MPSC_COMBINE_Gr_B_Pre_2025,_मुझफ्फरपुर_बॉम्ब_खटला.pdf
5.9 MB
MPSC_COMBINE_Gr_B_Pre_2025,_मुझफ्फरपुर_बॉम्ब_खटला.pdf
❤5👌2
✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
Anonymous Quiz
15%
जगन्नाथ नाना शंकर शेठ
16%
भाऊ दाजी लाड
54%
न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
16%
दादाभाई नवरोजी
❤9👍5🔥4
31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून कोणत्या वर्षापासून साजरा करण्यात येतो ❓
Anonymous Quiz
30%
2014
29%
1950
27%
2000
14%
1995
❤9🔥6🥱6
पांडुरंग सदाशिव साने हे महाराष्ट्राचे साने गुरूजी कसे झाले?
Anonymous Quiz
21%
.श्यामची आर्इ या आत्मकथनाने
10%
.ते मुलंचे शिक्षक होते मुलांना शिकवत होते
60%
.१९३० ला पं.जवाहरलाल नेहरूंच्या आदेशाप्रमाणे स्वातंत्र्याची शपथ घेऊन त्यांनी शिक्षकांसमोर भाषण केले
8%
.खानदेशाती सहकारी राजबंद्यांचा अभ्यासवर्ग घेतल्यामुळे
😁12👍10❤8🥰4🔥3🏆3
खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात ?
Anonymous Quiz
12%
डॉ बाबासाहेब आंबेडकर
66%
वल्लभ भाई पटेल
17%
जवाहरलाल नेहरू
5%
डॉ राजेंद्र प्रसाद
❤18👏1🤔1
महर्षी दयानंद सरस्वती एक महत्त्वाचे हिंदू धार्मिक विद्वान, सुधारक आणि __________ चे संस्थापक होते.
Anonymous Quiz
26%
थियिसोफिकल सोसाइटी
51%
आर्य समाज
20%
रामकृष्ण मिशन
3%
ब्रह्मा समाज
❤5😁4
1776 मधला पुरंदर करार कोणामध्ये झाला?
Anonymous Quiz
20%
इंग्रज आणि हैदराबादचा निजाम
28%
मराठा आणि पोर्तुगीज
42%
मराठा आणि इंग्रज
10%
इंग्रज आणि म्हैसुर सुलतान
❤16
🅾️ आधार कार्ड, गुणपत्रिकेतील नावफरक ठरतेय डोकेदुखी
☑️ हजारो विद्यार्थ्यांना सीईटी अर्ज भरताना अडचणी
🔰 Join @cecawpune
☑️ हजारो विद्यार्थ्यांना सीईटी अर्ज भरताना अडचणी
🔰 Join @cecawpune
❤3👍1
महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने कशाविरूद्ध आवाज उठविला ?
Anonymous Quiz
11%
स्त्री - गुलामगिरी
17%
धार्मिक गुलामगिरी
49%
सामाजिक गुलामगिरी
22%
शेतकर्यांची गुलामगिरी
❤13👍7
● प्रश्न :
हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
हा पेशवाईनंतरचा मुंबई इलख्याचा पहिला गव्हर्नर बनला.
Anonymous Quiz
6%
थॉमस मन्रो
87%
माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन
5%
आयर कूट
3%
लॉर्ड माकफर्सन
❤14
बंगालमधील पोर्तुगीजांनी स्थापीत केलेल्या फॅक्टरीचे नाव काय होते ?
Anonymous Quiz
9%
श्रीरामपूर
43%
हुगळी
26%
चिनसुरा
21%
कासीम बाजार
❤8🥰4😁3👍1👏1
भारतातील कोळशाचे पट्टे खालील पैकी कोणत्या कालखंडात निर्माण झाले?
Anonymous Quiz
11%
आर्चीयन कालखंड
76%
गोंडवाना कालखंड
11%
टर्शरी कालखंड
2%
अलीकडचा कालखंड
❤14🥰1
गांधींनी असहकार चळवळ अवेळी बंद केल्याने तरुण नेत्यांनी कोणता पक्ष काढला?
Anonymous Quiz
8%
युनियनिस्ट पार्टी
28%
समाजवादी पार्टी
62%
स्वराज्य पार्टी
2%
मंजूर पार्टी
❤11👍4