हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.
Anonymous Quiz
74%
सार्वजनिक सत्यधर्म
21%
सार्वजनिक सेवाधर्म
5%
सार्वजनिक सभा
0%
महासभा
👏3👍2🤔2❤1💯1
अल्लाउद्दिन खिलजी याने कोणत्या राज्यावर आक्रमण केले?
Anonymous Quiz
34%
देवगिरी
48%
विजयनगर
12%
बदामी
7%
सातवाहन
❤4🤔4🔥2
खालीलपैकी कोणी आपली राजधानी दिल्लीवरून देवगिरीस आणली?
Anonymous Quiz
23%
अल्लाउद्दीन खिलजी
21%
कुतुबद्दीन ऐबक
55%
मुहम्मद बिन तुघलक
1%
मुबाकर खिलजी
❤5🔥3😁2
Forwarded from CECAW
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ चौरी - चौरा घटना
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/IADz6RtIE2w
🔘 PYQ Series
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ चौरी - चौरा घटना
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/IADz6RtIE2w
YouTube
चौरी - चौरा घटना | MPSC Combine Group B and C PYQ Analysis | History PYQ Series
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
❤1
झाशीचा राजा गंगाधराव याने मृत्यूपूर्वी दत्तक घेतलेल्या मुलाचे नाव _________
Anonymous Quiz
23%
कोलकाता ते राणीगंजसयाजीराव
53%
दामोदरराव
10%
धोंडोपंत
14%
यशवंतराव
❤14🏆4
ब्रिटिश सत्ताविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?
Anonymous Quiz
53%
किचकवध
12%
सौभद्र
19%
सुभद्राहरण
16%
कट्यार काळजात घुसली
❤6🔥2🥰1
😁9👍5❤1👏1
महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर खालील पैकी कोणी गांधीजींचे नेतृत्व मान्य केले?
Anonymous Quiz
40%
शिवरामपंत परांजपे
42%
अण्णासाहेब भोपटकर
11%
मुकुंद जयकर
8%
न. ची.केळकर
👍6❤5
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous Quiz
48%
विकार विलसित
19%
दिव्य जीवन
23%
ज्ञानप्रकाश
11%
विचार मीमांसा
👍5❤4
ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous Quiz
38%
केशवचंद्र सेन
39%
देवेंद्रनाथ टागोर
21%
द्वारकानाथ टागोर
2%
मथुरानाथ मलिक
❤11🔥4
जाहिरात (1).pdf
10.5 MB
● मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (स्थापत्य) – 07
● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (रेलपथ) – 01
● सहाय्यक अभियंता श्रेणी-1 (संकते व दूरसंचार) – 01
● उप नियोजक – 29
● सहाय्यक भूमी व मिळकत व्यवस्थापक – 04
● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ
● अभियंता (स्थापत्य) – 82
● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ
● अभियंता (यांत्रिक) – 04
● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ
● अभियंता (विद्युत) – 16
● सहाय्यक अभियंता श्रेणी-2 / कनिष्ठ
● अभियंता (संकते व दूरसंचार) – 02
● सहाय्यक समाज विकास अधिकारी – 07
● सहाय्यक विधी अधिकारी – 04
● उद्यान विद्या सहाय्यक – 02
● उप लेखापाल – 33
● लघुटंकलेखक – 10
● भूमापक – 31
● संगणक तंत्रज्ञ – 02
● एकूण पदे – 325
> अर्ज सुरू 18/02/2026
> शेवटची तारीख: 20/03/2026
⏩ पदांची नावे व जागा (एकूण 235 जागा)

⏩ऑनलाईन अर्ज संबंधित तारीखा
> अर्ज सुरू 18/02/2026
> शेवटची तारीख: 20/03/2026
❤8
मध्यवर्ती प्रांत व बेरार पर्यंत होमरूल चळवळ पोहोचविण्याचे काम अनेकांनी केले.
a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
a) खापर्डे यांनी यवतमाळ येथे शाखा स्थापन केली. b) अणे यांनी अमरावती जवळ शाखा उघडली. c) मुंजे यांनी नागपूर जवळ शाखा स्थापन केली. वरील कोणते विधान योग्य आहे?
Anonymous Quiz
3%
a
24%
b
21%
c
52%
वरील सर्व
❤7🥰1
'प्रियदर्शनी' हे खालीलपैकी कोणाचे टोपणनाव आहे ?
Anonymous Quiz
23%
सरोजिनी नायडू
23%
लता मंगेशकर
48%
इंदिरा गांधी
6%
कस्तुरबा गांधी
❤10🔥4
झाडू कामगार मित्र मंदल कोणी स्थापन केले?
Anonymous Quiz
17%
संत तुकडोजी महाराज
52%
संत गाडगेबाबा
30%
सेनापती बापट
1%
वरील पैकी नाही
❤10👍6
वृत्तपत्र जोडी बद्दल अचूक पर्याय.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
अ) लाला लजपतराय - टिब्यून
ब) किशोरीचंद्र मित्र - इंडियन फिल्ड क) गिरीशचंद्र घोष - बंगाली and नवगोपाळ ड) सुरेंद्रनाथ बॅनर्जी - द नॅशनल पेपर.
Anonymous Quiz
34%
सर्व जोड्या योग्य आहे
33%
अ ब क योग्य
27%
ब क ड योग्य
6%
अ क ड योग्य
❤9👍1
Forwarded from CECAW
🔸MPSC संयुक्त गट ब व क 🔸
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ भारतीय घटना समिति
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/k1zhYyEOf04
🔘 PYQ Series
🔰 History
🗓 2011 to Present
☑️ भारतीय घटना समिति
📍📍 Click on the link below to watch the Video....
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/k1zhYyEOf04
YouTube
भारतीय घटना समिति | MPSC Combine Group B and C PYQ Analysis | History PYQ Series
“Courses of Maharshi Karve Stree Shikshan Samstha’ s Competitive Exams Coaching Academy for Women (MKSSS CECAW) are meant only for girl students / women. Therefore, you should confirm your eligibility for the course before making payment for subscription…
नागपूरच्या मजूर आंदोलनाचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात ?
Anonymous Quiz
3%
ऍड मंडलेकर
73%
धोंडीराज पंत ठेंगडी
13%
स्वामी शंकरानंद
11%
डॉक्टर मुंजे
❤9🤔5👍4
गोपाळ गणेश आगरकर यांनी केलेल्या शेक्सपियर च्या हेमलेट या नाटकाचे मराठी रूपांतर कोणते?
Anonymous Quiz
62%
विकार विलसित
16%
दिव्य जीवन
18%
ज्ञानप्रकाश
4%
विचार मीमांसा
❤4😁3🔥2
Q. अरुणा असफ अली यांना ' 1942 ची झाशीची राणी ' हा सन्मान कोणत्या नियतकालिकाने दिला.
Anonymous Quiz
6%
वंदे मातरम
28%
युगांतर
62%
दैनिक ट्रिब्यून
4%
इंडिपेंडंट
❤9🏆4
🔰पुण्याची कन्या ज्युनिअर अंडर ऑफिसर कु. तनू भान हिने देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' हा बहुमान
🔹सन्मान: नवी दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन संचलनात देशातील 'सर्वश्रेष्ठ कॅडेट' (Best Cadet) हा बहुमान.
🔸पुरस्कार: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि मानाची 'केन' (Baton) प्रदान.
🔹ओळख: ज्युनिअर अंडर ऑफिसर तनू भान ही पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे.
🔸युनिट: ती '२ महाराष्ट्र एअर स्क्वॉड्रन' एनसीसी (NCC) युनिटची कॅडेट आहे.
🔹कामगिरी: ड्रिल, फायरिंग, लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी अशा कठीण टप्प्यांवर मात करत तिने हे यश मिळवले.
🔸महत्त्व: या यशामुळे महाराष्ट्राच्या एनसीसी संचालनालयाचा देशात दबदबा निर्माण झाला आहे.

❤9👏1
सन 1934 मध्ये _____________ यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली.
Anonymous Quiz
4%
डॉ. राजेंद्र प्रसाद
72%
जयप्रकाश नारायण
12%
सुभाष चंद्र बोस
12%
खान अब्दुल गफार खान
❤12🥰3