❤2👍1💯1
❤3👍1
🔰चालू घडामोडी -8 मे 2026
1] निती आयोगाने (NITI Aayog) केंद्रीय प्रभारी अधिकारी (CPO) पोर्टल सुरू केले आहे.
2] संयुक्त कमांडर्स परिषद (JCC 2026) ची दुसरी आवृत्ती जयपूर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आली होती.
3] ब्रिक्स रोजगार कार्यगटाच्या (EWG) दुसऱ्या बैठकीचे आयोजन तिरुवनंतपुरम (केरळ) येथे करण्यात आले होते.
4] इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स (IBCA) शिखर परिषद 2026 चे यजमान राष्ट्र भारत आहे. [स्थळ : नवी दिल्ली]
5] Urban Testbed आणि Aerosol वेधशाळा चेन्नई शहरात स्थापन करण्यात आली आहे.
6] UDGAM पोर्टल भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने विकसित केले आहे.
7] 22 वी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धा 2026 नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे.
8] सोमा मंडल या भारतीय शिक्षिकेला केंब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 मध्ये ‘दक्षिण आशिया’ क्षेत्रातील प्रादेशिक विजेतेपद देऊन गौरवण्यात आले आहे.
9] हैदराबादस्थित Skyroot Aerospace ही भारतची पहिली ‘स्पेस-टेक युनिकॉर्न’ कंपनी बनली आहे.
10] ‘साउथ कोस्ट रेल्वे’ (SCoR) हा भारतीय रेल्वेचा 18वा रेल्वे विभाग (झोन) बनला आहे.
11] केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी नवी दिल्ली येथे 10 व्या नॅशनल समिट ऑन इनोव्हेशन अँड इनक्लुझिविटी दरम्यान ‘स्वस्थ भारत पोर्टल’ (Swasth Bharat Portal) सुरू केले आहे.
12] केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतात स्वदेशी बनावटीच्या ‘सेल ब्रॉडकास्ट प्रणाली’ (CBS) चे लोकार्पण केले.
13] 2026 ची पहिली जागतिक योगासन अजिंक्य स्पर्धा भारतामध्ये आयोजित केली जाणार आहे. [यजमान : अहमदाबाद, गुजरात]
14] इक्वाडोरच्या गॅलापागोस द्वीपसमूहातील फ्लोरेआना बेटावर जगातील पहिली “स्मार्ट आयलंड मॉनिटरिंग सिस्टम” सुरू करण्यात आली आहे.
15] 52 वी अखिल भारतीय सैनिकी शाळा प्राचार्य परिषद केरळ येथे आयोजित करण्यात आली आहे.

.........यावर्षी देशात तेल व नैसर्गिक वायू आयोग स्थापन केलेला आहे.
Anonymous Quiz
7%
1952
55%
1956
32%
1961
6%
1965
❤2🔥1👌1
Wealth of nation या ग्रंथाचा कर्ता...... आहे.
Anonymous Quiz
3%
प्रा. रॉबिन्स
24%
डॉ. मार्शल
71%
ॲडम स्मिथ
3%
जॉन माल्थस
❤4🤩2
भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली?
Anonymous Quiz
55%
माउंटबॅटन
27%
वेव्हेल
17%
त्रिमंत्री
1%
राजाजी
❤5🌚1
खालीलपैकी कोणाचा ' स्त्री बालहत्या 'हा ग्रंथ प्रसिद्ध आहे ?
Anonymous Quiz
12%
गो . ग . आगरकर
39%
गोपाळ हरी देशमुख
46%
डॉ. भाऊ दाजी लाड
3%
यापैकी नाही
❤6
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले ?
Anonymous Quiz
13%
मुंबई( 1989)
68%
अलाहाबाद( 1988 )
14%
मद्रास ( 1987 )
5%
कोलकत्ता ( 1986 )
❤5
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🗓 09 मे 2026
🔰 Day 0️⃣7️⃣
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/rWReeaDXMBU
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 09 मे 2026
🔰 Day 0️⃣7️⃣
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/rWReeaDXMBU
YouTube
THE HINDU Newspaper Analysis | 09 May 2026 | Day 07 | Current Affairs | #thehinduanalysis
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
❤3
अमेरिका व कॅनडा स्थित भारती यांनी कोणती संघटना स्थापन केली?
Anonymous Quiz
5%
इंडिया हाऊस
48%
गदर
46%
हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी
1%
मित्रमेळा
❤3
इंग्लंडचे पंतप्रधान......... यांनी जातीय निवाडा इसवी सन 1932 मध्ये प्रसिद्ध केला.
Anonymous Quiz
8%
विन्स्टन चर्चिल
15%
वुड्रो विल्सन
76%
रँम्से मॅडोनाल्ड
0%
अँलटी
❤1🔥1
✍🌎अ) शिखांनी पंजाबमध्ये लहानलहान राज्ये स्थापन केली.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
ब) ह्या राज्यांना 'मिसल' असे म्हणतात.
Anonymous Quiz
5%
(A) फक्त अ बरोबर
76%
(B) दोन्ही बरोबर
18%
(C) फक्त ब बरोबर
1%
(D) दोन्ही चूक
❤2
झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous Quiz
20%
संत तुकडोजी महाराज
50%
संत गाडगेबाबा
30%
सेनापती बापट
1%
वरील पैकी नाही
❤4🐳2
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous Quiz
45%
सर्व जोड्या योग्य आहे
30%
अ ब क योग्य
21%
ब क ड योग्य
5%
अ क ड योग्य
❤5🌚1
गुजराती भाषेतून प्रसिद्ध झालेले मुंबईतील पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र कोणते ?
Anonymous Quiz
13%
दर्पण
20%
प्रभाकर
18%
सुधाकर
50%
मुंबई समाचार
❤4🔥1
◾टीपू सुलतान आणि इंग्रज यांच्यात झालेल्या श्रीरंगपट्टनम् तहात खालीलपैकी कोणती तरतूद नव्हती ? (राज्यसेवा पूर्व 2018)
Anonymous Quiz
23%
टीपूने युद्ध खर्च म्हणून साडेतीन कोटी रूपये इंग्रजांना द्यावेत.
27%
टीपूने आपले निम्मे राज्य इंग्रजांना द्यावे...
25%
टीपूची दोन मुले इंग्रजाकडे ओलीस राहतील.
25%
टीपूने तैनाती फौजेचा स्वीकार करावा.
❤7
◾मराठा साम्राज्य विस्तारासाठी शाहुने राघोजी भोसले यांना कोणत्या प्रदेशाचे वाटप केले होते ? (लिपिक टंकलेखन मुख्य 2018 )
(अ) बंगाल, बिहार
(ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
(अ) बंगाल, बिहार
(ब) ओरिसा (क)डेक्कन, साउथ सातारा (ड) मालवा, गुजरात
Anonymous Quiz
26%
वरील सर्व
30%
फक्त क
12%
फक्त ब
32%
फक्त अ आणि ब
❤2
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम, 2026
●अंतिम दिनांक - 26 मे 2026
● लिंक
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/
●अंतिम दिनांक - 26 मे 2026
● लिंक
https://mahades.maharashtra.gov.in/FELLOWSHIP/