने पी. एच्.डी. प्रदान केली?
Anonymous Quiz
37%
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स
9%
बोस्टन विद्यापीठ
48%
कोलंबिया विद्यापीठ
7%
केंब्रिज विद्यापीठ
❤4👏1
आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात ?
Anonymous Quiz
27%
सावित्रीबाई फुले (2
14%
वि. रा. शिंदे
9%
लोकमान्य टिळक
49%
महात्मा ज्योतिबा फुले
❤1
डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous Quiz
2%
दि प्रॉब्लेम ऑफ रूपी
6%
रिडल्स इन हिंदुइझम
43%
गांधी अँड दि फायनांशियल थॉटस् ऑन लिंग्युइस्टिक स्टेट
48%
वरील एकही पर्याय बरोबर नाही
❤1😁1🤣1
🔰चालू घडामोडी - 12 मे 2026
➊ भारतीय पुरुष क्रिकेट संघ 118 गुणांसह ICC वनडे (ODI) रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर आहे.
◾️दुसरे स्थान – न्यूझीलंड (113 गुण)
◾️तिसरे स्थान – ऑस्ट्रेलिया (109 गुण)
➋ भारतीय पुरुष क्रिकेट संघ 275 रेटिंग गुणांसह ICC टी-20 (T20I) क्रमवारीत प्रथम स्थानावर आहे.
➌ FC Barcelona संघाने 2025-26 हंगामात Real Madrid चा पराभव करून 29 वे ला लीगा जेतेपद पटकावले.
➍Himanta Biswa Sarma यांनी दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
◾️आसाममध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले.
➎ गुवाहाटी येथे आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल Lakshman Prasad Acharya यांनी हिमंता बिस्वा सरमा यांना शपथ दिली.
➏ दक्षिण कोरियामधील सियोल येथील Jogyesa Temple येथे ‘गाबी’ (Gabi) नावाच्या ह्युमनॉइड रोबोटला अधिकृतपणे बौद्ध धर्माची दीक्षा देण्यात आली.
◾️एखाद्या रोबोटला ‘अधिकृत भिक्षू’चा दर्जा मिळण्याची ही पहिली घटना मानली जात आहे.

❤4
.........................यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीशपदी नियुक्ती केली. (पहिले भारतीय)
Anonymous Quiz
44%
रामचंद्र मित्तर
21%
शंभूनाथ पंडित
22%
इलीजाह इम्पे
13%
सत्येंद्र प्रसन्न सिन्हा
❤2😁1
महर्षि धोंडो केशव कर्वे यांना कोणत्या विद्यापीठ एल.एल.डी. ही पदवी देऊन सन्मानित केले?
Anonymous Quiz
12%
बनारस विद्यापीठ
20%
पुणे विद्यापीठ
38%
मुंबई विद्यापीठ
30%
SNDT विद्यापीठ
❤3😁1
बंगालच्या फाळणीच्या विरोधात वंगभंग आंदोलन करण्यात येऊन त्यावेळी ऐक्याचे प्रतीक म्हणून.........चा कार्यक्रम घेण्यात आला.
Anonymous Quiz
4%
रंगपंचमी
77%
राखीबंधन
16%
स्नेहभोजन
4%
होळी
❤5
हितवाद हे दैनिक कोणी चालवले?
Anonymous Quiz
38%
गोपालकृष्ण गोखले
42%
गो ग आगरकर
12%
न्या रानडे
8%
न्या चंदावरकर
❤3
पुस्तक प्रसारक मंडळ कोणी स्थापन केले
Anonymous Quiz
26%
दुर्गदास मंचाराम
48%
दिनमनी शंकर
24%
दामोदर दास
2%
यापैकी नाही
❤5
खालील विधाने कोणाबाबत आहेत ते ओळखा
A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले
B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
A)त्यांनी पत्री सरकार मध्ये काम केले
B)गांधी विवाह पद्धतीने विवाह केला C)शिंदखेडा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत निवडून आल्या.
Anonymous Quiz
8%
सावित्रीबाई शिंदे
64%
लीलाताई पाटील
19%
वालुबाई कदम
9%
देविका देशमुख
❤1