Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
151K subscribers
1.58K photos
94 videos
333 files
5.36K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
वाहन चालक 2023 भरती -नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) साठी 26 तारखेला झालेल्या पेपर मध्ये असणारे चालू घडामोडी प्रश्न देत आहे.

तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..

आज सोडवा - नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )

आजची नवीन टेस्ट

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
याचिका दाखल...

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://t.me/police_bharti
Thank you Pawan
For this Input 👍
पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://t.me/police_bharti
26 तारखेला झालेल्या परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा

वाहन चालक लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..

आज सोडवा - वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी )

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -

1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo

2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu

3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd
----------------------------------------------

आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
बघा काही प्रश्न पुन्हा पुन्हा येत आहेत - उदा. ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

म्हणून 26 तारखेला झालेल्या परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा

वाहन चालक लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..

आज सोडवा - सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी )

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -

1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo
----------------------------------------------
2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu
----------------------------------------------
3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd
----------------------------------------------

आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
26 तारखेला झालेल्या परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा

वाहन चालक लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत
तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर..

आज सोडवा - नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी )

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून -

1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo
----------------------------------------------
2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu
----------------------------------------------
3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd
----------------------------------------------
4. सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k
----------------------------------------------
🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
----------------------------------------------

आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
मित्रांनो रात्री उशिरा
आता पर्यंत झालेल्या पेपर मधून 35 मार्क्स ची करंट ची pdf देत आहे
तुम्ही हे प्रश्न सोडवले आहेत
पण तरी एकदा वाचून जा
Police_Bharti_Current_Affairs_2023_Asked_Questions_Sagar_Sir.pdf
187 KB
मित्रांनो 26 तारखेला झालेल्या वाहन चालक लेखी परीक्षेत असणाऱ्या काही प्रश्नांची pdf देत आहे.

तुम्ही हे प्रश्न टेस्ट मध्ये आधीच सोडवले आहेत तरी पण सर्व एकाच ठिकाणी pdf मध्ये दिले आहे.

एक फास्ट रिविजन करून जा.

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://t.me/police_bharti
Audio
मित्रांनो उद्याच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा.
तुम्ही खूप चांगला अभ्यास केला आहे त्यामुळे तुम्हाला पेपर सोपा जाणार आहे.

उद्या फक्त हे लक्षात ठेवा की आपण मागे काय केले यापेक्षा उद्याचा दीड तास आपले भविष्य ठरवणार आहे.

मी प्रत्येकाशी कॉल वर बोलू शकत नाही मात्र मी एका मित्राशी कॉल वर जे संभाषण केले आहे ते वरील mp3 मध्ये नक्की ऐका.

विजयी भव जय हिंद !
आज सोडवा आणि एक जबरदस्त मराठी व्याकरण टेस्ट

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 13

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 12 - https://rb.gy/841z

मराठी टेस्ट 11 - https://rb.gy/zjojfc

मराठी टेस्ट 10 - https://rb.gy/tn1qwt

मराठी टेस्ट 09 - https://rb.gy/hod6zx

मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x

मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb

मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st

मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy

मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt

मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh

मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8

मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
FREE TEST

आज तुमच्या अभ्यासासाठी तीन टेस्ट
----------------------------------------------
विषय - मराठी
टॉपिक - नाम
टेस्ट संख्या - 03
----------------------------------------------

या टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.studywadi.in/naam-ani-namache-prakar/
----------------------------------------------

🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून तुम्हाला रेगुलर टेस्ट मला देता येत नव्हती कारण मी हॉस्पिटल मध्ये बिझी होतो.

मित्रांनो ,
सर्वांनी मला अभिनंदन करा कारण...

आज हनुमान जन्मदिनाच्या शुभ मुहूर्तावर मला आज एक सुंदर, लोभस कन्यारत्न प्राप्त झाले आहे.😍
FREE TEST

आज तुमच्या अभ्यासासाठी दोन टेस्ट
----------------------------------------------
विषय - मराठी
टॉपिक - सर्वनाम आणि त्याचे प्रकार
टेस्ट संख्या - 02
----------------------------------------------

या टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.studywadi.in/pronoun-and-its-type-in-marathi/
----------------------------------------------

🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
आज सोडवा आणि एक जबरदस्त मराठी व्याकरण टेस्ट

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 14

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 13 - https://rb.gy/dxlia

मराठी टेस्ट 12 - https://rb.gy/841z

मराठी टेस्ट 11 - https://rb.gy/zjojfc

मराठी टेस्ट 10 - https://rb.gy/tn1qwt

मराठी टेस्ट 09 - https://rb.gy/hod6zx

मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x

मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb

मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st

मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy

मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt

मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh

मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8

मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

----------------------------------------------
🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
आज सोडवा आणि एक जबरदस्त मराठी व्याकरण टेस्ट

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 15

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 14 -https://rb.gy/j2x1p

मराठी टेस्ट 13 - https://rb.gy/dxlia

मराठी टेस्ट 12 - https://rb.gy/841z

मराठी टेस्ट 11 - https://rb.gy/zjojfc

मराठी टेस्ट 10 - https://rb.gy/tn1qwt

मराठी टेस्ट 09 - https://rb.gy/hod6zx

मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x

मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb

मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st

मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy

मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt

मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh

मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8

मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

----------------------------------------------
🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
अभिनंदन

जिद्द सातत्य आणि अभ्यास

मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र संजय हिरे 

संपूर्ण पोस्ट खाली वाचा 👇👇👇
जिद्द सातत्य आणि अभ्यास 

- मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र हिरे  

मित्रांनो,
3 वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना माझा मोबाईल वाजला. 
नंबर नवीन होता म्हणून जेवताना मी कॉल घेतला नाही.
पण त्या नंबर वरून पुन्हा कॉल आला.

जितकी एकाग्रता मला अभ्यास करताना लागते तितकीच मला जेवण करताना सुद्धा लागते. पण एका मागे एक येणारे दोन-तीन कॉल बघून मी मोबाईल उचलला आणि हॅलो बोललो.

" सर तुमच्या मराठीच्या टेस्ट खूप भारी असतात , मी रोज सोडवतो "

" Thanks, रोज सोडवा तुमचे मराठी आऊट ऑफ होईल " 

" सर माझे जवळपास सगळे बरोबर येते पण आज्ञार्थी आणि विध्यर्थी क्रियापद यातील फरक समजत नाही " 

मग..

हातातला घास हातातच राहिला आणि मी 15 मिनीटे हा फरक समजावून सांगत राहिलो.

पुढे या मित्राने माझे अनेक जेवणं, माझे अनेक प्रोग्रॅम, माझ्या अनेक झोपा डिस्टर्ब करायचे सुरूच ठेवले.

पोलीस भरती बद्दल जरा कुठे हालचाल झाली की या मित्राचा फोन मला आलाच समजा.

मध्येच याला अभ्यास करताना काही अडचण आली की हक्काचा माणूस म्हणून हा माझ्या कडून समजून घेत असे.

आम्ही बोलत गेलो तसा तसा त्याचा इतिहास मला समजत गेला.

याचा नंबर माझ्याकडे Future Cops Sharadchandra Hire असा सेव्ह होता.

एका छोट्याशा गावातून तयारी करणारा आपला हा हीरो एक ' जखमी वाघ ' होता मित्रांनो ! 

5 वर्षापासून एकच ध्येय ठेवून सातत्याने मेहनत घेत होता.
1 मार्काने पोस्ट हुकल्यापासून ते आज ओपन मधून सिलेक्शन होईपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षी आहे.

वाघ जेव्हा जखमी होतो तेव्हा तो जास्त खतरनाक असतो हे या वाघाने दाखवून दिले.

एका मार्कने पोस्ट गेली म्हणजे तो मेरिट लिस्ट मध्ये अगदी खालच्या मुलाच्याही खाली होता. त्याच पराभवाचे रूपांतर आज यशात करत ह्या वाघाने ओपन मधून भरती होण्याची झेप घेतली.

हा आपला हिरो खूप वेळा माझ्याशी फोन वर WhatsApp वर टच मध्ये होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीची मला तो कल्पना देत राहिला. 

हे यश त्याला सहजासहजी मिळाले नाही तर त्यामागे खूप मोठे कष्ट आहेत.
अगदी त्याचे Liver Infection असो या Knee Pain - यातील प्रत्येक संकटातून तावून सुलाखून तो आज यशाच्या शिखरावर पोहचला.

आपल्या चॅनेल वर जवळपास आपण 15000 प्रश्न या मागच्या 3 वर्षात सोडवून घेतले असतील यातील एकही प्रश्न असा नसेल जो शरदचंद्र ने सोडवला नसेल.

इतकेच नाही तर यातील बरेच प्रश्न असे आहेत ज्यावर आम्ही अर्धा अर्धा तास चर्चा केली आहे.

योग्य प्लॅनिंग आणि सातत्य हे डोक्यात ठेवून शरदने खूप अभ्यास केला आणि ग्राउंड वर सुद्धा खूप मेहनत घेतली.

मेरिट मध्ये हा ' हिरा ' असणार आहे हे माहीतच होते पण किती वर आहे हे आज कळाले.

आज त्याचे वडील माझ्याशी बोलले - 
" सर त्याची जिद्द आणि तुमच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले ..." हे त्यांचे वाक्य होते.

आपला मुलगा पोलीस झाला यापेक्षाही त्याने जिद्दीने हे करून दाखवले याचे त्यांना खूप समाधान होते.

कारण पोलीस होणे तर त्याला शक्य होतेच पण त्याची जिद्द जिंकावी यापेक्षा आणखी काय पाहिजे. या जिद्दीच्या जोरावर तो आणखीही पोस्ट काढू शकतो.

शिक्षक म्हणून मी मार्गदर्शन तर करतोच पण त्याला तुम्ही जिद्दीची जोड दिली तर यश नक्कीच तुमचेच आहे हे आज सिध्द झाले.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे - आम्ही दोघांनीही एकमेकांना अजूनही पाहिलेले नाही.

सागर सर आणि शरद चंद्र हिरे या इतक्याच ओळखीवर हा प्रवास सुरू आहे.

आता मात्र मी खास त्याची भेट घ्यायला जाणार आहे. 
तुम्हाला पण या वाघाची भेट घ्यायला आवडेल का? 

तुमचे उत्तर हो असेल तर या पोस्ट ला लाईक करा आणि comment मध्ये त्याचे अभिनंदन करा.

आपण त्याच्या यशाचा प्रवास त्याच्याच तोंडून आपल्या चॅनेल वर ऐकू.. ! 

खूप खूप अभिनंदन!

मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र संजय हिरे

यशस्वी होऊन तुझे ध्येय पूर्ण केले मित्रा तू..

आता तुझ्या यशाचा प्रवास आणि फॉर्म्युला माझ्या भावी पोलिसांशी शेअर करून त्यांनाही वर्दी मिळविण्यासाठी मदत कर ही एक अपेक्षा तुझ्याकडून मी करतो.

- तुझाच,
सागर सर.

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇 

🟧 https://t.me/police_bharti
यशोगाथा 01 - शरदचंद्र संजय हिरे