Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi
150K subscribers
1.58K photos
94 videos
333 files
5.36K links
👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा
https://rb.gy/wqm45

👉 पोलीस भरती टेस्ट:
https://onlinetest.sbfied.com

👉सर्व विषयांच्या टेस्ट :
https://www.StudyWadi.in
Download Telegram
काल खूप मित्रांनी 25 पैकी 22/23/24 असे मार्क्स मिळवले. आणि काहींनी तर 25/25 मिळवले.
त्या सर्वांचे अभिनंदन!

भावांनो, खरंच तुमचा अभ्यास छान आहे.
आजही आणखी एक 25 मार्क्स ची टेस्ट सोडवा.
आणि तुमचा स्कोअर मला सांगा

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 03


वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------
🔴 सूचना:
1000+ मित्रांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे - तुम्ही कधी करता?
🔥 35 फूल टेस्ट
🔥गणित बुध्दीमत्ता स्पष्टीकरण
🔥परिक्षेला येईल त्याचाच अभ्यास
🔥Easy Medium Hard तिन्ही प्रकार

जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
मित्रांनो,
कसा सुरू आहे तुमचा अभ्यास?

काल मी बाहेर निघालोच होतो तर आणखी एक कॉल आला.
नंबर नेहमी सारखाच unknown होता.
उचलल्याबरोबर - ' सागर सर, खूप टेंशन आले आहे ' हे वाक्य ऐकले.

माझा ऑफिसचा आणि StudyWadi चा एकच नंबर असूनही मला समजले की हा ' माझ्या पोलीस भरती करणाऱ्या ' मित्राचा नंबर आहे.

नेमके काय झाले आहे - हे समजून घेण्यासाठी मी पुढे बोललो तेव्हा समजले की हा सुदीपने केलेला कॉल होता.

" सर आता पेपर खूप जवळ आले आहे. पण आता टेन्शन यायला लागले आहे. "

" मी अभ्यास तर करतो आहे पण आता असे वाटते आहे की मी जे करतो आहे ते बरोबर आहे का? " 

" पुन्हा पहिल्या पासून सगळे नीट करायला घेतले आहे पण आता वेळ खूप कमी आहे - माहीत नाही किती लक्षात आहे " 

मी फक्त 5 मिनिट बोलणार होतो पण अर्धा तास बोललो. सुदीपच्या निराशेचे ढग बऱ्यापैकी हटवले.
मी त्याला काही खूप जादुई मंत्र दिला नाही पण माझ्या अनुभवातून जे शिकलो तेच सांगितले. 

परीक्षेच्या शेवटच्या दिवसात खूप टेंशन येते हे मला माहिती आहे. पण माझ्या मार्गदर्शकानी मला ही भीती कशी कमी करायची हे शिकवले आहे. त्यामुळे मी मला येणारे टेन्शन स्वतः घालवू शकतो.

हे शेवटचे 40 दिवस खूप महत्त्वाचे आहे 

तुमची काही अडचण असेल तर मला बिन्धास्त सांगा.
अभ्यास कसा करावा?
टेन्शन आले अभ्यास होत नाही ?
अभ्यासासाठी स्टडी मटेरियल नाहीये?
अशी कोणतीही अडचण असू शकते.

शांत बसून नुकसान करून घेऊ नका.
हे उरलेले दिवस असे वापरा की इतकेच आयुष्य बाकी आहे - आता नाही तर पुन्हा नाही.

मित्रांनो,
दिवस कमी राहिलेत.
मनात भीती असेल .. टेन्शन आले असेल तर बिन्धास्त बोला.

तुमच्या क्लास चे सर असतील,
तुमचा भरती झालेला मित्र असेल,
तुमच्या संपर्कातील हुशार मुलगा असेल तर त्याला तुमचा प्रॉब्लेम सांगा.

आणि जर कोणीच नसेल,
किंवा त्यांच्याशी बोलता येत नसेल तर 
मोठा भाऊ समजून मला तुमचे टेंशन सांगा.
GK टेस्ट मध्ये कोण कोण पैकीच्या पैकी मार्क्स घेणार?

पटापट कमेंट करून सांगा.

आज सोडवा - GK TEST 01

आजची नवीन टेस्ट

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/daily-online-test
----------------------------------------------

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
सगळ्यांनी 20 पेक्षा जास्त मार्क्स घ्या आज..
आणि जे चूकले ते विचारा..
पेपर खूप जवळ आले आहेत आता..


आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 04


वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------
🔴 सूचना:
1000+ मित्रांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे - तुम्ही कधी करता?
🔥 35 फूल टेस्ट
🔥गणित बुध्दीमत्ता स्पष्टीकरण
🔥परिक्षेला येईल त्याचाच अभ्यास
🔥Easy Medium Hard तिन्ही प्रकार

जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
तुम्ही पोलीस भरती करताय ना?
मग तुमची जात कोणती आहे?

पोलीस भरती करणारे मित्रांच्या दोन जाती असतात!


मित्रांनो, कोणत्याही परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या दोन जाती बघायला मिळतात.

'जागा खूप आहे'वादी
'मुले खूप आहे'वादी

या दोन्ही जातीचे काही गुण आहे काही अवगुण.

'जागा खूप आहे'वादी -

"18000 जागा आहे मला फक्त एकच पाहिजे" हा या मुलांच्या तोंडी असणारा फिक्स डायलॉग असतो.

इतका कॉन्फिडन्स पाहिजे खरा पण तो अभ्यासातून यायला पाहिजे.

काहींचा तो instagram वरून येतो.

हे मुले कॉन्फिडन्स ने ओव्हर फ्लो होऊन जातात आणि मग मेरिट मधून बाहेर सुद्धा पडतात.

तुम्हाला खुप टेन्शन आले तर एकदा म्हणा हवा तर असे पण हेच डोक्यात नका ठेवू.

हे वाक्य दारू सारखे आहे

चढलेली असते तोपर्यंत फुल कॉन्फिडन्स असतो पण कितीही पिली तरी दारू ही उतरतच असते.


'मुले खूप आहे'वादी -

हे आहेत एकदम रडके मुले !
जागा खूप आहे पण फॉर्म पण खूप आलेत

इतक्या मुलांमध्ये आपले कसे होईल?

बर यांचे हे बोलणे साथीच्या रोगासारखे असते. हे तर ग्रस्त असतातच पण यांच्या सोबत तुम्ही 2 तास घालवले तर तुमचा पण कॉन्फिडन्स एकदम लो होऊन जातो.

असे रडगाणे गाणारे मित्र दिसले की स्वतः तिथून पळायला सांगायचे तेही 1600 मीटर दूर.. आणि राऊंड नाही सरळ ग्राउंड वर!


पण तुम्हाला भरती व्हायचे असेल तर या दोन्ही जातीचे गुण तुमच्यात असले पाहिजे.

जेव्हा तुम्ही फुल फॉर्म मध्ये असाल तर स्वतः ला सांगत रहा - अजून अभ्यास पाहिजे. यावर्षी खूप मुले आहेत. आणि अभ्यासाला बसा.

आणि जेव्हा तुम्ही एकदम डिप्रेशन मध्ये गेलात तर स्वतः ला सांगा - मला तर एकच जागा पाहिजे. सगळ्या 18000 हजार आहेत.

शेवटी, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल आणि मला फॉलो करत असाल तर तुम्हाला अभ्यास हा करावाच लागेल असे मी सांगेल.

तुमचाच सागर सर

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://t.me/police_bharti
मराठीच्या पेपर मध्ये थेरी वर प्रश्न विचारले तर तुम्हाला मार्क्स पडतात का?

आज काही प्रश्न तसेच आहे… बघा बर किती अभ्यास झाला तुमचा?

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 05

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -
मराठी टेस्ट 04 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-04/

मराठी टेस्ट 03 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-01a/

मराठी टेस्ट 02 - https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-marathi-grammar-02/

मराठी टेस्ट 01 - https://onlinetest.sbfied.com/question-paper-marathi-grammer-01/
----------------------------------------------
🔴 सूचना:
1000+ मित्रांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे - तुम्ही कधी करता?
🔥 35 फूल टेस्ट
🔥गणित बुध्दीमत्ता स्पष्टीकरण
🔥परिक्षेला येईल त्याचाच अभ्यास
🔥Easy Medium Hard तिन्ही प्रकार

जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
परीक्षा खूप जवळ आली आहे - महत्वाच्या चालू घडामोडी नक्की करून घ्या

कारण हे थोडा अभ्यास केला तर फिक्स पडणारे मार्क्स असतात.

म्हणून आजची टेस्ट नक्की सोडवा.
खूप imp प्रश्न दिले आहेत.

शिवाय मागे झालेले पण टेस्ट सोडवा.

आज सोडवा - चालु घडामोडी टेस्ट 06

आजची नवीन टेस्ट

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/
----------------------------------------------

या आधीच्या टेस्ट सोडवा -

टेस्ट 05 -
https://www.studywadi.in/current-affairs-p5

टेस्ट 04 - https://www.studywadi.in/current-affairs-p4

टेस्ट 03 - https://www.studywadi.in/current-affairs-p3

टेस्ट 02 - https://www.studywadi.in/current-affairs-p2

टेस्ट 01 - https://www.studywadi.in/current-affairs-p1


आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
गणित विषय सगळ्यांच्या डोक्याचा ताप असतो 🤣

तुमच्या पण आहे का? नसेल तर आज 10 पेक्षा जास्त मार्क्स घेऊन दाखवा!

बघू तुम्ही गणितात किती हुशार आहे ते !

आज सोडवा - पोलीस भरती गणित टेस्ट 01

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा

👇👇👇👇👇👇👇👇
क्रियाविशेषण आणि शब्दयोगी यातील फरक कळतो ना तुम्हाला? कारण त्यावर प्रश्न नक्की येतो बर !

आजच्या टेस्ट मध्ये असेच महत्वाचे प्रश्न सोडवा आणि मला तुमचा स्कोअर सांगा.

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 06

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 05 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-05/

मराठी टेस्ट 04 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-04/

मराठी टेस्ट 03 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-01a/

मराठी टेस्ट 02 - https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-marathi-grammar-02/

मराठी टेस्ट 01 - https://onlinetest.sbfied.com/question-paper-marathi-grammer-01/
----------------------------------------------
🔴 सूचना:
1000+ मित्रांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे - तुम्ही कधी करता?
🔥 35 फूल टेस्ट
🔥गणित बुध्दीमत्ता स्पष्टीकरण
🔥परिक्षेला येईल त्याचाच अभ्यास
🔥Easy Medium Hard तिन्ही प्रकार

जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇

( Correction - चौदाखडी मध्ये 14 स्वर आहेत.. उत्तर चुकीने 12 दिले आहे )
अधिक माहिती - https://t.me/police_bharti/9597?comment=46665
आजची टेस्ट सोपी आहे पण वेळ फक्त 4 मिनिटे घ्यायचा आहे.

4 मिनिटात टेस्ट सोडवून मला तुमचे मार्क्स पटापट कमेंट करून सांगा.

आज सोडवा - GK TEST 02

आजची नवीन टेस्ट

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://www.studywadi.in/daily-online-test
----------------------------------------------

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
महत्वाची सूचना -

ज्यांनी आपले फ्री ॲप डाऊनलोड केले आहे त्यांनी आपल्या स्टडी मटेरियल चा नक्की फायदा घ्या.

सद्ध्या
1 महाराष्ट्रातील सर्व जिल्हे PDF
2 पोलीस भरती गणित कोर्स
3 पोलिस भरतीचा अभ्यास कसा करावा
4 पोलीस भरती GK

हे चार स्टडी मटेरियल कालच add केले आहेत.

कसे बघणार -
1 ॲप ओपन करा
2 डाव्या कोपऱ्यात असणाऱ्या 3 रेषा वर क्लिक करून मेनू ओपन करा
3 त्यातून Free Study Material टॅब ओपन करा.
4 तुमच्या समोर PDF चे फोल्डर दिसेल
5 गणिताचा फ्री व्हिडिओ कोर्स बघण्यासाठी Videos वर क्लिक करा

Happy Learning

महत्वाचे:

हे मटेरिअल मिळविण्यासाठी कोणतीही fees देण्याची गरज नाही

ज्यांनी ॲप डाउनलोड केले नाही त्यांनी खालील लिंकवर क्लिक करून करून घ्या
कारण भरपूर फ्री स्टडी मटेरियल इथे उपलब्ध होणार आहे .

ॲप साठी लिंक -
http://bit.ly/3djkbsE
खूपच चांगला अभ्यास आहे मित्रानो तुमचा !

मराठीची टेस्ट दररोज 5000 मित्र सोडवत आहे त्यापैकी 75% मित्र 20 पेक्षा जास्त मार्क्स घेत आहे.

असाच अभ्यास सुरू ठेवा आणि तुमचे मार्क्स मला कॉमेंट करून सांगा

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 07

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 06 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-06/

मराठी टेस्ट 05 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-05/

मराठी टेस्ट 04 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-04/

मराठी टेस्ट 03 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-01a/

मराठी टेस्ट 02 - https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-marathi-grammar-02/

मराठी टेस्ट 01 - https://onlinetest.sbfied.com/question-paper-marathi-grammer-01/
----------------------------------------------
🔴 सूचना:
1000+ मित्रांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे - तुम्ही कधी करता?
🔥 35 फूल टेस्ट
🔥गणित बुध्दीमत्ता स्पष्टीकरण
🔥परिक्षेला येईल त्याचाच अभ्यास
🔥Easy Medium Hard तिन्ही प्रकार

जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
मराठी नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमच्या यशाची गुढी उभारण्यासाठी आज पण अभ्यास सुरूच ठेवा.

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 08

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 07 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-07/

मराठी टेस्ट 06 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-06/

मराठी टेस्ट 05 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-05/

मराठी टेस्ट 04 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-04/

मराठी टेस्ट 03 - https://onlinetest.sbfied.com/marathi-practice-exam-01a/

मराठी टेस्ट 02 - https://onlinetest.sbfied.com/police-bharti-question-paper-marathi-grammar-02/

मराठी टेस्ट 01 - https://onlinetest.sbfied.com/question-paper-marathi-grammer-01/
----------------------------------------------
🔴 सूचना:
1000+ मित्रांनी ही टेस्ट सिरीज जॉईन केली आहे - तुम्ही कधी करता?
🔥 35 फूल टेस्ट
🔥गणित बुध्दीमत्ता स्पष्टीकरण
🔥परिक्षेला येईल त्याचाच अभ्यास
🔥Easy Medium Hard तिन्ही प्रकार

जॉईन होण्यासाठी खालील लिंक वापरा -

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
ऑफर!

गुडी पाडव्यानिम्मित आपल्या टेस्ट सिरीज वर सर्वात मोठी ऑफर..!

पहिल्या 20 मुलांना 149 रू किंमत असणारी टेस्ट सिरीज मिळणार आहे फक्त 98 रुपयांत

टेस्ट घेताना कूपन कोड WELCOME20 वापरा.

त्यांनतर जे जे आज घेतील त्यांना मिळेल फक्त 113 रुपयांना..!

विकत घेताना कूपन कोड OFF39 वापरा.. !


मित्रांनो पहिल्या 20 मित्रांना मिळणारी ही ऑफर पुन्हा कधीच नाही.

आज रात्री 12 पर्यंतच!

पोलीस भरतीचे अति संभाव्य 40+ पेपर्स..

ॲप मध्येच डेमो बघता येईल !
(PDF स्वरूपात)

टेस्ट सिरीज घेण्यासाठी लिंक - https://bit.ly/3QTGeDT

ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक -
http://bit.ly/3djkbsE
असे जबरदस्त प्लॅनिंग असेल आणि अशी डीसीप्लिन असेल तर वर्दी 100% फिक्स आहे

मित्रांनो,
आपली टेस्ट सिरीज विकत घेतलेल्या एका महिला उमेदवाराची ही एक analysis sheet बघून घ्या.

याच महिन्याच्या 8 तारखेला यांनी टेस्ट सिरीज घेतली होती आणि आज सोडवून पूर्ण सुद्धा केली आहे.

Easy Medium Hard तिन्ही लेवलचे पेपर सोडवून खूप सुंदर analysis केलेले आहे.

विशेष म्हणजे ग्राउंड मध्येही 47 मार्क्स घेतले आहेत.
जर असा अभ्यास असेल तर 100% यांची वर्दी फिक्स आहे.

मी आज नाव जाहीर करत नाही मात्र जेव्हा निकाल येईल तेव्हा फोटोसहित हा लपलेला चेहरा तुमच्या समोर आणेल.

मला अशा उमेदवारांचा खूप अभिमान वाटतो.

सर टेस्ट ऑनलाइन घ्या, व्हॉट्स वरच द्या - या तक्रारी न करता आहे ते पूर्ण करायचे हे एकच टारगेट ठेवून यांनी अभ्यास पूर्ण केला.

हीच टेस्ट सिरीज घ्या असे मी म्हणणार नाही

पण जी टेस्ट सोडवत असाल याच प्रकारे सोडवाल तर तुमची वर्दी फिक्स आहे समजा.

बाकी खरंच तुम्ही किती पाण्यात आहे हे बघायचे असेल तर ही टेस्ट सिरीज एकदा सोडवून बघाच.

( ऑफर : फक्त आज रात्री 12 पर्यंत ही 149 रू किंमत असणारी ही टेस्ट सिरीज 113 रुपयांत घेऊ शकता )
5000 मुलांमध्ये तुम्ही 20+ मार्क्स घेत असाल तर तुम्ही 3500 मुलांच्या पुढे आहे हे लक्षात घ्या.
म्हणून आजची टेस्ट सुद्धा तितकीच सिरियसली सोडवा


आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 09

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x

मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb

मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st

मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy

मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt

मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh

मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8

मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

----------------------------------------------
🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
जे जे दररोज ही टेस्ट सोडवत आहे त्यांचे मराठी आऊट ऑफ याची मी खात्री देतो.
कारण हे प्रश्न अभ्यास नसेल तर अभ्यास करून घेतात.

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 10

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 09 - https://rb.gy/hod6zx

मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x

मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb

मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st

मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy

मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt

मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh

मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8

मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

----------------------------------------------
🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
तुम्ही फक्त पोपटपंची करता का रे ?
की तुम्हाला खरंच व्याकरण समजलेले आहे ?
चांगले मार्क्स घेऊन दाखवा तरच समजेल !!

आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 11

वर्दी साठी आणखी एक टेस्ट !
--------------------------------------------
रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻
90+ स्कोअर हमखास… 👍
--------------------------------------------

ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा
👇👇👇👇👇👇👇👇

https://onlinetest.sbfied.com/practice-exam/
----------------------------------------------

यामागील टेस्ट सोडवा -

मराठी टेस्ट 10 - https://rb.gy/tn1qwt

मराठी टेस्ट 09 - https://rb.gy/hod6zx

मराठी टेस्ट 08 - https://rb.gy/qokt1x

मराठी टेस्ट 07 - https://rb.gy/skmvmb

मराठी टेस्ट 06 - https://rb.gy/rfy0st

मराठी टेस्ट 05 - https://rb.gy/pkiumy

मराठी टेस्ट 04 - https://rb.gy/vsxpjt

मराठी टेस्ट 03 - https://rb.gy/f07jeh

मराठी टेस्ट 02 - https://rb.gy/rczmz8

मराठी टेस्ट 01 - https://rb.gy/4s35su

----------------------------------------------
🔴 सूचना:
40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये
एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज

टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT
App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE

आजच्या टेस्ट मध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले मला कंमेंट करून नक्की कळवा
👇👇👇👇👇👇👇👇
मित्रांनो,
आज झालेल्या ठाणे ग्रामीण चालक मध्ये हा प्रश्न विचारलेला होता.

जे आपल्या चॅनेल वर जॉईन आहेत त्यांना 100% या प्रश्नाचे उत्तर आले असेल.
कारण आपण हा प्रश्न 19 जानेवारीला विचारला होता आणि आपल्या अति संभाव्य टेस्ट सिरीज मध्येही हा प्रश्न आहे.

मित्रांनो, आपल्या चॅनेल वरील सर्व प्रश्न खूप काळजीपूर्वक वाचा.

पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇

🟧 https://t.me/police_bharti