🔰 चौथी महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2026 विजेती: अमृता पुजारी
🔹ठिकाण: सोलापूर
🔸आयोजक: निर्झरा केअर फाऊंडेशन आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ
🔹विजेती: अमृता पुजारी (कोल्हापूर)
🔸उपविजेती: वेदिका सासने (कोल्हापूर)
(अंतिम सामन्यात अमृता पुजारी यांनी उत्कृष्ट खेळ करत वेदिका सासने यांचा पराभव केला आणि विजेतेपद पटकावले.)
🚗 पुरस्कार
🔹विजेत्या खेळाडूस किया सोनेट (Kia Sonet) कार
🔸तसेच चांदीची गदा (परंपरागत सन्मान चिन्ह)
⭐ विशेष कामगिरी
🔹अमृता पुजारी यांनी या विजयासह डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला आहे.

❤14🔥2
बंदिस्त वर्ग म्हणजे जात होय ही व्याख्या कोणी केली ?
Anonymous Quiz
5%
महात्मा गांधी
55%
महात्मा फुले
17%
सावरकर
23%
आंबेडकर
❤9😁6👍5🤔2🤩1
‘दी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?
Anonymous Quiz
6%
1920
60%
1924
27%
1922
6%
1926
❤13
कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले ?
Anonymous Quiz
9%
कायमधारा
22%
जमीनदारी
68%
रयतवारी
1%
मिरासदारी
❤7
Forwarded from CECAW
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ अ. भा. महिला परिषद
☑️ रमाबाई रानडे
📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/lUdM3iSG4IY
🔘 PYQ Series
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ अ. भा. महिला परिषद
☑️ रमाबाई रानडे
📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/lUdM3iSG4IY
YouTube
अ. भा. महिला परिषद | रमाबाई रानडे | MPSC Combine Group B and C PYQ Analysis | History PYQ Series
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
❤2
ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?
Anonymous Quiz
4%
१) रोबर्ट हुक
7%
२) जॉन स्नोव
88%
३) लॉर्ड कॉंर्नवालीस
2%
४) रॉबर्ट कोच
❤12🔥1🥰1👌1
"उत्साह व उद्योगशीलता हे गुण गोखले यांच्या अंगी होते" असे उद्गार कोणी काढले ?
Anonymous Quiz
22%
1) दादाभाई नौरोजी
28%
2) महात्मा गांधी
31%
3) लॉर्ड कर्झन
19%
4) भारतमंत्री मोन्टेग्यू
❤17🌚4
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🗓 30 मार्च 2026
🔰 Day 4️⃣1️⃣
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/29FCk-DcmiE
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 30 मार्च 2026
🔰 Day 4️⃣1️⃣
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/29FCk-DcmiE
YouTube
THE HINDU Newspaper Analysis | 30 मार्च 2026 | Day 41 | Current Affairs | #thehinduanalysis
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
❤5
सती बंदीची चळवळ खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती ?
Anonymous Quiz
75%
राजाराम मोहन रॉय
6%
महात्मा गांधी
15%
डॉ . बाबासाहेब आंबेडकर
3%
विनोबा भावे
👍4❤2😁2🌚2
▪️इ.स.1857 च्या विद्रोहाचे मुख्य कारण काय होते❓
Anonymous Quiz
4%
स्थानिक करामध्ये वाढ
11%
हिंदू-मुस्लीम वाद
84%
चामड्याचे काडतुस प्रकरण
1%
यापैकी नाही
👌3👍1
🔰जमिनीसाठीच्या हव्यासामुळे भारतात बहुतेक भागात जंगलतोड झाली व आदिवासींना त्यांच्या उपजीविकेच्या पारंपारिक साधनांना मुकावे लागले.
Anonymous Quiz
4%
सावकाराच्या
13%
युरोपीय जमीन मालकांच्या
47%
मध्यस्थ आणि कनिष्ठ अधिकाऱ्याच्या
36%
पठारावरून स्थलांतरित झालेल्या शेतकऱ्याच्या
❤6🥰3
🔰खालीलपैकी कोणते राज्य गैरराज्यकारभाराचे निर्मिती करून ब्रिटिशांनी खालसा केले?
Anonymous Quiz
6%
नागपूर
38%
सातरा
51%
अवध
5%
झाशी
❤13🌚2
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous Quiz
39%
शिवरामपंत परांजपे
42%
अण्णासाहेब भोपटकर
12%
मुकुंद जयकर
7%
न. ची.केळकर
❤7👏2🏆2
🧠 ‘CALM-Brain’ – भारताचा पहिला मानसिक विकारांसाठी डिजिटल डेटाबेस बंगलोर येथे सुरू
🔸 उपक्रम: ‘CALM-Brain’ (डिजिटल डेटाबेस)
🔹 सुरुवात ठिकाण: बंगळुरू
🔸 उद्देश: मानसिक विकारांवरील डेटा एकत्रित करून संशोधन व उपचार सुधारणा
🧩 ‘CALM-Brain’ म्हणजे काय?
🔹 मानसिक विकारांशी संबंधित माहितीचा डिजिटल संग्रह (Database)
🔸 मेंदूविज्ञान (Neuroscience), मानसशास्त्र आणि वैद्यकीय संशोधनासाठी उपयुक्त
🔹 विविध मानसिक आजारांवरील डेटा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध
⚙️ प्रमुख वैशिष्ट्ये
🧠 Brain Mapping डेटा – मेंदूच्या कार्याचे विश्लेषण
📊 AI व Data Analytics वापर – अचूक निदानासाठी मदत
🔐 सुरक्षित डेटा प्रणाली – रुग्णांची गोपनीयता जपली जाते
🔄 रिअल-टाइम अपडेट्स – सतत अद्ययावत माहिती
🎯 उद्दिष्टे
🔹 मानसिक विकारांचे लवकर निदान (Early Diagnosis)
🔸 उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे
🔹 संशोधनाला चालना देणे
🌍 महत्त्व (Importance)
🔹 भारतातील मानसिक आरोग्य क्षेत्रात पहिल्यांदाच असा डिजिटल डेटाबेस
🔸 डॉक्टर, संशोधक आणि धोरणकर्त्यांसाठी उपयुक्त
🔹 भविष्यात मानसिक आरोग्य व्यवस्थेत क्रांतिकारक बदल शक्य

❤14👍1
फोर्ट' सेंट जॉर्ज' (व्हाईट टाऊन), हा पहिला इंग्रजी किल्ला भारतात कोठे उभारण्यात आला ?
Anonymous Quiz
17%
कलकत्ता
68%
मद्रास
10%
पुणे
5%
बॉम्बे
❤10🥰2🔥1
शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? (गट-ब पूर्व 2019)
Anonymous Quiz
10%
सदाशिवराव भाऊ बोकील
40%
सदाशिवराव भाऊ साहेब
46%
सदाशिवराव बेनाडीकर
4%
सदाशिवराव आठवले
🙏6❤1🕊1
'स्वप्नवासवदत्त' हे प्रसिद्ध संस्कृत नाटक ________ यांनी लिहिले होते.
Anonymous Quiz
12%
(1) अश्वघोष
64%
(2) भरतमुनी
18%
(3) भास
5%
(4) कालिदास
❤9
Q.) सत्य विधाने ओळखा.
अ.) 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने कॉर्नवॉलिस संहितेआधारे कलेक्टरकडे सोपविलेले न्यायीक व फौजदारीशी संबंधीत अधिकार काढून घेतले. ब.) लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी कायम धारा पद्धत बिहार आणि बंगाल प्रांतात सुरु केली.

अ बिनचूक
18%
ब बिनचूक
70%
अ व ब बिनचूक
7%
अ व ब सत्य नाहीत
❤6😁2
खालील पैकी कोणता ॲक्ट लॉर्ड लिटन शी संबंधित नाही.?
Anonymous Quiz
29%
पहिला फॅक्टरी ॲक्ट 1881
44%
रॉयल टायटल अधिनियम 1876
17%
आर्म्स ॲक्ट 1878
10%
ड्रामेटिक परफॉर्मन्स अॅक्ट 1876
❤3
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸
🗓 31 मार्च 2026
🔰 Day 4️⃣2️⃣
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/OTXrkQWO7mI
🔘 THE HINDU Newspaper Analysis
🗓 31 मार्च 2026
🔰 Day 4️⃣2️⃣
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/OTXrkQWO7mI
YouTube
THE HINDU Newspaper Analysis | 31 मार्च 2026 | Day 42 | Current Affairs | #thehinduanalysis
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
❤1
🔴 बावन्नकशी सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे ?
Anonymous Quiz
5%
ताराबाई शिंदे
17%
अनुताई वाघ
19%
पंडिता रमाबाई
58%
सावित्रीबाई फुले
👍6❤5🤔2😁1