Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
🎯 इ.स. 1857 च्या उठावाच्या दरम्यान आणि नंतर भारतीयांचे मुख्य उद्दिष्टय कोणते होते
Anonymous Quiz
50%
इंग्रजांना समूळ नष्ट करणे
19%
इंग्रजांना सहकार्य करणे     
27%
इंग्रजांना विरोध करणे    
5%
वरीलपैकी कोणतेही नाही    
4
▪️खालीलपैकी कोलकत्ता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले
Anonymous Quiz
6%
1856
17%
1860
75%
1862
3%
1876
7
मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजी च असतील असे वर्णन कोणी केले होते?
Anonymous Quiz
5%
लोकमान्य टिळक
22%
सुरेंद्र नाथ बॅनर्जी
71%
गोपालकृष्ण गोखले
2%
सरोजिनी नायडू
9
नागपूर हे शहर....... द्वारे संस्थापित केले गेले आणि नंतर ते........च्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले.
Anonymous Quiz
30%
गोंड्स ,भोसले
40%
भोसले , पेशवे
21%
पेशवा , भोसले
9%
भोसले , गोंड्स
😁2🤔1
1952 साली 'संयुक्त महाराष्ट्र' नावाचे साप्ताहिक कोणी सुरू केले?
Anonymous Quiz
13%
शंकरराव मोरे
39%
व्ही. डी. देशपांडे
43%
केशवराव जेधे
6%
गोविंद वल्लभ पंत्त
10
१८७२ मध्ये एका पठाणांचे अंदमान बेटावर _____यांचा खून केला
Anonymous Quiz
51%
लॉर्ड मेओ
28%
लॉर्ड डलहौसी
19%
लॉर्ड वेलस्ली
2%
लॉर्ड लिटन
3👏1
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Anonymous Quiz
58%
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
25%
डॉ पंजाबराव देशमुख
6%
भाऊसाहेब हिरे
10%
कर्मवीर भाऊराव पाटील
4👍2
खालील विधाने विचारात घ्या.

a) इ.स. 1608 मध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्स सुरतला आला. b) त्याने जहांगीरकडून सुरत येथे वखार उभारण्यासाठी परवानगी मिळविली.
Anonymous Quiz
5%
(a) असत्य आहे
14%
(b) असत्य आहे
47%
(a) आणि (b) असत्य आहेत
35%
(a) आणि (d) सत्य आहेत
4🥰1
पुढील विधाने भारतातील कोणत्या लढाई बद्दल आहेत?
(a) या लढाईच्या सुरवातीला फ्रेंचांनी सेंट डेव्हिड किल्ला जिंकून घेतला.
(b) या लढाईत फ्रेंचांना मद्रास जिंकता आले नाही. (c) हि लढाई फ्रेंच हरले. (d) या लढाईमुळे फ्रेंचांचा दक्षिण भारतातील प्रभाव संपुष्टात आला.
Anonymous Quiz
8%
प्लासीची लढाई
70%
वांदीवॉशची लढाई
20%
बक्सारची लढाई
2%
अष्टीची लढाई
8💯3
1857 च्या उठावाचे बिहारमधील प्रमुख नेता कोण होता
Anonymous Quiz
11%
खान बहादुर खान
61%
कुवरसिंग
26%
मौलवी अहमद उल्ला
2%
रावसाहेब
6
जातीय निवाडा कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानाने जाहीर केला
Anonymous Quiz
68%
रॅम्से मॅकडोनाल्ड
16%
विस्टन चर्चिल
16%
बेंजामिन डिझाईन
0%
यापैकी नाही
6
1690 नंतर पुलीकत ऐवजी नगापट्टम...... यांचे कोरोमांडल वरील प्रमुख केंद्र बनले.

राज्य सेवा (मुख्य) जाने 2023
Anonymous Quiz
12%
डच
45%
फ्रेंच
29%
इंग्लिश
14%
पोर्तुगीज
5🥰4
1757 नंतर बंगालचा नवीन नवाब म्हणून ब्रिटीशांनी कोणाची नियुक्ती केली ?

(राज्य सेवा (मुख्य) जाने 2023)
Anonymous Quiz
24%
मिर जाफर
31%
मिर कासीम
44%
सिराज -उद्-दौला
1%
शहा अलम
6👍2
1757 च्या प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी मीर जाफरला कोणत्या प्रांताचा नवाब म्हणून नियुक्त केले ?

(राज्यसेवा पूर्व, 2021)
Anonymous Quiz
10%
मद्रास
75%
बंगाल
14%
बिहार
1%
ओरिसा
🥰32
सिक्कीम हे संपूर्णपणे कागदविरहित (Paperless) न्यायव्यवस्था असलेले भारतातील पहिले राज्य बनले आहे.

परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे :
1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. आर. बालसुब्रमण्यम आणि डॉ. जोरम अनिया यांची नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

2] केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
17
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous Quiz
77%
राजाराम मोहन रॉय
5%
महात्मा गांधी
16%
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
2%
विनोबा भावे
6
त्यांनी प्रशासनाचे भारतीयीकरण केले . त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला . त्यांनी आमर्स अक्ट रद्द केला . ते कोण होते ?
Anonymous Quiz
9%
लॉर्ड लिटन
48%
लॉर्ड रिपन
38%
लॉर्ड हेस्टीग्ज
5%
लॉर्ड इलबर्ट
9
Forwarded from CECAW
🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸

🔘 History 0️⃣4️⃣
🔰 PYQ Analysis Series
🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे


⭕️YouTube Live
दुपारी. 05 : 00 वा.
☑️ By Shailesh Sir

📍Click on the link below to Notify me Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtube.com/live/fC43wz9_whA
2
▪️1857 च्या उठावाबद्दल 'पाहिले स्वतंत्र युद्ध' असे उद‍्गार कोणी काढले
Anonymous Quiz
69%
वि. दा. सावरकर
19%
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
9%
अशोक मेहता
2%
एस. एन. सेन
5