MPSC Polity Study
266 subscribers
46 photos
37 links
MPSC / UPSC / UG / PG राज्यशास्त्र विषयाच्या आणि इतर परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त असणारे टेलिग्राम चॅनेल
Download Telegram
126) ---------- ला स्थानिक स्वराज्यसंस्थेचा जनक म्हणतात.
Anonymous Quiz
16%
1) लॉर्ड लिटन
57%
2) लॉर्ड रीपन
23%
3) लॉर्ड कर्झन
4%
4) मेयो
127) महाराष्ट्रात ------ या जिल्ह्यात जिल्हा परीषद नाही.
Anonymous Quiz
6%
1) पुणे
8%
2) नाशिक
78%
3) मुंबई उपनगर
8%
4) ठाणे
128) ------ ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालीका होय.
Anonymous Quiz
18%
1) मद्रास
22%
2) ठाणे
55%
3) मुंबई
5%
4) कल्याण
129) ‘महापौर’ हा मराठी शब्दप्रयोग सर्वप्रथम ---- यानी वापराला.
Anonymous Quiz
9%
1) देवेंद्र फडणवीस
48%
2) वि.दा.सावरकर
35%
3) लो. टिळक
8%
4) मा.गांधी
131) नगरपरिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
Anonymous Quiz
7%
1) पालकमंत्री
43%
2) मुख्य कार्यकारी अधिकारी
30%
3) जिल्हाधिकारी
21%
4) जिल्हा परिषद अध्यक्ष
133) महानगरपालीकेच्या निवडणुका कोणत्या निवडणुक आयोगामार्फत घेतल्या जातात ?
Anonymous Quiz
16%
1) मुख्य निवडणुक आयोग
55%
2) राज्य निवडणूक आयोग
26%
3) जिल्हा निवडणुक आयोग
3%
4) तालुका निवडणुक आयोग
134) विद्यापिठाच्या कुलगुरुंची निवड कोणा मार्फत होते ?
Anonymous Quiz
27%
1) शिक्षणमंत्री
10%
2) गृह सचिव
55%
3) राज्यपाल
8%
4) राष्ट्रपती
🔹जॉईन यूट्यूब चॅनेल🔹

आपण, आपले नातेवाईक किंवा मित्र जर mpsc/ तलाठी/ सरळसेवा परीक्षा/अशा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर खालील यूट्यूब चॅनेल सबस्क्राइब करा  व इतरांनाही लिंक पाठवा 🙏🙏🙏
https://www.youtube.com/c/oasisstudypoint
हे चॅनल काही कारणास्तव बंद करण्यात येत आहे तरीही अशा प्रकारच्या प्रश्नांच्या  सरावासाठी खालील चरण जॉईन करा
👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from TAIT / TET/ CTET - 2026
TET/CTET/TAIT/ ADI व केंद्रप्रमुख परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N
Forwarded from SET/NET- 2026
SET/NET/PET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी भाषेतील व्हाट्सअप चॅनल आजच फॉलो करा व आपल्या मित्रांनाही पाठवा.👇👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va9pq805fM5Smrs0cJ2N