Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
150K subscribers
1.58K photos
94 videos
333 files
5.36K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
राजाचा शिक्का सांभाळणारा - हा अर्थ असणारा पुढीलपैकी कोणता शब्द आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
17%
शिक्केनवीस
30%
शिक्कामोर्तब
13%
शिक्केवान
40%
सबनीस
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
आपण होऊन संकट ओढवून घेणे - हा अर्थ असणारी पुढीलपैकी कोणती म्हण येईल?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
9%
शेरास सव्वा शेर
12%
विशी विद्या तिशी धन
8%
रंग जाणे रंगारी
70%
ये रे कुत्र्या, खा माझा पाय
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
'अर्धचंद्र देणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
20%
भरपूर उधळपट्टी करणे
17%
अतिशय आनंद होणे
50%
हकालपट्टी करणे
13%
खूप काळजी घेणे
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
त्याने मागचा पुढचा कोणताही विचार न करता खूप खर्च केला - हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
54%
केवल वाक्य
24%
नकारार्थी वाक्य
11%
प्रश्नार्थी वाक्य
11%
यापैकी नाही
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
आजकाल सगळीकडे खूपच फसवेगिरी चालू आहे - या वाक्यातील 'भाववाचक नाम' कोणते?

[ फ्री आणि दर्जेदार पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या नंबर वरती व्हाट्सअप मॅसेज करा ]
Anonymous Quiz
12%
आजकाल
71%
फसवेगिरी
15%
खूपच
2%
चालू
🙋‍♂आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
💥💥 जय हिंद भावी पोलिसांनो,

[ आजची नवीन टेस्ट ]

( गणित बुद्धिमत्ता च्या प्रश्नांच्या विश्लेषणासह )

⭕️ आज होणाऱ्या फ्री पोलीस भरती टेस्ट क्रमांक 303 साठी लिंक सर्वात खाली दिली आहे. ⭕️

आजच्या फ्री पोलीस भरती टेस्ट साठी लिंक या प्रमाणे आहे -
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/

( रोज असे फ्री पेपर सोडवण्यासाठी ही लिंक तुमच्या मित्रांनाही शेअर करा )
खालीलपैकी कोणत्या ई कॉमर्स कंपनीने नुकताच IRCTC सोबत ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यासाठी करार केला आहे? [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर Whatsapp करा ]
Anonymous Quiz
22%
फ्लिपकार्ट
45%
अमेझॉन
25%
जियोमार्ट
8%
स्नॅपडिल
🙋‍♂️आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
सर्वाधिक श्रीमंत भारतीयांची यादी फोर्ब्स ने नुकतीच जाहीर केली. यामध्ये सलग .... वर्षे मुकेश अंबानी प्रथम स्थानी आहे. [ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर Whatsapp करा ]
Anonymous Quiz
22%
10
20%
15
41%
5
17%
13
🙋‍♂️आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
..... कवयित्री लुईस ग्लक यांना साहित्याचा नोबेल नुकताच जाहीर झाला आहे[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर Whatsapp करा ]
Anonymous Quiz
22%
फ्रेंच
29%
ब्रिटिश
28%
सर्बियन
21%
अमेरिकन
🙋‍♂️आजची फ्री पोलीस भरती टेस्ट दिली का? 🤔

फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇👇👇
https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
देशाच्या बाह्य सुरक्षिततेबद्दल सतर्क राहून देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी .... या गुप्तचर संघटनेकडे आहे.[ फ्री पोलीस भरती टेस्ट देण्यासाठी 9049030707 या क्रमांकावर Whatsapp करा ]
Anonymous Quiz
53%
रॉ
14%
आयबी
21%
सीबीआय
11%
परराष्ट्र खाते