Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.6K subscribers
3.05K photos
4 videos
910 files
440 links
Download Telegram
8147b509-f4f8-4662-bb0a-9f86b73bbf0c.pdf
174.3 KB
अकोला जिल्हा उत्तर पत्रिका
3
नागापूर_ग्रामीण_जिल्हा_पोलीस_पेपर_260315_140737.pdf
881.8 KB
आज झालेला नागपूर ग्रामीण पोलीस भरती पेपर.
1
कोणत्या घटनेपासून स्फूर्ती मिळून आपल्या तक्रारींना वाचा फोडण्यासाठी आपले अधिकार मिळवण्यासाठी सुरेंद्रनाथ बॅनर्जीनी भारतीयांची एक संघटना बनवण्याचा निश्चय केला?
Anonymous Quiz
14%
भारतीय वृत्तपत्र कायदा, 1878
39%
राज उपाधी अधिनियम, 1877
39%
राज उपाधी अधिनियम, 1876
7%
भारतीय शस्त्र कायदा, 1878
11😁4🥰1
-------मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या राष्ट्रीय क्षितिजावर उदय झाला.
Anonymous Quiz
14%
1942
59%
1919
20%
1907
7%
1930
14🔥2🥰1
महाराष्ट्र धर्म हे मुख पत्र कोणी सुरू केली.
Anonymous Quiz
50%
आचार्य विनोबा भावे
31%
बाळशास्त्री जांभेकर
11%
लोकमान्य टिळक
8%
गो .ग. आगरकर
8👍3🔥2
अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
5%
यशवंतराव चव्हाण
18%
C.D. देशमुख
74%
पंजाबराव देशमुख
3%
SM स्वामीनाथन
14
हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous Quiz
63%
सार्वजनिक सत्यधर्म
29%
सार्वजनिक सेवाधर्म
7%
सार्वजनिक सभा
1%
महासभा
6🏆6🤔3🙏1
PYQ......

कलकत्त्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली?
Anonymous Quiz
9%
1813 चा दुसरा सनदी कायदा
28%
1793 चा पहिला सनदी कायदा
55%
1773 चा रेग्युलेटिंग एक्ट
7%
1784 चा पिट्स इंडिया एक्ट
🥰94🔥1👏1
अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?
Anonymous Quiz
3%
यशवंतराव चव्हाण
11%
C.D. देशमुख
84%
पंजाबराव देशमुख
2%
SM स्वामीनाथन
10🏆3
हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous Quiz
75%
सार्वजनिक सत्यधर्म
19%
सार्वजनिक सेवाधर्म
5%
सार्वजनिक सभा
1%
महासभा
11👍2🔥2
अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
Anonymous Quiz
33%
देवगिरी
49%
विजयनगर
10%
बदामी
9%
सातवाहन
15🔥2
खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली?
Anonymous Quiz
22%
अल्लाउद्दीन खिलजी
23%
कुतुबद्दीन ऐबक
54%
मुहम्मद बिन तुघलक
1%
मुबाकर खिलजी
9👍4😁4
झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous Quiz
25%
कोलकाता ते राणीगंजसयाजीराव
50%
दामोदरराव
11%
धोंडोपंत
13%
यशवंतराव
13👍4🏆1
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous Quiz
55%
किचकवध
13%
सौभद्र
17%
सुभद्राहरण
15%
कट्यार काळजात घुसली
6🌚4
लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरूवात कधी केली ?
Anonymous Quiz
6%
1887
26%
1894
19%
1882
48%
1893
8😁4👏3🤔1