Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.5K subscribers
3.05K photos
4 videos
912 files
440 links
Download Telegram
1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
Anonymous Quiz
7%
A. जवाहरलाल नेहरु
43%
B. पी. सीतारामय्या
46%
C. कृष्णा मेनन
3%
D. अरुण मेहता
11🔥1🥰1
सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous Quiz
17%
अशफाकउल्ला खान
38%
अनंत कान्हेरे
38%
खुदिराम बोस
7%
प्रफुल्ल चाकी
7👍4
🔰भारतातील पहिल्या खुल्या समुद्रातील सागरी मत्स्यपालन प्रकल्पाचे उद्घाटन अंदमान समुद्रातील नॉर्थ बे, श्री विजया पुरम येथे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.

🔹स्थळ: नॉर्थ बे, श्री विजया पुरम (पूर्वीचे पोर्ट ब्लेअर), अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह.
🔸उद्घाटन: केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते.
🔹वैशिष्ट्य: हा भारतातील पहिला खुल्या समुद्रातील सागरी पिंजरा मत्स्यपालन (Sea Cage Farming) प्रकल्प आहे.
🔸प्रमुख उद्देश: 'ब्लू इकॉनॉमी'ला (Blue Economy) चालना देणे आणि समुद्रातील माशांचे उत्पादन वाढवणे.
🔹योजना: हा उपक्रम प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा (PMMSY) एक भाग आहे.
🔸माशांच्या प्रजाती: यामध्ये कोबिया, स्नॅपर आणि सिल्व्हर पॉम्फरेट यांसारख्या मौल्यवान माशांचे संगोपन केले जाईल.
🔹फायदा: स्थानिक मच्छिमारांचे उत्पन्न वाढवणे आणि पारंपारिक मासेमारीवरचा ताण कमी करणे.
🔸तंत्रज्ञान: समुद्रात तरंगणाऱ्या विशेष पिंजऱ्यांचा वापर करून नियंत्रित पद्धतीने मत्स्यशेती केली जाणार आहे.
13
योग्य ठिकाण ओळखा

1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous Quiz
5%
बडोदा
26%
इंदोर
17%
पुणे
51%
कोल्हापूर
9
ब्राह्म समाजात उच्च शिक्षित व्यक्ती कोण होते?
Anonymous Quiz
30%
केशवचंद्र सेन
44%
देवेंद्रनाथ टागोर
24%
द्वारकानाथ टागोर
3%
मथुरानाथ मलिक
💯73👍3😁1
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच" ही प्रतिज्ञा टिळकांनी कोठे केली ?
Anonymous Quiz
3%
बिदर
17%
विजापूर
67%
बेळगाव
13%
हुबळी
12
महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
Anonymous Quiz
25%
थियिसोफिकल सोसाइटी
54%
आर्य समाज
19%
रामकृष्ण मिशन
2%
ब्रह्मा समाज
9😁5
महाराष्ट्रात रामोशांना संघटित करून इंग्रजीविरुद्ध कोणी बंड केले?
Anonymous Quiz
7%
तात्या टोपे
17%
राणी लक्ष्मीबाई
21%
त्र्यंबकजी डेंगळे
55%
उमाजी नाईक
13👏2
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸

🔘 THE HINDU Newspaper Analysis

🗓 22 जानेवारी 2026
🔰 Day 0️⃣2️⃣


📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा...
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/LRdU3NQ_6Us
2
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸

🔘 बदलत्या जागतिक अर्थकारणात भारतासाठी BRICS का महत्त्वाचे ?
☑️ आजच्या लोकसत्ता पेपर मधील काय वाचावे?

🗓 22 जानेवारी 2026
🔰 Day 0️⃣2️⃣


📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा...
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/Da5mAupdR9w
3
Q. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत असावे यासाठी १९२० मध्ये कोणत्या स्त्रीने पुण्यात २००० स्त्रियांचा मोर्चा काढला होता?
Anonymous Quiz
15%
रमाबाई रानडे
40%
पंडिता रमाबाई
38%
यशोदाबाई आगरकर
7%
आनंदीबाई जोशी
4👍4
🟧डिसेंबर १९३० च्या अलाहाबाद येथील मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कोणत्या अध्यक्षीय भाषणाने 'पाकिस्तानचा पाया घातला गेला असे मानले जाते?
Anonymous Quiz
14%
१) रहमत अली
41%
२) इकबाल
41%
३) मो. जिन्ना
4%
४) लॉर्ड कर्जन
12👍4
🔰२०१७ ते २०२६ या काळात सलग १० वर्षे अबू धाबी जगातील सर्वात सुरक्षित शहर ठरले आहे.

🔸सेफ्टी स्कोअर: नुम्बेओ (Numbeo) २०२६ च्या निर्देशांकात अबू धाबीला ८८.९ स्कोअर मिळाला आहे.
🔹अत्यल्प गुन्हेगारी: येथील गुन्हेगारी निर्देशांक (Crime Index) केवळ ११.० आहे, जो जगात सर्वात कमी आहे.
🔸स्मार्ट सर्व्हिलन्स: सुरक्षेसाठी एआय (AI) आणि प्रगत सीसीटीव्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर.
🔹कठोर कायदे: गुन्ह्यांविरुद्ध शून्य सहनशीलता (Zero Tolerance) आणि कायद्याची कडक अंमलबजावणी.
🔸रात्रीची सुरक्षा: महिला आणि नागरिक रात्रीच्या वेळीही शहरात पूर्णपणे निर्भयपणे फिरू शकतात.
🔹जागतिक केंद्र: सुरक्षिततेमुळे पर्यटनात वाढ आणि जागतिक गुंतवणूकदारांची पहिली पसंती.
10
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸

🔘 THE HINDU Newspaper Analysis

🗓 23 जानेवारी 2026
🔰 Day 0️⃣3️⃣


📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा...
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/HGENyQDUOOA
🔰महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

प्रथम उत्तरतालिकेवरील हरकती नोंदविण्यासाठी लिंक सुरु झाली आहे.

🖇️ लिंक
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey

शेवटची तारीख - 25 जानेवारी 2026
जाहिरात 23.01.2026 PORTAL.pdf
2.9 MB
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

कामगार (गट-ड) सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध 🔥

एकूण जागा - 38

अर्ज कालावधी - 28 जानेवारी ते 18 फेब्रुवारी 2026
🤔1