खालीलपैकी कोणता कायदा ' काळा कायदा' म्हणून ओळखला जातो ❓
🤔🤔 विकल्प दिलेले आहेत त्यांचे वर्ष लक्ष्यात ठेवा 🤔🤔
🤔🤔 विकल्प दिलेले आहेत त्यांचे वर्ष लक्ष्यात ठेवा 🤔🤔
Anonymous Quiz
8%
मोर्ले - मिंटो कायदा- 1909
65%
रौलेट कायदा -1919
22%
मौंटेंग्य - चेमस्फोर्ड कायदा - 1919
6%
भारत सरकारचा सुधारणा कायदा - 1935
❤8🌭2
'देशबंधू' म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते ?
Anonymous Quiz
9%
सी राजगोपालचारी
78%
चित्तरंजन दास
8%
डॉ राजेंद्र प्रसाद
5%
जयप्रकाश नारायण
❤5👍2👌2🥰1
post Inspector.pdf
14.4 MB
◾️धर्मादाय निकाल
◾️post - Inspector
◾️post - Inspector
post Inspector.pdf
14.4 MB
◾️धर्मादाय निकाल जाहीर.. 🔥
◾️ निरीक्षक पद..
◾️ निरीक्षक पद..
❤2
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous Quiz
54%
सरदार वल्लभाई पटेल
24%
मौलाना आझाद
12%
महात्मा गांधी
10%
दादाभाई नौरोजी
❤10🥱1
सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous Quiz
2%
क्रांती सेना
74%
अभिनव भारत
23%
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
1%
अनुशिलान समिती
❤10🔥3👏3
खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous Quiz
6%
न्या. रानडे
71%
र.धो. कर्वे
22%
वि.रा.शिंदे
1%
यापैकी नाही
❤8🔥3👏3😁2
Q.) इ.स. 1907 मध्ये महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे ________ या संस्थेची स्थापना केली.
Anonymous Quiz
33%
A. अनाथ बालिकाश्रम
43%
B. महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ
22%
C. महिला विद्यालय
2%
D. समता मंच
❤9👍3🌚2🔥1
शाहू महाराजांनी 1911 मध्ये कोणत्या समाजास राजाश्रय दिला ?
Anonymous Quiz
8%
आर्य समाज
79%
सत्यशोधक समाज
10%
प्रार्थना समाज
4%
ब्राम्हो समाज
❤9👍3🤡3
हिंदू लेडीज सोशल क्लब ची स्थापना कोणी व केव्हा केली?
Anonymous Quiz
24%
पंडित रमाबाई-1894
58%
रमाबाई रानडे-1894
18%
आनंदीबाई जोशी-1887
1%
यापैकी नाही
❤15🔥1
▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous Quiz
55%
स्वामी विवेकानंद
23%
स्वामी रामानंद तीर्थ
4%
स्वामी सर्वानंद
18%
स्वामी दयानंद सरस्वती
❤11😁2
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
4%
1850 ते 1875
20%
1870 ते 1895
74%
1885 ते 1905
3%
1985 ते 2005
❤10
उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात चौरीचौरा येथे ........... रोजी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी गोळीबार केला.
Anonymous Quiz
15%
5 मार्च 1922
27%
5 एप्रिल 1923
54%
5 फेब्रुवारी 1922
4%
5 मार्च 1931
❤5🌭1
खालीलपैकी शिवाजी महाराज यांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला.
Anonymous Quiz
2%
सिंहगड
16%
पन्हाळा
78%
तोरणा
4%
राजगड
👍4❤2😁2
TET 2026 NOTIFICATION.pdf
661.2 KB
◾️ महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2026 निवेदनाबाबत...
- आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिषद
● दिनांक - 25 मार्च 2026
● महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - 2026 रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे.
◾️ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६
◾️ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे -
दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६
- आयुक्त, महाराष्ट्र राज्य परिषद
● दिनांक - 25 मार्च 2026
● महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) - 2026 रविवार दिनांक २१.०६.२०२६ रोजी आयोजन केले आहे.
◾️ऑनलाईन आवेदनपत्र व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी - दि. २७.०३.२०२६ ते दि. १६.०४.२०२६
◾️ प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे -
दि. ०९.०६.२०२६ ते दि. २१.०६.२०२६
124-2025 Gr-C Pre 2025 - Corrigendum regarding posts.pdf
7.1 MB
जाहिरात क्रमांक १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पदसंख्येसंदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
https://mpsc.gov.in/adv_notification/8#
❤2
▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous Quiz
73%
स्वामी विवेकानंद
15%
स्वामी रामानंद तीर्थ
4%
स्वामी सर्वानंद
9%
स्वामी दयानंद सरस्वती
❤4
भारतीय इतिहासात कोणता कालखंड मवाळांचा कालखंड म्हणून ओळखला जातो ?
Anonymous Quiz
2%
1850 ते 1875
13%
1870 ते 1895
83%
1885 ते 1905
2%
1985 ते 2005
❤8
मॉंटेग्यूने कोणाची तुलना मोटरचालकाशी केली आहे जो आपला संपूर्ण वेळ यंत्राच्या वेगवेगळ्या भागांची साफसफाई करण्यात घालवितो पण मोटर चालवत नाही कारण कोठे जायचे आहे त्याला माहित नाही?
Anonymous Quiz
18%
कर्झन
54%
मिंटो
24%
लिटन
4%
मेयो
❤7
▪️रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली❓
Anonymous Quiz
72%
स्वामी विवेकानंद
15%
स्वामी रामानंद तीर्थ
4%
स्वामी सर्वानंद
10%
स्वामी दयानंद सरस्वती