▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous Quiz
73%
स्वामी विवेकानंद
15%
स्वामी रामानंद तीर्थ
4%
स्वामी सर्वानंद
9%
स्वामी दयानंद सरस्वती
❤4
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
2%
1850 ते 1875
13%
1870 ते 1895
83%
1885 ते 1905
2%
1985 ते 2005
❤8
मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous Quiz
18%
कर्झन
54%
मिंटो
24%
लिटन
4%
मेयो
❤7
▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous Quiz
72%
स्वामी विवेकानंद
15%
स्वामी रामानंद तीर्थ
4%
स्वामी सर्वानंद
10%
स्वामी दयानंद सरस्वती
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
3%
1850 ते 1875
12%
1870 ते 1895
84%
1885 ते 1905
2%
1985 ते 2005
❤7
मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले?
Anonymous Quiz
3%
लोकमान्य टिळक
27%
दादोबा पांडुरंग तर्खडकर
69%
बाळशास्त्री जांभेकर
0%
ग.वा. जोशी
❤3
दिल्ली विधिमंडळात बॉम्ब टाकणारे...... योग्य पर्याय निवडा
Anonymous Quiz
3%
भगतसिंग, जयगोपाल
34%
चंद्रशेखर आझाद, सुखदेव
55%
बटुकेश्वर, भगतसिंग
7%
भगतसिंग, राजगुरू
❤10🔥3
महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली ?
Anonymous Quiz
5%
सायमन आयोग
83%
हंटर आयोग
8%
नेहरू आयोग
5%
मोर्ले-मिंटो आयोग
❤9
🔰गुजरात विधानसभेने 25 मार्च 2026 रोजी 'समान नागरी संहिता' (UCC) विधेयक संमत केले आहे.
🔹UCC म्हणजे काय?
➡️ सर्व नागरिकांसाठी एकसमान वैयक्तिक कायदा (धर्मनिरपेक्ष)
➡️ विवाह, घटस्फोट, वारसा यासाठी एकच नियम
🔸2. गुजरात निर्णय (25 मार्च 2026)
➡️ विधानसभेत UCC विधेयक मंजूर
➡️ उत्तराखंडनंतर दुसरे राज्य
🔹3. लागू क्षेत्र
➡️ विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा
➡️ सर्व धर्मांसाठी समान नियम लागू
🔸4. विवाह व नोंदणी
➡️ विवाह नोंदणी अनिवार्य
➡️ कायदेशीर पारदर्शकता वाढते
🔹5. महिलांचे हक्क
➡️ मुलगा-मुलगी समान वारसा हक्क
➡️ महिलांना अधिक संरक्षण
🔸6. बहुपत्नीत्व बंदी
➡️ एकच विवाह मान्य
➡️ सर्वांसाठी समान नियम
🔹7. उद्देश
➡️ कायद्यात समानता
➡️ सामाजिक एकता व न्याय
🔹UCC म्हणजे काय?
➡️ सर्व नागरिकांसाठी एकसमान वैयक्तिक कायदा (धर्मनिरपेक्ष)
➡️ विवाह, घटस्फोट, वारसा यासाठी एकच नियम
🔸2. गुजरात निर्णय (25 मार्च 2026)
➡️ विधानसभेत UCC विधेयक मंजूर
➡️ उत्तराखंडनंतर दुसरे राज्य
🔹3. लागू क्षेत्र
➡️ विवाह, घटस्फोट, दत्तक, वारसा
➡️ सर्व धर्मांसाठी समान नियम लागू
🔸4. विवाह व नोंदणी
➡️ विवाह नोंदणी अनिवार्य
➡️ कायदेशीर पारदर्शकता वाढते
🔹5. महिलांचे हक्क
➡️ मुलगा-मुलगी समान वारसा हक्क
➡️ महिलांना अधिक संरक्षण
🔸6. बहुपत्नीत्व बंदी
➡️ एकच विवाह मान्य
➡️ सर्वांसाठी समान नियम
🔹7. उद्देश
➡️ कायद्यात समानता
➡️ सामाजिक एकता व न्याय
❤15👍7🤔1
इतिहासातील कोणते शतक क्रांतीयुग म्हणून ओळखले जाते ?
Anonymous Quiz
5%
16 वे
57%
18 वे
33%
19 वे
5%
20 वे
❤7🏆2👍1
.............याने भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला
Anonymous Quiz
5%
लोर्ड कर्जन
82%
लॉर्ड मेकॉले
11%
लॉर्ड रिपन
2%
लॉर्ड मिंटो
❤7🌚2
❤7🔥1
1856 च्या कायद्याने कोणत्या गोष्टीची तरतूद करण्यात आली होती ?
Anonymous Quiz
3%
स्त्री शिक्षण
22%
गुलामाच्या व्यापारावर बंदी
68%
विधवा पुनर्विवाह परवानगी
8%
सतीबंदी कायदा
❤9🙏2
शिक्षणासंबंधी असलेला " झिरपता सिद्धांत " कोणी विरोध केला होता ?
Anonymous Quiz
22%
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
23%
महर्षी शिंदे
37%
महात्मा फुले
18%
न्यायमूर्ती रानडे
❤10
bebdf79d-c60b-4e0b-bb0f-ff429acdfff2.pdf
96.5 KB
#STI #FINAL result 2024
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
❤1
Forwarded from CECAW
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ MAO कॉलेज - सर सय्यद
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/BaOBlSpqEvY
🔘 PYQ Series
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ MAO कॉलेज - सर सय्यद
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/BaOBlSpqEvY
YouTube
MAO कॉलेज - सर सय्यद | MPSC Combine Group B and C PYQ Analysis | History PYQ Series
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
❤2
🔰हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्तानावर जगावयाचे आहे, असे वक्तव्य कोणाचे ?
Anonymous Quiz
9%
भारतमंत्री लॉर्ड कर्झन
51%
भारतमंत्री माऊंटबॅटन
36%
भारतमंत्री बर्कनहड
4%
भारतमंत्री माँटेग्यू
❤7🍌4👍3
🔰लॉर्ड डलहौसीने लष्कराच्या विकेंद्रीकरणासाठी कोणत्या सुधारणा केल्या ? त्याबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
Anonymous Quiz
4%
बंगालमधील सैन्य मेरठ येथे नेले.
57%
कलकत्ता येथे असलेली युद्ध सामग्री मेरठ येथे नेले.
16%
सिमला येथे भारताचे प्रमुख केंद्र उभारले.
23%
भारतीय लष्करावर विश्वास ठेवला.
👍6❤4
अयोग्य जोडी निवडा .
Anonymous Quiz
16%
A. श्रीधरलु नायडू - वेद समाज
25%
B. राजा राममोहन रॉय - आत्मीय सभा
41%
C. रविंद्रनाथ टागोर - तत्वबोधिनी सभा
18%
D. शिवनारायण अग्निहोत्री - देव समाज
❤4👍2
इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असतांना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही ?
Anonymous Quiz
31%
A. नीळ
19%
B. भात फक्त
15%
C. गहू फक्त
34%
D. भात व गहू
❤9🔥2