गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous Quiz
13%
दर्पण
20%
प्रभाकर
18%
सुधाकर
50%
मुंबई समाचार
❤4🔥1
◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous Quiz
23%
टीपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रूपये इंग्रजांना द्यावेत.
27%
टीपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे...
25%
टीपूची दोन मुले इंग्रजाकडे ओलीस राहतील.
25%
टीपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.
❤7
◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 )
(अ) बंगाल, बिहार
(ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
(अ) बंगाल, बिहार
(ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous Quiz
26%
वरील सर्व
30%
फक्त क
12%
फक्त ब
32%
फक्त अ आणि ब
❤2
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2026
●अंतिम दिनांक - 26 मे 2026
● लिंक
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/

🔰चालू घडामोडी -10 मे 2026
1] क्रिस्टल मॅट्रिक्स लिमिटेड (CML) द्वारे गुजरातच्या धोलेरा येथे भारताचा पहिला मोठा व्यावसायिक ‘Mini/Micro LED डिस्प्ले कारखाना’ उभारला जाणार आहे.
2] भारत नवी दिल्ली येथे पहिली ‘आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA) शिखर परिषद’ आयोजित करणार आहे.
3] DRDO आणि भारतीय हवाई दलाने (IAF) ओडिशाच्या किनारपट्टीवरून भारताच्या पहिल्या स्वदेशी ‘टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन’ (TARA) नावाच्या ग्लाइड शस्त्र प्रणालीची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
4] गुजरातच्या पवित्र सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 11 मे 2026 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत.
▪️ या निमित्ताने 8 ते 11 मे 2026 दरम्यान ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ व ‘अमृत उत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.
5] आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या (IOM) ‘जागतिक स्थलांतर अहवाल 2026’ नुसार, भारत परदेशातून पैसे पाठवल्या जाणाऱ्या रकमेचा (Remittances) जगातील सर्वात मोठा प्राप्तकर्ता देश ठरला आहे.
6] केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी यांची भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे.
▪️ ते विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांची जागा घेतील.
7] निवृत्त लेफ्टनंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी 30 मे 2026 रोजी विद्यमान CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पदभार स्वीकारतील.
8] व्हाइस ॲडमिरल कृष्ण स्वामिनाथन यांची भारताचे पुढील नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
▪️ ते 31 मे 2026 रोजी ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील.
9] NCRB च्या अद्ययावत अहवालानुसार, देशातील शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे.
▪️ देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी 38.5% आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत.
10] दाक्षिणात्य सुपरस्टार आणि TVK पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
▪️ राज्यपाल आर. एन. रवी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous Quiz
40%
शिवरामपंत परांजपे
42%
अण्णासाहेब भोपटकर
10%
मुकुंद जयकर
8%
न. ची.केळकर
❤6😁1
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous Quiz
54%
विकार विलसित
20%
दिव्य जीवन
17%
ज्ञानप्रकाश
9%
विचार मीमांसा
❤8🌭2
ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous Quiz
41%
केशवचंद्र सेन
36%
देवेंद्रनाथ टागोर
22%
द्वारकानाथ टागोर
1%
मथुरानाथ मलिक
❤4😁2
#CTET 2026 परीक्षा वेळापत्रक जाहीर झाले.
परीक्षा 6 सप्टेंबर 2026 रोजी होईल..
अर्ज भरण्याची सुरवात 11 मे आजपासून सुरू.
सरदार वल्लभाई पटेल यांना बिस्मारक ऑफ इंडिया असे देखील म्हटले जाते बिस्मार्क हे कोणत्या देशाचे होते ❓
Anonymous Quiz
9%
फ्रान्स
59%
जर्मनी
30%
इटली
2%
यापैकी नाही
❤6⚡3🔥1
◾क्रांतिकारकांनी १२ मे, १८५७ रोजी....... यांस दिल्लीचा म्हणून घोषित केले.
Anonymous Quiz
8%
नानासाहेब
30%
शहाआलम
12%
जवाँबख्त
50%
बहादूरशहा
❤3😁2
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous Quiz
6%
विन्स्टन चर्चिल
13%
वुड्रो विल्सन
80%
रँम्से मॅडोनाल्ड
1%
अँलटी
❤4🏆2
सूफी मताच्या अध्यात्मिक प्रर्वतकाला काय बोलले जायचे?
Anonymous Quiz
35%
पीर
22%
संत
31%
मौलाना
12%
खलिफा
👍3❤1
🔰........यांना 'अमेरिकन युनिटेरीयन असोसिएन' ची शिष्यवृत्ती मिळाली होती?
Anonymous Quiz
5%
विवेकानंद
25%
पंडिता रमाबाई
48%
विठ्ठल रामजी शिंदे
22%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
❤1😁1
🔰पुढीलपैकी कोणती कादंबरी अण्णाभाऊ साठेंनी लिहिली नाही?
Anonymous Quiz
9%
चित्रा
34%
बारी
33%
वैर
23%
रानगंगा
❤2🔥2
🔰.......यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी त्यांनी वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली.
Anonymous Quiz
6%
राघोजी साळवे
84%
लहुजी वस्ताद साळवे
9%
मोरो विठ्ठल साळवे
2%
नानाजी साळवे
❤5
🔰चालू घडामोडी -11 मे 2026
1] शांघाय येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 (2026) स्पर्धेत भारताने शानदार कामगिरी करत महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.
[सुवर्णपदक विजेते : दीपिका कुमारी, अंकिता भकत आणि कुमकुम मोहोद]
2] अर्जेंटिनामधून निघालेले MV Hondius हे डच क्रूझ जहाज हंटा व्हायरसच्या (Hantavirus) विळख्यात सापडले होते.
[हंटा व्हायरस हा उंदरांच्या संपर्कामुळे पसरणारा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे.]
3] इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास (IIT Madras) ने भारतीय 'डीप-टेक' (Deep-tech) स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी अमेरिकेत त्यांचे पहिले आंतरराष्ट्रीय केंद्र सुरू केले आहे.
4] लिथुआनियाची टेनिसपटू जस्टिना मिकुलस्काइट हिने कर्नाटकातील तुमकूर येथे पार पडलेल्या ITF W35 तुमकुरू ओपन टेनिस स्पर्धेचे महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे.
[हा जस्टिना मिकुलस्काइटचा कारकिर्दीतील आठवा ITF एकेरी खिताब आहे.]
5] महाराष्ट्र सरकार जुलै 2026 पासून राज्यात 'जमीन मालकी हक्क कायदा' लागू करणार असून, असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.
6] दीपक भाटिया या भारतीय वंशाच्या व्यावसायिकाला दुबईमध्ये प्रतिष्ठित 'अर्थ दुबई अवॉर्ड' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
7] इक्वेडोरने आपल्या गॅलापागोस बेटांवर जगातील पहिली 'स्मार्ट बेट पाळत व्यवस्था' सुरू केली आहे.

❤1
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous Quiz
5%
विन्स्टन चर्चिल
11%
वुड्रो विल्सन
83%
रँम्से मॅडोनाल्ड
1%
अँलटी
❤2
Q :आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Anonymous Quiz
9%
(अ) हॉलीबॉल
43%
(ब) बँडमिंटन
18%
(क) क्रिकेट
30%
(ड) हॉकी
❤6
महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
3%
पंजाब
83%
हरियाणा
8%
आसाम
6%
उत्तराखंड
❤1