Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
24.5K subscribers
3.05K photos
4 videos
912 files
440 links
Download Telegram
लॉर्ड माउंटबॅटन योजनेचे शुभारंभ कधी झाले
Anonymous Quiz
28%
1947
52%
1946
14%
1950
6%
1945
7😁4
⚠️ आज शेवटची तारीख आहे

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

अर्ज कालावधी:- 31 डिसेंबर 2025 ते 20 जानेवारी 2026
6
25682b76-0240-41f9-8f1c-52470750fb1f.pdf
543.6 KB
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025

प्रथम उत्तरतालिका प्रसिद्ध
2
Q. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची 1852 मध्ये ब्रिटिश सरकारने नव्याने तयार केलेल्या उपजिल्हाधिकारी व दंडाधिकारी पदावर त्यांची नियुक्ती______ झाली.
Anonymous Quiz
7%
औरंगाबाद
27%
अमरावती
62%
अहमदनगर
4%
नागपूर
9🤔2🥱2😁1
🎯 खालीलपैकी सतीचा कायदा कोणत्या दिवशी मंजूर केला
Anonymous Quiz
10%
4 ऑगस्ट 1829
28%
1 ऑक्टोबर 1829
39%
4 डिसेंबर 1829
22%
28 डिसेंबर 1829
14🔥4🤔3🌭2
1857 च्या उठावात क्रांतिकारकांच्या जोरदार हल्ल्याने जखमी होऊन कोणत्या ब्रिटिश रेसिडेंटचा मृत्यू झाला? योग्य पर्याय निवडा (ASO 2014)
Anonymous Quiz
6%
ऑट्रम
24%
हॅवलाक
64%
हेन्री लॉरेन्स
6%
कॅम्पबेल
9👍3👏3
असहकार चळवळ ____________साली सुरु झाली.
Anonymous Quiz
4%
1916
24%
1930
64%
1920
8%
1927
5🤔2
भारताचा पहिला ब्रिटीश व्हाईसराय कोण?
Anonymous Quiz
5%
लॉर्ड डल्हाँसी
59%
लॉर्ड कॅनिंग
32%
लॉर्ड माऊंटबॅटन
4%
लॉर्ड कर्झन
7👍3😁3🤔2
डलहौसीने झांशी संस्थान केव्हा खालसा केली
Anonymous Quiz
9%
1849
56%
1853
18%
1851
17%
1854
10🔥4🤔4🙏1
1894 पासून वेठबिगारी प्रथा बंद करून ........ यांनी अब्राम्हणांना नोकऱ्या देण्यास सुरुवात केली.
Anonymous Quiz
36%
सयाजी गायकवाड महाराज
52%
शाहू महाराज
9%
शिवाजी महाराज
2%
यशवंत होळकर
17🤔3👏1
योग्य ठिकाण ओळखा

1)1895 मोतीबाग तालमीची स्थापना 2) 1899-1901 वेदोक्त प्रकरण 3) 1902 साली सरकारी नोकरीत मागासवर्गीयांना 50% आरक्षण 4) 1918 महार वतने रद्द
Anonymous Quiz
10%
बडोदा
32%
इंदोर
17%
पुणे
40%
कोल्हापूर
👏84🤔2
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज सादर करण्याची लिंक उपलब्ध झाली आहे. [परीक्षा TCS घेणार आहे.]

Link :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/Index.html

अर्ज कालावधी : 20 जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2026
2
महाराष्ट्रात गडकर्‍यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते?
Anonymous Quiz
16%
सातारा
20%
पुणे
59%
कोल्हापूर
5%
ठाणे
17👏3🤔2
"इंग्रज या जगातच नसते, तर काही बिघडले नसते". हे तडफदार विधान खालील पैकी कोणाचे आहे?
Anonymous Quiz
10%
लोकमान्य टिळक
62%
विष्णुशास्त्री चिपळूणकर
27%
स्वातंत्र्यवीर सावरकर
1%
महात्मा फुले
11👍4🤔4
Forwarded from CECAW
⬇️ Download App: https://bit.ly/49cOdXP

📲 Join us on Telegram:
@cecawpune

📞 Call Now: 9373935997
3
राजा राम मोहन रॉय यांनी कलकत्ता येथे 1825 साली खालीलपैकी कोणत्या कॉलेजची स्थापना केली?
Anonymous Quiz
16%
बनारस विश्वविद्यालय
19%
संस्कृत कॉलेज
53%
वेदांत कॉलेज
12%
हिंदु कॉलेज
8🥰6
मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण हेते
Anonymous Quiz
5%
प्रतापसिंह महाराज
12%
पंत प्रतिनिधि
65%
शाहू महाराज
19%
सयाजीराव गायकवाड
12
Forwarded from CECAW
🔸UPSC | MPSC PRELIMS & MAINS 2026 🔸

🔘 THE HINDU Newspaper Analysis

🗓 21 जानेवारी 2026
🔰 Day 0️⃣1️⃣


📍व्हीडीओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा...
🔰🔰🔰🔰🔰
https://youtu.be/4T27gMsSf5E
1962 साली जेंव्हा चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
Anonymous Quiz
7%
A. जवाहरलाल नेहरु
43%
B. पी. सीतारामय्या
46%
C. कृष्णा मेनन
3%
D. अरुण मेहता
11🔥1🥰1
सर्वात कमी वयात फासावर गेलेले क्रांतिकारक?
Anonymous Quiz
17%
अशफाकउल्ला खान
38%
अनंत कान्हेरे
38%
खुदिराम बोस
7%
प्रफुल्ल चाकी
7👍4